नमस्कार ,:माऊली वॉटर पार्क हा शेगाव खामगाव रोडवर आहे माऊली वाटर पार्क तिकीट 600 रुपये आहे अतिशय सुंदर ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे सध्या आनंद सागर बंद असल्यामुळे वाटर पार्क येथे गर्दी वाढली आहे आम्ही गेलो होतो खूप मजा आली तुम्ही येऊन बघा तुम्हाला पण मजा येईल
#shegaonwaterpark #shegaongarden
#anandsagar #mauliwaterparkshegaon #shegaontemple #gajanan_maharaj_shegaon #injoy #friendship#aabhyavlog#waterpark
Негізгі бет Mauli water park ,Shegaon😮 only 600😯 cheapest water park
Пікірлер: 33