2G च्या काळात सगळ्यात जास्त धिंगाणा घातलेला व्हिडिओ 😍🔥
@sujatasable5700
2 жыл бұрын
होकां मस्त की 🤓 भुतकाळ मस्त होत पण 😂
@ashwinsalunke6379
2 жыл бұрын
मग तू आई घाल !
@hollywoodjunction7101
2 жыл бұрын
Correct
@iccicci5124
2 жыл бұрын
L
@tejasumale-ts3ck
Жыл бұрын
Abe yanche nav kay ahe aata kay krte he lok
@musiclover7008
2 жыл бұрын
ते दिवस आठवले जेव्हा नवीन आम्ही तालुक्याच्या ठिकाणी 11 वी ला प्रवेश घेतला होता सकाळी 6 च्या बस ने आम्ही सगळे गावातील मुलं -मुली शाळेत जात असताना नेहमीच कोणीतरी मोठ्या आवाजात हे गाणं बस मध्ये वाजवत असे.. थंडीची ती मधुर सकाळ आणि हे अप्रतिम गाणं, आणि सोबत ते पहिले प्रेम, गाणं वाजताना तिच्याकडे चोरून चोरून माझं बघणं सगळंच खूप सुंदर होत त्या दिवसात... ☺️
@krishnakokate4226
2 жыл бұрын
Kharch bhai
@saurabhshinde3540
2 жыл бұрын
Exactly I was in 11th back then. 2014. Now u must be 25 yrs old...ryt ?
@musiclover7008
2 жыл бұрын
@@saurabhshinde3540 Yes brother ☺️
@sunilchaudhary4082
Жыл бұрын
Khup sundar😘
@sunnykarlekar5526
Жыл бұрын
Abe same to same story apli n me ata 25 cha 😂
@vishalgholap9731
4 жыл бұрын
तो टकल्या आयुष्यात खूप पुढं गेला असणार......😁😁😁😂😂😂
@shaileshpundage853
4 жыл бұрын
Correct boss
@divineweapon9985
4 жыл бұрын
💯💯
@shreekrishnaupdeshmahabhar3639
4 жыл бұрын
Ho mg ani ha pithani hyne sushant cha murder karyla support kela sidhharth pithani siddharth pithani...
@user-ns8ug7hn5i
3 жыл бұрын
Hoy nkkich
@harshalchavanhc3779
3 жыл бұрын
Bhau big fam..... Support form solapur 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@jaydeepgharat
3 жыл бұрын
२०२४ मध्ये कोण कोण ऐकतय हे गाणं😃
@nikhilshelke468
3 жыл бұрын
मि हे गाणं 4 वर्षा आधी अयेकेले होते
@07modelwaseem38
3 жыл бұрын
Me
@avinashnikam862
3 жыл бұрын
Meeeee
@kundandesai9802
3 жыл бұрын
Me 🤭
@chinmaygadhave8744
3 жыл бұрын
Me 31 may 2021
@AdityaAMali-tc8vf
Жыл бұрын
प्रेम काय असत.. हे जाणीव करून देणारा आणि 2G च्या जमान्यात प्रचंड व्हायरल झालेला आणि मराठी तरुणांच्या मनावर धुमाकूळ घातलेला हा विडिओ..❤️🤩
@maheshbilshitte5958
5 жыл бұрын
मुलींच्या अशा बघनण्यानेच मुलांच्या आयुष्याला घोडा लागतो 😁😁🤣🤣
@mohantambade3809
5 жыл бұрын
खर आहे भावा तुझ
@shaikhnavid5142
5 жыл бұрын
Khar re bhva
@dattadighule9781
4 жыл бұрын
Agadi manatil bolala mitra
@ravipatil9135
4 жыл бұрын
Kharay bhava
@ishanmulajkar4679
4 жыл бұрын
Barobar
@creativeyoutuber2.o127
4 жыл бұрын
या गाण्यासोबत माझ्या आणि माझ्यासारख्या कित्येकांच्या खूप आठवणी जुळल्या आहेत. त्या वेळेस या गाण्यामुळे कित्येक लोकांना प्रेमात पडायला प्रोत्साहन मिळाले. कितीही नवीन गाणी येऊ देवोत. पण याला तोड नाही.. हे Evergreen आहे.. ❤️😍🔥🤘
@sachinpadol1502
2 жыл бұрын
Mazya vali la pn aavadaych pn aata ti mazi nahi 🥺🥺mhnun aathavn mhnun iktoy gaan
@pranavpatil9346
2 жыл бұрын
Hoy
@mayuriborkar21
2 жыл бұрын
अगदी बरोबर 😊
@creativeyoutuber2.o127
2 жыл бұрын
@@sachinpadol1502 😢😢
@creativeyoutuber2.o127
2 жыл бұрын
@@mayuriborkar21 ❤️
@roshansavake3502
3 жыл бұрын
😂😂😂मला वाटतं हा टकला आता कलेक्टर नाही तर कुण्या तरी क्लास १ नोकरीवर असेल😂😂😂
@yoloyolo1968
2 жыл бұрын
Ani chashma walyala mothe ghoda laglela asel
@dipn8938
2 жыл бұрын
@@yoloyolo1968 Lagletach ghode tyache 😂 Siddharth pithani aathvto ka 🤣
@yoloyolo1968
2 жыл бұрын
@@dipn8938 are ho…ha toch ahe .. SSR case….awghad ahe….mhanun porinchya hasanywar yed hou nako….ghoda, bail, hatti- barach kay kay lagta
@romelo29
4 ай бұрын
@@dipn8938to ha sidharth pithani aahe??
