I watched a few of your recipes and honestly liked those. Also, I noticed how even sized and even shaped portions you make whether they are muthia or thalipith or paratha. Subscribed:))
@PreetiSamelRecipes
3 ай бұрын
Most welcome 😊😊
@chandamanjrekar5902
3 ай бұрын
मस्त आहेत.
@PreetiSamelRecipes
3 ай бұрын
आभारी आहे 😊😊
@kalpanachitnis1938
3 ай бұрын
Uttapa pan chalel ka ya pithacha
@PreetiSamelRecipes
3 ай бұрын
हो चालेल, काम लवकर होईल. धन्यवाद 😊😊
@manalichavan1945
3 ай бұрын
अप्प्पे पाञ नाही तर कसे करता येइल
@PreetiSamelRecipes
3 ай бұрын
तव्यावर उत्तपम तयार करू शकता. धन्यवाद 😊 😊
@pradnyapurohit5538
3 ай бұрын
नाष्टा paushtik आहे. Pan झटपट नाहीये. 1 दिवस थांबावे लागते की. आधी 5/6 तस भिजवायचे मग ferment करायचे. आणि मग खायचे. Breakfast साठी एवढा वेळ रेसेआपया possible होत नाही. इन्स्टंट receipee sanga
@PreetiSamelRecipes
3 ай бұрын
इनो, सोडा वापरणे योग्य नाही. डाळ तांदूळ भिजवायला 5 ते 7 मिनिटे लागतात आणि दळायला जास्तीत जास्त 10 मिनिटे लागतात.जर पौष्टिक आहार पाहिजे असेल तर एवढं करायला काहीच हरकत नाही. जर इनो, सोडा, दही वापरायचा असेल डाळ तांदूळ एवजी रवा वापरून करू शकता. पण मग आहारात प्रोटीन आवश्यक आहे ते कुढुन मिळणार. धन्यवाद 😊😊
Пікірлер: 13