लाडली बहीण योजनेपेक्षा शेतकऱ्याला कर्जमाफी हवी कर्जमाफी ही अत्यंत गरजेची आहे कर्जमाफी केली तर आपलं सरकार येईल
@grchanel6775
3 ай бұрын
@@AshokMane-t5c jyala sheti nahi tyana kay
@datta_lipne
3 ай бұрын
लाडक्या बहीणी बरोबर लाडक्या भावाचा पण विचार करा त्रिदेव
@sandeeppatil3407
3 ай бұрын
कर्नाटक मध्ये पण असेच चालू केलं होतं महिन्याला दोन हजार मिळत होते चार महिने आले आता बंद 😂😂 झाले आहे असेच महाराष्ट्रात 😂😂 होणार पैश्याची अमिश मतदान साठी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ashokshirke8844
3 ай бұрын
शाळेत 1000 रू .दाखला घेण्यासाठी घेतले जातात
@sachin__malwatkar
3 ай бұрын
Tumcha Ladka Bhau Ahe Amhi Amhala Pan 1000 Dya Saheb Amhi Kay Pap Kel😂
@CR07xl
3 ай бұрын
महिलांनी योजनेचा लाभ घ्या आणि काँग्रेसला वोटिंग द्या भाजपच्या नादी लागू नका कारण विधानसभा निवडणुकीत पराभव होणार हे भाजपला माहीत आहे म्हणून महिलांची मत मिळविण्यासाठी ही योजना आणली आहे तरी महिलांनी सतर्क राहून काँग्रेसलाच विधानसभेला वोटिंग करा..
@gamekhelo7976
3 ай бұрын
हाड😂
@lifewithakshay8284
3 ай бұрын
100%
@CR07xl
3 ай бұрын
@@gamekhelo7976 लोकसभेला तुम्हाला जनतेने हाड केलय ते कमी झालंय वाटत..
@rohinipawar4517
3 ай бұрын
नोकरदार महिला सोडून सगळ्यांना सरकारने लाडकी बहिण योजनेत सरसकट सामावून घ्यायला पाहिजे .
@vishnuraut5114
3 ай бұрын
बहिणीच्या मुलांना मोफत शिक्षण द्या
@dnyaneshwarbshinde7914
3 ай бұрын
शिंदे साहेबांनी आता लाडके बहीण योजनेबरोबरच शेतकऱ्याचे दोन लाखापर्यंत कर्जमाफी करावी म्हणजे भावालाही भेटणार
@gangabante1500
3 ай бұрын
अंगणवाडी ताईंना या योजनेचा लाभ मिळणार नाही का
@SantoshPawar-ko8bc
3 ай бұрын
धन्यवाद साहेब
@Ss97231
3 ай бұрын
सगळी लुटालूट चालू आहे साहेब
@smf2811
2 ай бұрын
Pappu fake promise 1lakh per vote to vote
@25-12hemantpatil
3 ай бұрын
Kiti divas chalnar😅😅😅
@AaradhyaPatil-lw7gp
3 ай бұрын
चारचाकी गाडीची अट रद्द करा
@surajgore7983
2 ай бұрын
लाडकी बहीण योजना आणली तुम्ही आणि मोबाईल रिचार्ज चे भाव आभाळाला भेटले आहेत काय उपयोग.
@adhikravjadhav4392
3 ай бұрын
Takrar karyala toll free karamnak jari karava sarkarne
@surajgore7983
2 ай бұрын
लाडकी योजना आणली आणि मोबाईल रिचार्ज चे भाव 70 ते 80 रुपयांनी वाढवले.
@rupesh9213
3 ай бұрын
Jyanchi praived pension 1200 aahe te pan ya yojnecha labh tr geu sakat ny tr tyanchi pension tri vadva nahitr tyana hi dya
@SuniVa-ni5qg
3 ай бұрын
Please muslim ladies ko nahi dena chaiye kounki please unlogo me to 4 wife hai please muslim ladies ko milna nahi chairye
@chandrakantwayal9156
3 ай бұрын
मोबाइल नंबर पाहीजे कंप्लेंट साठी
@NileshBhoye-bk4mo
2 ай бұрын
तुमालाच तेव् गरिबन tagto
@sagarrajput7448
3 ай бұрын
Ladkya bhawa cha pan vichar Kara aani age 21 to 90
@rohinipawar4517
3 ай бұрын
बहिणीला भाऊजी नोकरीला असून देखील खर्च देत नाहीत मग तिने काय करायचं ?
@muskansayyed5773
2 ай бұрын
₹100 mang raha hai form bharane ke liye
@nitinalatekar3170
3 ай бұрын
सरासरी भांडण लावायचं काम चालू आहे घरात चार बायका असले तर मग काय करायचं भांडण सोडायचे का त्यांना 1500 द्यायचे
@NewDeepaliLab
2 ай бұрын
jyane 4 bayaka kelya aahet tyala ya yojnechi garaj naahi to Swata pahil 4 hi Baykana
@ReshmaKarira
3 ай бұрын
Rasioncard nai he to kya nai milega mere pass rationcard nai he to kya kare reply pls
Пікірлер: 43