राजरत्न आंबेडकर साहेब...खरच विद्वान आहेत ..समाजानी त्यांना नेतृत्व दिल पाहीजेत... राजरत्न आंबेडकर साहेब सारखा व्यक्ती खरच संसदेत पाठवीले पाहीजेत...🎉
@Buddhadaskapse-nm8bw
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब ग्रेट तुम्ही विचार फार चांगले आणि व्यवस्थित मांडतात लोक थकलेल्या कथा यंग जनरेशन पुढे तो गाडा नेला पाहिजे यांच्या नाही होणे शक्य नाही आपलं प्रतिनिधित्व लोकसभा आणि विधानसभेमध्ये पोहोचलेच पाहिजे आपल्या समाजाला न्याय आणि हक्क आणि अधिकार दिले पाहिजे नमो बुद्धाय
@ankushjadhav2658
3 ай бұрын
जय भिम जय संविधान नमो बुद्धाय जय वंचित बहुजन आघाडी जय भारत 🙏🙏🙏🙏👍👍
@sushiljadhav1157
3 ай бұрын
आदरणीय राजरत्न साहेब तुमची समाजात वेगळं स्थान आहे तुमच क्षेत्र राजकारण नसून समाजपरिवर्तन समाज सेवेच आहे त्यातूनच तुमची समाज आपल्यावर अपार प्रेम करतात. जर तुम्हाला राजकारणाची उकळी फुटत असेल तर ती तूमाची मोठी चूक असेल यातून तुमचे तर नुकसान होईलच त्याहून समाजाचे मोठे नुकसान होईल कारण आपल्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाचे प्रश्न उठवणारे धाडसी,अभ्यासू, स्पष्ट वक्तृत्व व्यक्ती समाज गमावून बसेल . आपली ,बाळासाहेब आंबेडकर, वामनजी मेश्रम सहाब तुमची सर्वांची समाजात सारखी आदररांची जागा आहे. क्षेत्र वेगळे पण समाजाला कवचकुंडल तुमच्यामुळे आहे सानाताण्यावर एक विशेष वचक आहे वजन आहे हे असेच कायम असायला पाहिजे आपापसात मतभेद दिसले तर मनुवादी साम धाम दंडाने तुम्हाला वेगळ करुन समाजात दूही निर्माण करू आपले सर्वांचे विनाश होईल साहेब यापुढे बाळासाहेबाबद्दल अपशब्द काढून जगदीश गायकवाड हरामी, नीच मनसाशी तुमची तुलना करू नका हा तुमचा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे.तुमच्यात जगदीश मध्ये जमीन असमान चा आंतर आहे.
@pankajmate2577
2 ай бұрын
Tumchya vichar sarniche lok nek ani hushar samajacha khara netrutva karnarya लोकाना samor jau det nahit mhanun ugach shanpana kashala karta rajratna sir rajkarnat yaylach pahije karan aaj tyanchi garaj ahe deshala ani समाजाला ok
@Allinone-x3y
3 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांना घान शिव्या देण्यार्यांच्या घरी जाऊन भेट घेने हे तुम्हाला शोभत नाही मला तर नाही वाटत तुम्ही आंबेडकर घराण्या चे वारस असाल 😢
@vijayingle6632
3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही
@r.b.gaikwad9513
3 ай бұрын
जगदिशला ,आंबेडकरी जनतेन कपडे फाटेपर्यंत हानल .... अन् हे राजरत्न साहेब निघाले.. त्याच्या सोबत आघाडी करायला........ बाळासाहेबावर जळनारे जातियवादी गांडुळ कमि नाहित, त्यात आपले कांही बांडगुळ सामिल,
@ShridharNathram
3 ай бұрын
अगदी बरोबर आहे यानी शिवि देनाराचा घरी जाऊन बसणे आणि गुण गायाचे हे योगे नाही
@SubhashPawar-vn1jt
3 ай бұрын
Chukle tar tyana maf karav gharat he chaluch asat
@sambodhifilms8494
3 ай бұрын
तो राजरत्न सकपाळ आहे
@vijayingle6632
3 ай бұрын
मी राजरत्न आंबेडकर यांना चांगलाच म्हणजे चांगलाच ओळखून आहे विजय इंगळे वंचित बहुजन आघाडी बुलढाणा
@yogeshkadam4178
2 ай бұрын
राजरत्न परवडले पण बाळासाहेब पूर्ण पणे BJP साठी काम करतात
@sandeepbharsakle8425
2 ай бұрын
जाहीर पुरावे दे.. गोळ्या हवेत नाही हानायच्या@@yogeshkadam4178
@RajanigandhaWankhede
2 ай бұрын
@@yogeshkadam4178yes sir... 🙏🙏 बरोबर आहे... खुप खुप बरोबर aa❤️❤️❤️ तो तर काही पण बोलतो राजरत्न साहेब युपी am मध्ये जावून धम्म परिवर्तन केले आहे. हा फक्त गावात गावात खेळत आहे.. संसदेत जातच नाही.. आता तर त्याने उद्धव चे ही ऐकले नाही. कि सत्ते त येत नाही...😢😮