@akshaygulmire1013
3 жыл бұрын
या गाण्याशी माझ्या खूप जुन्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहे त्यातली ही एक आठवण (हे सर्व माझ्या आयुष्यात घडले आहे). मी 11 वी मधे होतो. त्यावेळेस मी हॉस्टेल मधे रहायचो. आमच्या हॉस्टेल च्या साहेबांना (रेक्टर ला) तीन मुली होत्या, त्यातल्या दोन लहान मुली लहान तर एक मुलगी मोठी होती. आणि ती माझ्याच वयाची आणि 11 वी मधे होती. पण साहेबांची मुलगी असल्याने ती दुसरी कडे चांगल्या कॉलेज मधे जायची. आमच्या हॉस्टेल मधले सर्व (10, 11, 12 वी मधील) मुले आणि माझ्या कॉलेज ची काही मुले ( ती कॉलेज ला सायकलीवरून जायची आणि तिच्या कॉलेज चा रस्ता माझ्या कॉलेज समोरून जायचा) तिच्यावर लाईन (पटवायचा प्रयत्न) मारायचे. मी तिला कधीही पटवायचा प्रयत्न केला नाही मी तिच्याशी बोलत ही नसायचो आणि पाहतही नसायचो. (हो खर, ती साहेबांची मुलगी असल्याने भीती वाटायची खूप त्यामुळे) पण एके दिवशी कसे आणि का मलाच नाही माहित ( नंतर मी तिला याचे कारण विचारल्यावर तिने सांगितले की मी अभ्यासात खूप हुशार आहे आणि कॉलेज मधे वर्गात नेहमी फर्स्ट येतो शिवाय खूप शांत आणि गुणी मुलगा आहे त्याचं काहीतरी शिक असे तिला तिचे बाबा [साहेब, रेक्टर्] माझ्याबद्दल सांगायचे तिच्या बाबांचे माझ्या बद्दल चे कौतुक ऐकून ती माझ्यावर एम्प्रेस झाली होती असे तीन सांगितले [आणि हो हे खर आहे मी वर्गात टॉप यायचो] ) पण तिने मला प्रपोज केला. माझ्यासाठी हे खूप नवीन (फर्स्ट टाईम) आणि भीतीदायक (साहेबांची मुलगी असल्याने) होत. तिने मला प्रपोज केला त्यादिवशी तिचा वाढदिवस होता आणि साहेबांनी तिचा वाढदिवस आमच्या होस्टेलमध्ये केला. केक कापल्यानंतर आमच्या हॉस्टेल क्या मॉनिटर ने (आमचा लीडर आणि साहेबांचा चमचा) सगळ्यांना केक आणि स्वीट असच काहीतरी दिलं होत खायला. मी हॉस्टेल ला असल्याने असले स्वीट जास्त खायला मिळत नसत (घरी उलट बोलायचो ना मी त्यामुळे हॉस्टेल टाकले होत मला ती मजबुरी होती माझी😗) यामुळे मी त्यावर तुटून पडलो होतो. नंतर माझ्या मित्राने माझा खांदा हलाऊन मान वर करून असे खुणावले पाहतो तर तिची कोटी बहिण (रिया) माझ्यासमोर हातात काहीतरी धरून उभी होती. खाण्याच्या नादात असल्याने मला याचे भानच न्हवते की माझ्याशी कोणीतरी बोलत आहे ( हो अस करावं लागायचं कारण माझ्या हॉस्टेल जर तुम्ही अस हळू हळू केक आणि स्वीट खायला लागलात तर तुमच्या शेजारी जो मुलगा असेल तो त्याचं केक बकाबका खाऊन नंतर त्याने तुमच्या केक वर ताव मारला असता, सिरीयसली असच होत माझ्या हॉस्टेल मधे) रियाने मला एक चिठ्ठी आणि एक नवीन इंपॉर्टन्ट आणि महाग असा पेन माझ्या हातात ठेवला आणि कानात सांगितले की दिदिने दिला आहे (तिची दीदी माझी न्हवे) आणि ती तुला खूप लाईक करते. अस बोलून ती तिथून पळून गेली. मी पूर्ण पणे पिघळलो होतो कारण ती खूपच महाग महाग कपडे घालायची शिवाय ती गोरीपान असल्यामुळे ती खूपच सुंदर दिसायची. मी पण नंतर तिला माझा होकार कळवला (हॉस्टेल मधल्या सगळ्या मुलांची जळली होती त्यावेळेस) आम्ही दोघे 12 वी पर्यंत सोबत होतो. नंतर तिच्या बाबाला आमच्याबद्दल समजले तरीही ती माझ्यावर प्रेम करायची. पण 12 वी नंतर मी माझे त्या हॉस्टेल मधले वय संपल्याने ते हॉस्टेल सोडले आणि कोल्हापूर मधे राहावयास आलो. आत्ता जवळ जवळ चार वर्षे झाली आहेत मी ते हॉस्टेल आणि गाव सोडून. जाते वेळी मी तिला माझा फोन नंबर होता पण तिने कधी परत फोन नाही केला. पण मी जेव्हा केव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा मला ते सगळं पुन्हा एकदा नव्याने आठवायला लागत ते हॉस्टेल, ते कॉलेज, ते गाव, ते मित्र आणि ती........
