कधी शेती केली आहे ❓बोलन लय सोप आहे पण कष्ट करून पिकवलेल्या मालाला भाव जर मिळाला नाही तर कळेल शेती का करतो.
@santoshghuge2936
2 ай бұрын
Bhau tech sangitlay vdo madhe nit aika 😐😐
@rahulnagarkar8237
2 ай бұрын
शेतकर्यांनी आता असलेल्या जमीनीच्या ५० % कसली पाहिजे व ५० % पडत ठेवली पाहिजे म्हणजे उत्पादन घटेल व अन्नधान्य चे भाव योग्य मिळेल!! या करता शेतकऱ्यांना एकत्र यावे लागेल
@SaveDemocracy-ng9co
2 ай бұрын
@@rahulnagarkar8237 एकदम बरोबर भावा
@prasadshelke2236
2 ай бұрын
@@rahulnagarkar8237 aho government import karto
@yeshwantdesai4629
2 ай бұрын
100%@@rahulnagarkar8237
@ashokwadkar8256
2 ай бұрын
दादा तंत्र व संशोधन या वर शेती करायला शेयकरयाची आर्थीक परिस्थिती मजबूत लागते आणि शेती माल खर्च करून कमी भावात विकावा का
@sudhirdhone2637
2 ай бұрын
Nice Sir. This will help proper production planning and establish direct contact between the farmers and end users
@vikasmore5624
2 ай бұрын
साहेब आपण संत्रा व मोसंबी करीता हे साॅप्टवेअर वापरू शकतो का ?
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट
2 ай бұрын
आरे बाबा मी कांदा उत्पादक शेतकरी आहे मि तंत्रज्ञान वापरून जरी शेती केली तरी सरकार मात्र निर्यात बंदी निर्यात शुल्क लावून वाटोळं करत याला काय समजावे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी
@vedantwaghchaure1451
2 ай бұрын
आमच्याकडे नाशकात नाफेड बरोबर हातमिळवणी करून farmer producer company ne डल्ला मारला.....😢
@kamalshatri4077
2 ай бұрын
Bahut Achcha bahut badhiya Jay Hind Jay Jawan Jay Kisan
@madhukarvirutkar8771
2 ай бұрын
Excellent sir...well presentation Pn hach shetimal bhav ha India cha baher kudh Ani ksa vikava yachi pn importation dya sir😊
@anjanajagtap8170
Ай бұрын
Hi
@HappyCabin-bf8bt
2 ай бұрын
Khup chan
@gangurderaj3451
2 ай бұрын
कोणते software आहे पण
@parmeshewarswami5337
2 ай бұрын
शेतकरी विरोधी कायदे कारणीभुत आहेत त्यावर बोला सर.
@ashokwadkar8256
2 ай бұрын
दादा मार्ग दाखविण हे छान आहे पण सरकान स्वताहाची बीज उत्पादक शेती बद का केली सभाजीनगर जि अनेक ठिकाणी सरकारी शेती होती आज ती पडतीला आहे परवड नसेल म्हणूनच ना
@balajigajare8406
2 ай бұрын
सगळे सांगणारे आहेत पण हमीभाव मिळावा म्हणून कोणी प्रयत्न करत नाहीत.सरकार उत्पादन कमी झालं आणि किंमत वाढायला लागली कि आयात करतं हे साधं गणित तुम्हाला कळत नाही का उगीच शेतकऱ्यांना शहाणपण शिकवू नका
@ashokwadkar8256
2 ай бұрын
शेती हे रसायन नाही एक फारमूला केला की तो पूर्ण राज्य जिल्हा तालुका व गाव याना वापरता येइल हवामान तर आता एक बादावर पाऊस तर दूसरया बाध कोरडा काय करिल शेतकरी कर्ज नसीबी घेऊन जन्मणे जगन शेवट कर्जात मरण सरव सामान्य असीच परिस्थिती आहे साहेब
@a.h.interiordecorationdesi7500
2 ай бұрын
Softwere name please...?
@SachinDeshmukh-c2p
2 ай бұрын
Purn details dya app ahe ka he kutun ghyaych te sanga website dya nahi tr .. nahi tr konte application ahe sanga
@RahulPatil-k6t
2 ай бұрын
राज्य सरकारने शेतकर्यांना गांज्याची शेती करण्यासाठी परवानगी द्यावी, यावर आपली प्रतिक्रिया काय, 🙏🏻
@कांदाथ्रेशर
2 ай бұрын
शेती का करावा कशासाठी करावा आणि कोणासाठी करावा देसी फिरायला एक कवडीमोल किंमत आहे शेती सोडून कंपनीत नोकरी केलेली बरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे शेती सोडून काहीही करा पण शेती सोडा
@rameshwarshinde9525
2 ай бұрын
आपले लाख मोलाचे योगदान देत आहे पण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागेल आणि सर्व शेतमाल बाजार भाव या पद्धतीतून मिळवा हे सर्व कधी होणारं.
@samadhanwaghmare1013
2 ай бұрын
Sir your statement right but
@SaveDemocracy-ng9co
2 ай бұрын
बोलने सोपे आहे
@manojnemade7158
2 ай бұрын
सरकारने जी एम टेक्नॉलॉजी असलेले बियाणे उपलब्ध करून द्यावे
@RahulChavhan-ws7bi
2 ай бұрын
अरे शहाण्या जीएम टेक्नॉलॉजी नको वाटुळ झालं
@geraniumfarminginmaharasht9398
2 ай бұрын
ते स्वतः सांगतायत की असं कोणतंही सॉफ्टवेअर नाहीये फक्त तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण काय करू शकतो हे आपण दाखवतोय म्हणजे फक्त हवेत गप्पात चालू आहेत मग एवढी घाई कशाला ॲक्च्युअल सॉफ्टवेअर बनवून मगच डेमो दिला असता😡😡😡😡
@EliteITClass
2 ай бұрын
शेतकर्यांचा शेतीमाल योग्य भाव खर्चावर आधारीत मालखरेदी करावा बाकी बोलका गुरहाळ नको हे भारत देश आहे
@SaveDemocracy-ng9co
2 ай бұрын
संघटीत व्हा आणि संप करा ,बल्क प्रोडक्शन करू नका १०एकर आसेल तर १एकरच कॅश क्रॉप घ्या जसे ऊस .लागवड करताना आपल्याला पिकल्या वर किती भाव मिळणार हे माहीत आसते
Пікірлер: 52