जय गणेश 🙏
जय हिंद 🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩
बोल नऊ थर वाले की जय ! 💪
माझगांव ताडवाडी गोविंदा पथक एक विश्वविक्रमी गोविंदा पथक आहे आणि सदैव राहणारच. #yellowarmy
दहा वर्षानंतर आज परत इतिहास घडला आहे.
आमचा माझगांव ताडवाडी गोविंदा पथक ने परत एकदा करून दाखवला आणि नऊ थर रचले चार एक्के बरोबर !
आमचा माजगांव ताडवाडी गोविंदा पथक संस्कृती साठी खेळतो ! 🚩
ज्या पद्धतीने स्वराने अंशुलला वाचवले त्याबद्दल मला खूप कौतुक वाटते.
अंशुल खरा हिरो आहे ! 👏
प्रत्येक मुलाला अंशुल कडून प्रेरणा घ्यायला पाहिजे की कधी घाबरायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदम घट्ट राहायचा.
Instagram - instagram.com/niravkoli?igshi...
Facebook - facebook.com/nirav.koli.9...
Track: "Storm Horizon"
Music provided by slip.stream
Free Download / Stream: get.slip.stream/8XZM8n
#mazgaontadwadigovindapathak #mazgaontadwadi #dahihandi #dahihandiutsav #mumbaidahihandi #mumbaigovinda #maharashtragovinda #trending #niravkolivlog #9thar #9थर #dahihandiworldrecord #niravkoligovindavlog #niravkolimazgaontadwadigovindapathakvlog #dahihandivlog #govindavlog #famousgovinda #vlog #festival #festivalvlog #sanskruti
g.co/kgs/5vZefv
Негізгі бет Mazgaon Tadwadi Govinda Pathak 9 Thar After 10 Years at MNS Dahi Handi, Naupada Thane 2023.
Пікірлер: 131