@hemantmogarkar6139
3 жыл бұрын
I liked that 👍🏻👍🏻
@mukeshpatil123
3 жыл бұрын
भाऊ मस्त स्टोरी..मात्र लक्षात ठेव everything in this world is relative and not static,sustainable so the love is...पुढे जात राहा,ती आठवण पन नाही काढणार आता..मुळी खुप ळवकर move on करता
@clearcut_thing
2 жыл бұрын
छान आहे तुझी, प्यार वाली लव स्टोरी😇
@sujitsalve4420
2 жыл бұрын
Mstch re bhaii🤩❤️
@wasai_village_8010
2 жыл бұрын
आशा काही गोष्टी न सांगता घडुन जातात
@anuragsuryawanshi9958
5 жыл бұрын
हे गाणं बघूनच आमच्या इंजिनिअरींगची सुरूवात झाली, पण चार वर्ष पाटी कोरीच राहिली आहे..😞😞
@ashutoshnarwade4191
5 жыл бұрын
आई घातली न राव engineering chi
@anandpakere2256
5 жыл бұрын
😅😅😅
@anandpakere2256
5 жыл бұрын
🤔🤔
@theone7359
5 жыл бұрын
😂😂 50 टक्के रेसर्वशन हवं मुलीना तर काही सेटिंग होईल
@unmeshkalekar8488
5 жыл бұрын
Try kara re....😂😂😂
@r.n.b8858
7 ай бұрын
2024 मध्ये कोण कोण ऐकतंय हे गाणं❤❤❤❤❤
@shreyashambi3025
7 ай бұрын
मी ❤
@swapnilshinde6694
6 ай бұрын
Hichi insta id bhetal ka😢
@anandbhishma913
3 жыл бұрын
मी आजही सिंगल च आहे , तीन वेळा "हा" अपघात झाला माझ्यासोबत..... घोडा मलाच लागला 😂😂
@amitkadam7181
3 жыл бұрын
Bhai bhai 🔥🔥🔥
@satishkalyankar9529
3 жыл бұрын
😂😂
@moneyhub2540
3 жыл бұрын
भाऊ तुला दूररी मिलेल
@Hanmantkendre
2 жыл бұрын
🤣👍
@amoldhokane3781
2 жыл бұрын
Same2U bro
@abhijeetgajare4599
5 жыл бұрын
मी त्या वर्षी 11 वी त होतो, आणि 1 का मुलीच्या प्रेमात पडलो होतो.....त्यावेळी हे गाणं खुप ऐकायचो....ती तर 12 वी नंतर परत भेटलीच नाही....पण या गाण्यामुळे तिच्या आठवणी जिवंत होतात.....अगदी जिवंत.......!!
@maheshbagul7128
5 жыл бұрын
@India Lover ho
@bollywoodmorning7392
5 жыл бұрын
मी पन त्या वर्षी 10 वीत होतो पन त्या वर्षानंतर ती मला भेटलीच नाही कधीच हे गान ऐकुन ती माझी आठवन काढायची तेव्हा
@Antisocialmeme
5 жыл бұрын
Abhyas krycha asta aaj parynt job bhetli asti bhau😂😂
@gauravrathod6618
5 жыл бұрын
भाऊ हा विषय खूप गंभीर आहे पण त्या मुली मागे तू स्वतःची जिंदगी बरबाद नको करू म्हणजे झालं
@akshaykhaire5334
5 жыл бұрын
कोन भाई नाव तरी सांग. तू जर तिच्यावर खूप प्रेम करत अशील तर तिचा शोध घेतला अस्तास. जेव्हा कोनी आवडती व्यकी कोनी दुसर्यची होताना समजत ना तेव्हा ज्या वेदना होतात ना .खुप त्रास होतो.तू साधा विचार करुन बग तिच लग्न कोन दुसर्या सोबत
@prasadghogale9991
2 жыл бұрын
हे गाणं आजही engineering कॉलेज च्या आठवनीत घेऊन जात. कॉलेज होऊन आज पाच वर्ष झाली पण तरीही हे गाणं कालच ऐकल्या सारखं वाटत. आमचा पूर्ण ग्रुप च हे गाणं खास होत. आता तो ग्रुप तर नाही राहिला, प्रत्येक जन आता आपल्या आयुष्याच्या शर्यतीत धावत आहेत. पण हे गाणं त्या आठवणी ताज्या करत.
