Video छान बनवला पण आज ची खरी परिस्थिती अशी आ हे की शेतात गावाकडे फोटो shoot करायला सर्वाँना आवडत पण शेतात काम कारण आणि गावाकडे राहायला कोणाला अवडात नाही खास करून मुलींना आणि आज एवढी परिस्थिती वाईट आहे की शेतकऱ्याला कोणी मुलगी द्यायला तयार नाही अवघड परिस्थिती आहे......... जगाचा माय बाप पोशिंदा शेतकरी च आहे तो जगला तरच आणि तरच जग जगेल🙏
Пікірлер: 11