@RushikeshFalkeArtVlogs
2 жыл бұрын
👍👍
@heyitsmax3763
2 жыл бұрын
I was sitting doing nothing and just remembered of this song😂🔥searched on KZitem and playing it for 12th time... Amazing stilll listening in 2021
@manjushatalpade21
4 жыл бұрын
He engineering clg nahi aahe.. ITI aahe bhai🤣🤣🤣
@ankushrandive5443
4 жыл бұрын
Correct.. 🥰
@bhushanborse7789
4 жыл бұрын
Right
@swapniljadhao6416
4 жыл бұрын
Workshop ahe madam te mech walyach
@amolkunke9126
4 жыл бұрын
Swapnil Jadhao 😂😂
@rupa9648f
4 жыл бұрын
This is NiD .. Ahmadabad
@PagarAkshay
5 жыл бұрын
आज खुप दिवसांनी आठवण आली या गान्याची...........
@SachinPatil-xg1hd
4 жыл бұрын
मि 9 वी ला अस्तान्ना backbench वर अस नजरा नजरि च प्रेम केल होत खर सांगतो मित्रांन्नो ह्या सारख प्रेम करतो म्हण्टल तर करता येत नाही हे आपोआप होत. पहील्यादाच एखादया मुली कड पहातांना होनारी ति काळजातिल धडधड ति दिसली नाही की मनाला काहीच न आवडनारी ती घालमेल. shareit पेक्षा हि फास्ट ति डोळ्यातुन exchange होनारी feeling खुप्पच awesome अस्ते यार कुनी कुनी असे प्रेम केलय तर plz like करा किव्हा ना करा पन reply comment मधे अठवनि share मात्र नक्की करा
@aavesriyaz8601
4 жыл бұрын
Bhau khara bollas Tu
@aavesriyaz8601
4 жыл бұрын
1 no
@aparnabhoslebhosle3740
4 жыл бұрын
Kharch bhari ast school aani colleg ch प्रेम
@deveshbhawale4247
4 жыл бұрын
Same to same bro
@sameerkarpe7813
4 жыл бұрын
Bhava..khr ahe.. lay mjja yachi rav..
@vaibhavjibhakate7176
4 жыл бұрын
2020 mai kon kon yhe song sun rha hai 😄
@rameshhatwar4589
4 жыл бұрын
Me
@kunalraut9245
4 жыл бұрын
Me
@vaibhavjibhakate7176
4 жыл бұрын
@@anjaligaikwad577 oh acha 😊
@vaibhavjibhakate7176
4 жыл бұрын
@@rameshhatwar4589 ☺😊
@vaibhavjibhakate7176
4 жыл бұрын
@@kunalraut9245 ☺😊
@mady2429
Жыл бұрын
I'm still searching for dis girl from 2010😂
@manavtidme55555
Жыл бұрын
Same brother 😊❤
@mady2429
Жыл бұрын
@@manavtidme55555 my college day's was heaven
@Chillu7
4 жыл бұрын
मी सरळ सरळ मार्गी मुलगा आहे, मी इंजिनिअरिंग ला असतांना फक्त 11 जण ची बॅच होती त्यात एक जाड आणि कुरूप मुलगी। सिव्हिल इंजिनिअर झालो,मल्टिनॅशनल कंपनीत जॉब केला 3 वर्ष, पंचायत समितीला एक वर्ष, MPSC अभ्यास केला घरी सुटी घेऊन 13 दिवस ....गव्हर्नमेंट इंजिनिअर म्हणून अधिकारी झालो .... इंजिनिअरिंग करून 12 वर एअर होस्टेस गरीब घरची 4 बहिनितील लहान म्हणून मुलगी चे स्थळ आले ....मुलीला विचारले ती म्हणाली मी सरळ साधी मुलगी आहे माझे कुठेही काही ही नाही मला तुमच्याशी अरेंज लग्न करायचे आहे। तिचा साधा सरळ पंजाबी ड्रेस ओढनी, सरळसाधे बोलणे ऐकून मी लग्न केले। ती सतत हेच गाणे पहायची ....मला हे गाणे आज वर माहीत नव्हते पण मला कळेना की ही हे असले गाणे परत परत का पाहते आणि उलट माझा फोन चेक कापुन मलाच का धारे वर धरते ....आज सहा महिन्याने मी तिचा फोन चेक केला त्यात तिचे दोन मुलं सोबत चे फोटो,एक झवायचा व्हिडिओ, मी ऑफिस ला गेल्यावर पाच मुलांशी लव यु लव यु मेसेजेस सापडले ....मग मला कळले की ही हे डोळ्यातील काजळ गाणे का लावते ते ....आज ती दिल्ली ला लपून बसलीय ....माझं सांसारिक जीवन उध्वस्त आहे .... मित्रांनो हे गाणे पाहणाऱ्या मुलींपासुन सावधान ....यावरुन त्यांची मानसिकता समजते ....मुलींना ही मुलांची समजू शकते 👍
@adityapawar8651
2 жыл бұрын
सहजच आठवण आली ह्या गाण्याची, पण खूप भारी वाटलं परत कित्येक वर्षांनी ऐकून 💕 शेवटी मराठी गाणीच हृदयात राहतात काय म्हणता?
@shinchanop3009
2 жыл бұрын
0:35 आयुष्याला घोडा लावणारी smile 😂😂
@ITS_ZK
2 жыл бұрын
Ha bhau
@abhishekprasad7941
4 жыл бұрын
I am from Kolkata , I can't understand the meaning of this Song, but I really like this song. Awesome Song
@prathmeshnarad7491
3 жыл бұрын
Mere akho me kajal lagay hua hai Mere balo me kajara lagaya hai.. Mai tumhe chori chupe milne ayi hu... And so on...!
@batata1290
2 жыл бұрын
Who ask
@checkmate8698
Жыл бұрын
@@prathmeshnarad7491 😂😂
@gamervicky5022
2 жыл бұрын
Anyone from rcc latur 😉😉😉
@shubhamjadhav7473
2 жыл бұрын
Osmanabad
@ud2763
Жыл бұрын
Me hahaha
@ganitamboli6031
Жыл бұрын
Batch 2009 fir mh-cet pcm
@ud2763
Жыл бұрын
@@ganitamboli6031 old specimen kahi humare teacher toh nhi 😭
@Odeangaming45
Жыл бұрын
Yes bro
@niteshpadhiyar482
4 жыл бұрын
When i watched it few years ago:-" kya maal hai yaar....!" And when I'm watching it now:-" she is really gorgeous...!" I am really a changed man now....
@chetandesai3249
4 жыл бұрын
Maturity 🔥🔥✨
@rohitthakur5511
4 жыл бұрын
Great man
@yashpalkar7487
4 жыл бұрын
Pan ya mulicha name ky ahe
@abhiraut7507
4 жыл бұрын
@@yashpalkar7487 komal singh
@abhiraut7507
4 жыл бұрын
@@prinshikadubey909 man of culture
@SuperAppmaker
4 жыл бұрын
Taklya tu dheer nko sodus. Tya mand la FY mdhe kt lagnare. Mg tu ani ti...
@kunalsonawane2866
4 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@pickupshaanti4080
4 жыл бұрын
Taklyachi khari item ahe ti😅
@ashishshitole6787
4 жыл бұрын
🤣🤣😅😅😅😅
@yashvijaymuley3551
4 жыл бұрын
😂😂🤣
@sachinjadhav8727
3 жыл бұрын
😂😂
@maheshgaikar3965
3 жыл бұрын
हे गाणं कधीपण एकल ना कि कॉलेज च्या दिवसांची आठवण येते.. लगेच मूड change होतो.... व्हिडिओ तर खूपच छान आहे..❤️😘🔥
@phanikumarrajuambati7737
4 жыл бұрын
SIDDHARTH PITHANI He is the one who's playing a key role in Sushanth Singh Rajput's Death mystery. #justice_for_SSR
@amala5156
4 жыл бұрын
Yess...I was just thinking the same.
@mangeshjoshi6207
4 жыл бұрын
Sidharth pithani ne mrale ssr la.... Pithani is nt inosant he is guilty 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😦😦😦
@akashneharkar99
3 жыл бұрын
अजूनही हे गाणं आठवतय, सारी इंजिनियरिंग झाली पण अशी पोर नाय भेटली, आयुष्य बरबाद😔
@jaiho.8772
6 жыл бұрын
आमच्या भावावर मात्र अन्याय.....।
@vijaypatere1051
5 жыл бұрын
Ha ha ha😂
@vikaspatil9109
5 жыл бұрын
🤣 🤣
@devananddhabadghav469
5 жыл бұрын
Nice
@adityaa.a947
5 жыл бұрын
😂😂👍
@scarfacex1217
5 жыл бұрын
😂😅😂😅
@Passion_Education6677
2 жыл бұрын
हे गाणं ऐकलं की वेगळीच खुशी होते ती शब्दात नाही मांडू शकत 😍💙✌️
@sanketparhad7580
Жыл бұрын
Kay ते 2012 madhe clg che दिवस kay to Nokia cha Jamana Ani tyamdhe kay he song sagal Kas ekdam ok madhe hot. Really missing this Days.......
@sangharsh4946
2 жыл бұрын
हे गाणं जेव्हा केव्हा ऐकायचो तेव्हा तेव्हा सिंगल असून पण आपण प्रेमात पडलो असाच वाटत राहायचं , यातील प्रत्येक गोष्टी स्वतःसोबत relate होयच्या कितीही ऐकले तरी मन कधी भरत नाही 💓💓
@pritambhole9240
2 жыл бұрын
हे गाणं ऐकून कधीच बोर होत नाही.. माझ्या प्रेमाची सुरवात या गाण्यापासून झाली होती आता प्रेम तर संपलं पण हे गाणं मात्र माझं faverate राहील i love this song..... ❤
@100rabhk5
2 жыл бұрын
मेडिकल फिल्ड मधला मुलगा आहे तरी बघतो दररोज भारी वाटतं ऐकून आणि बघून❤️🙏
@bharatnarode6586
4 жыл бұрын
आत्ता पर्यंत 150 वेळा हा विडिओ बघितला असेल तरि पण मन भरत नाही ❤❤❤
@divyapurohit5740
4 жыл бұрын
First time, my friend introduced this song to me . I immediately falling love with this song. Whenever I listen this song i really miss her. Love u damu 🥰
@madankad5788
3 жыл бұрын
damu ??
@newsmaster2772
2 жыл бұрын
❤️❤️❤️
@harshalmali4095
2 жыл бұрын
Chan
@rushimishra9791
Жыл бұрын
Same mera haal tumhare tarah tha jab maine bhi ye song first time suna
@popularshorts27
Жыл бұрын
कोण हे गाणं २०२३ मध्ये ऐकत आहात?
@rohitthakur5511
4 жыл бұрын
Finally phirse milgaya ye video 😂😂, search kerke thak gaya mil hi nahi raha tha..❤
@PM-nq7bl
4 жыл бұрын
2020 मधे आहे का कोणी।😍
@shubhambaitalwar4298
4 жыл бұрын
Me
@GamingZoneSumit
4 жыл бұрын
Me
@rohitkolhapurker8334
3 жыл бұрын
Ahe ki o..
@c47tejassamant66
3 жыл бұрын
मी future मधून आलोय 😎😎 Mid 2021 😎😎😎
@tushardalvi3064
Жыл бұрын
2014 रोजी ITI मध्ये होतो तेंव्हा खुप फेमस झालेली ही व्हिडिओ
@tusharbare5739
2 жыл бұрын
मुलींच्या ह्याच अश्या बघण्यान लई जणांच्या आयुष्याला नांगरासकट बैल लागलेत 😂
@prakashgiri2410
2 жыл бұрын
😂
@rajeshbirje8968
2 жыл бұрын
पायी पैंजण नी बाजूबंध दंडावर ♥️♥️♥️ ....... कडक lyrics आठवणी आणि फक्त आठवणी त्याही २०२२ मध्ये. पण टाकल्या अजून घासतोयच का? 🤣🤣
@sopanbaviskar5426
6 жыл бұрын
To टकल्या लय आवडला मला बिचारा खरा लाईन मार्या 🤣
@mandarchincholkar7250
5 жыл бұрын
Same feelings bhaavaa😂😂😂😂😂
@akashdhivar5858
5 жыл бұрын
Ha na yaar
@ganeshchandge6666
5 жыл бұрын
Nice song
@sandeshnimbhorkar687
5 жыл бұрын
1 nomber
@pubg-bx5wz
5 жыл бұрын
नाही भाऊ हे टकले लय शहाने असतात
@chetunikam3109
2 жыл бұрын
I remember this has been released between 2014-2015❤️ great song
@faridkhanattar7451
Жыл бұрын
2014 and 2015 best days of our life i guess
@bakugan2005warrior
9 ай бұрын
2011
@anuragvkd
9 ай бұрын
नाही बे जूनं आहे...
@maheshgaikar3965
3 жыл бұрын
या गाण्यासोबत माझ्या आणि माझ्यासारख्या कितीतरी friend's च्या आठवणी असतील... कॉलेज ची लाईफ म्हणजे खरच एक वेगळीच दुनिया असते... जे शब्दात नाहीं सांगता येत.. मित्र मैत्रिणींच्या सोबत एक वेगळीच दिलं दोस्ती दुनियादारी गाणी कितीपन नवीन येऊदेत. पण या गाण्याला तोड नाहीच..
@boomboom-pl2ft
5 жыл бұрын
सरव्या मूली engage आहेत...आता कोणाला express करायच...विचार करतोय kerla जातो तिथे भरपूर मूली आहेत...
@sanalokhande6219
5 жыл бұрын
Solid boss
@maxx1276
4 жыл бұрын
Russia la jaay
@rohit.k7920
3 жыл бұрын
Hahahaha😂
@MiVikhrolikar
3 жыл бұрын
2021 kon ye song sun Raha hai🙄 like kare👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@vaibhavn765
2 жыл бұрын
खुप वर्षांनी पुन्हा एकदा हेच गाणं ऐकतोय 😊
@amolkolapate7295
2 жыл бұрын
खूप वर्षांनी हे गाणं पुन्हा ऐकलं आणि आयुष्याच्या त्या वळणावर मी पुन्हा गेलो जेथे माझी आणि माझ्या प्रेमाची भेट झाली होती असं वाटलं की आत्ता मी त्या वेळेत पुन्हा गेलो
@anamikadhende9769
Жыл бұрын
He gan bagun majhe man khush jhale karn mi he khup divsani pahil ani yekl❤
@lucidsam7642
3 жыл бұрын
After long time I remember this song.... Old memories...😍
@vinayaksawant3429
6 жыл бұрын
1:30 her head movement and her smile 😍😍😍
@professor-qp1jt
3 жыл бұрын
पोराच्या expression पुढे काहीच नाही भावा 😂😂
@sarikatikate7497
3 жыл бұрын
Hichi insta Id milel ja
@vinayaksawant3429
3 жыл бұрын
@@sarikatikate7497 ticha nav aahe Komal Singh
@sarikatikate7497
3 жыл бұрын
@@vinayaksawant3429 ig var nahi ahe vattay
@MVIS_Robin_Jain
Жыл бұрын
M Alwar Rajasthan se hun and mujhe Marathi ni aati.... But I love this song 😍.... Jai Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🏻
@anilmudgundi2789
5 жыл бұрын
हे गाणं लय आवडतोय कारण मी एकाच्या मुलीवर चार महिने त्याचा पाठिमागे फिरत होता आणि तो म्हणजे होतो त्यावेळी हे गाणं खुप ऐकायचं धन्यवाद मित्रा
@maddymadvimumbai1523
5 жыл бұрын
टाकल्या ला आयटम पटली कि नाय अजून 2019 आला. नायतर अजून पण वास काढतोय इकडे तिकडे
@amitpatil595
3 жыл бұрын
The biggest curse I have on my life is I am extremely introvert, my inability to express my feelings even smallest of my feelings.. I am bearing the weight of this curse since last 30 years and it goes on increasing every day that passes by.. I can understand the feelings of that other guy who just keeps watching the "expressive" guy taking the girl away.. I have faced this situation like million times in my life...
@moneyhub2540
2 жыл бұрын
😔 so sad bhai
@surajshipne5354
2 жыл бұрын
Being entrover is not curse 😥
@moneyhub2540
2 жыл бұрын
@@surajshipne5354 ya right
@swayamkarapurkar9294
2 жыл бұрын
U are different from everybody. That itself is special
@rutujarajeshgaikwad8638
5 жыл бұрын
2019 mein Kon kon yeh song sun rha hai
@Alan_vital94
5 жыл бұрын
Me
@khushalstricks2471
5 жыл бұрын
Me
@saurabhkamble3581
5 жыл бұрын
Laxmi Rajesh Gaikwad me
@priyankadubey3976
5 жыл бұрын
Me
@familytime8804
5 жыл бұрын
EuRrgr
@makarsawant8310
5 жыл бұрын
Mera pyar issi gane se shuru huva aur khatam bhi issi gane ke sath 😇🥰.. Zindagi
@SaurabhS-ur7mj
Жыл бұрын
Feb 2023 मध्ये सुध्दा कोणाला आवडतं हे गाणं 😍😍
@rm8042
2 жыл бұрын
Kurne sir recommended....
@narsingmhetre798
Жыл бұрын
त्यावेळेसचा फेमस गाणं.... लई भारी
@Ap-oz3xh
9 ай бұрын
किती गाणी आली गेली ह्या गाण्याची सर नाही ❤
@rajusawant9681
5 жыл бұрын
माझ्या मोबाईल ची 4 वर्ष रिंग टोन होती तिला खुप आवडल्याचे हे गाणे पण आता गेली ती.
@shaikhnavid5142
5 жыл бұрын
Sad lak bhau
@moneyhub2540
2 жыл бұрын
😭😭 barobar nahi zale bhava
@sandeshnaik3054
9 жыл бұрын
गाण तर सुंदर आहेच, सोबत मुलगीही गोड.... पण मुलाने व्यक्त केलेले भाव----खोडकर पण निष्पाप....
@p1nturicchi0
9 жыл бұрын
खोडकर ?? असं मुलीकडे बघितलस तर तिला वाटेल की तू एक-नंबरी बलात्कारी आहेस !!
@sumitawale6679
7 жыл бұрын
Raj Rajput barobar bollas bhava
@dattatraydalvi5147
7 жыл бұрын
Sandesh Naik
@dattatraydalvi5147
7 жыл бұрын
Sandesh Naib
@dhirajnikam2683
5 жыл бұрын
बालिश
@ganeshdas3900
2 жыл бұрын
2015 में मैं झारखंड से महाराष्ट्रा पुणे गया ।। वहां मैं जिनके पास रात को खाना खाने जाता था वो इस गाने पे नाँच नाँच कर रोटी बना रही थी ।।। उस दिन से इस गाने का दीवाना हो गया मैं ।।
@Miraaj-03
2 жыл бұрын
नाच नाच के रोटी म्हणजे??
@ganeshdas3900
2 жыл бұрын
@@Miraaj-03 dancing while roti making
@akshaykadam6823
3 жыл бұрын
हे गाणं पाहिल्यावर वाटतं आपणही असेच करावे पण कोण भेटतच नाही राव... 😂😂
@shardulambikar
2 жыл бұрын
तो टक्लू त्याच्या आयुष्यात नक्कीच खूप पुढे गेला असणार..😉
@SHAMSHINDE-o6v
4 ай бұрын
हे गान जर मे महीने आयकत असाल लाईक करा
@bharatnarode6586
4 жыл бұрын
कोरोना पेशंटने कृपया कमेंट टाकू नये. ......... आम्हाला पण होईल...😂😂😂
@sachinsuryavanshi5733
5 жыл бұрын
माझ्या डावला सुद्धा हे गाणं आवडतं ..... नाईस सॉंग😘😘😘
@anandpakere2256
5 жыл бұрын
😘😘😘😘😘
@ramkrushnarathod8992
5 жыл бұрын
भावा कोणता डाव? पत्त्यातला डाव का गोट्यातला डाव ?...😊😊😊😊
@armyvlogs_100
5 жыл бұрын
@@ramkrushnarathod8992girlfriend mhaje। Dayan
@sunilrethe2115
5 жыл бұрын
Dav 😊😊😊😊
@sachinsuryavanshi5733
5 жыл бұрын
ho bhau......🙁
@swapnilbangale02
3 жыл бұрын
2021 ला कोण कोण ऐकत आहे हे गान💞🧡
@chetandamade9039
4 жыл бұрын
Who came here after watching siddhart pithani interview with arnab.... Omg so this was the guy... .
@akshayparab9128
4 жыл бұрын
He is also involved in case
@ron1998
4 жыл бұрын
Roommate of Sushant
@Chandra6E5176
4 жыл бұрын
Ya song madhe pn kharab mulga Ch vatatoy kasa ky tila avadto 🤦
@mylife-wz3vy
4 жыл бұрын
I shocked
@hodophile5384
4 ай бұрын
Yas
@avishkadamlove
2 жыл бұрын
जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा तेव्हा मी प्रेमात पढलोल्या सगळ्या मुली आठवायला लागतात 🥰🥰😛😛
@Bhagvaraj123
Жыл бұрын
Same 😂
@rushanknaik
4 жыл бұрын
Siddharth Pithani you are now famous
@ankitbavishi24
4 жыл бұрын
Yes
@BanerjeeMona1111
4 жыл бұрын
Yes
@omm12312
3 жыл бұрын
Ssr case wala 😂😂
@vishal...6380
4 ай бұрын
Actress ch nav kay ahe
@vishalbarge9800
Жыл бұрын
Playing this song on my new nokia 2690, was awesome. Golden days
@manasithorat3600
2 жыл бұрын
Who are here with kurne sir recommendation?🙂
@patilachyut824
Жыл бұрын
Meee
@thamuni
Жыл бұрын
No
@yashhhpawar
Жыл бұрын
Helloww it's me 😂🙋♂️
@Sahilshetty77
Жыл бұрын
Ha kon
@youtubeteam8070
Жыл бұрын
Me
@atulrajput2492
Жыл бұрын
हे गाणे ऐकल्यावर जुनी आठवण येते😊
@prathameshgawade536
5 жыл бұрын
Watching after 4 years still owsome
@durgeshchavan1404
3 жыл бұрын
Kittttiiii Shodhll Yaa song la....Ky ky Rthyms takun search nji kel😅....Finally bhetl.....Feel like.....Upsc clear kel ki ky😁😂
@amitkadam7181
3 жыл бұрын
😂😂😂
@ajayjadhavaj7038
6 ай бұрын
❤2024 मध्ये कोण ऐकत 🎉आहे हे गाण ❤
@akki7589
2 жыл бұрын
बापरे हा व्हिडिओ आम्ही engineering diploma ला बघायचो...😂 जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🤩
@kingsharukhkhan
Жыл бұрын
Yes bro
@dogshortvideo3612
7 ай бұрын
Who listening 🎧 in 2024 like 🥰
@Ajaykale754f
3 жыл бұрын
One of the evergreen song....forever 🔥🔥🔥🔥
@rutwikmane9224
Жыл бұрын
मी दहावीत होतो त्यावेळेस ,खूप बगायचो हे गाणं बीड दर्शन वर सारख लागायचं ❤️💯☺️
@abhishekchavhan23
5 жыл бұрын
Majya Engineering fy made ha song aalela missing Those moments now 😀
@sahaneamol
9 жыл бұрын
खुप सुंदर । गाण्याची निवाड़ पण अप्रतीम । आणि कोमल च लाजन ;)
@prathmeshpadalwar571
2 жыл бұрын
Kiti hi motha zalo tri ha song kadhich nhi visru shkt... Heart touching song ❤️
@oy_sunny2821
Жыл бұрын
Its 2023 and i am still watching this song 🥺❤
@avinashgurav5076
2 жыл бұрын
हे गाणं एक वेगळी vibe देत love it❣️
@manojsuryawanshi4103
2 жыл бұрын
He song kadhi pan aaikal na ekdam fresh mood houn jate khup jadu aahe hya song madhe
@susheeldadhale9205
6 жыл бұрын
I am engineer but reality at work shop is totally opposite 😂😂😂😂😂
@shivanimhamane5461
3 жыл бұрын
Barobar🤣😂workshop made nusta kam astat😆
@akashnavare7561
Жыл бұрын
सहज माझ्या मनात प्रश्न आला, आता हे कलाकार काय करत असतील
@kpcretion3293
Жыл бұрын
एक जण सुशांत च्या muder मध्ये अडकला आहे
@Aadgaonkar
Жыл бұрын
मी 2012 साली माजलगाव ला जगदंबा computer ला mscit लावली होती. त्या वेळेस बस मध्ये 3610 मोबाईल मध्ये हे गाणं ऐकत होते.. खुप भारी वाटतं होत त्या वेळी! आता हे गाणं ऐकताना ऊर भरून आला.😭🥲
@amarjashinde3221
3 жыл бұрын
My most favourite song in childhood and still now also 🥰🤩😍 I like there head nodding 😁
@vighneshkambli8258
6 ай бұрын
Who Is Listening 2024 ❤
@King_Roshan138
Жыл бұрын
2G Chya Amchya Jamanyatil Best Song Akkha Collage Bhar gajla e Amcya ha song 🎉🎉🎉🎉
@asifmujawar7113
5 жыл бұрын
हे गान ऐकल की मला माझया प्रेमाची आठवन एते जे मजया कडे आता नाही ये I miss you k
Пікірлер: 3,2 М.