@amarpawar1509
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही राजकारण या आणि योग्य मार्गदर्शन आपण सर्वांना द्या तरच आपले सर्वजण एकत्र येथेल
@vilashowal9482
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब बँन्क स्थापन करणार होते त्याचा खुलासा करावा . व बाबानी स्थापन केलेल्या समता सैनिक दल भा बौ म सभा व पिपल्स एज्युकेशन सोसायटीची काय अवस्था आहे . हे सांगावे
@JambuvantNaik
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेबानि आंबेडकरी नेत्या च्या लोकशाही बद्द्ल मांडलेले विचार अगदी बरोबर आहे. जय भीम
@Sample-f6z
2 ай бұрын
नमस्कार साहेब अभिनंदन हार्दिक शुभेच्छा
@veerdharmraj2394
3 ай бұрын
इतकी इतकी प्रशंसा करणे ,कित पत योग्य आहे ,याचा विचार लोक नकीच घेणार ,तुम्हाला तर,गायकवाड यांनी ओळख दिली तर,तुम्ही ,कसे म्हणता की आंबेडकर या नावामुळे ,तुम्हाला रिस्पेक्त मिळते ,खर काय ते बोला ,ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏
@RamraoKhopade
3 ай бұрын
आर पि आय चे सर्व गट एकत्र आले पाहिजेत .मा. डॉ.राजरत्नजी आंबेडकर,मा.जगदीशभाई गायकवाडजी आपण जी भुमिका घेत आहात ती यशस्वी होईल अशी आशा आहे . जयभीम
@bestthings9318
Ай бұрын
शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आली तर महायुती आणि माविआ दोन्ही जातील.
@bapunile-fg3cr
3 ай бұрын
आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आम्ही बाबासाहेब आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकर यांच्यात बघतो विचाराने, वर्तणूकीने तेही डोळसपणे ,
@kundalamore9824
2 ай бұрын
तोच तर अंध विश्वास आहे....
@devchandgade9975
4 күн бұрын
@@kundalamore9824Vote for VBA nmo bhudhaa
@santoshkasare2267
3 ай бұрын
राजरत्न साहेब mp मध्ये तुम्ही काँग्रेसी ब्राम्हण उमेदवाराचा प्रचार करत होतात तो कोणता आंबेडकर नावाचा विश्वास
@pravinwaghamare2997
3 ай бұрын
त्यांचा काही फोटो व्हिडिओ आहे का
@nageshjoshi5722
3 ай бұрын
हे जर खरे असेल तर ते ख-या अर्थाने महामानव डॉ.बाबासाहेबांचे विचार जनतेला जागृती निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत.जातीभेद संपवली पाहिजे असे म्हणणारेच आज जातीचा उल्लेख केला जात आहे.आंबेडकरी चळवळ जर वाढवायची असेल तर ब्राह्मण पासून सर्व समाजांना सोबत घेणे आवश्यक आहे.जूने उगळत बसून जातीचा फायदा घेण्यासाठी जाती व्यवस्था नष्ट होवू नये असे कांहीना वाटत आहे.
@siddharthdeodarikar4362
2 ай бұрын
आजपर्यंत रिपब्लिकन नेत्यांनी जे केलंय त्याच मार्गाने जाऊन आपलं उखळ पांढरं करण्याचं ठरवलेलं दिसतंय ! बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शिखरावर पोहोचलेल्या चळवळीला ग्रहण लावणारी ही सगळी उठाठेव आहे. गायकवाड साहेबांनी सांगितल्या प्रमाणे, त्यांनी युती करून आपल्या स्वत:ला,स्वत:च्या बायकोला, बहिणीला अधिकाराच्या जागेवर बसवलं !
@Suzukigixxe5442
Ай бұрын
Saglech braman vait astat ka babasahebana madat karnare braman hote ki,
@marutiubale6522
2 ай бұрын
राजरत्न, साहेब, तुम्ही खुप विद्वान, आहात, तुम्हाला बौद्ध धम्माचे खूप ज्ञान आहे, त्या मुळे, तुम्ही, विद्वान लोकांसोबत राहा,ही, तुम्हाला, विनंती आहे
@laxmanidekar3616
3 ай бұрын
एकदम बरोबर आहे राजरत्न आंबेडकर साहेब एकदम बरोबर आहे आंबेडकर मेन कारण आंबेडकरी विचारांच्या विरोधात काम करत आहेत नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म दिला तरीपण हिंदु महर दलीत म्हणून आम्ही फिरतो आहे काय करणार जय भीम जय संविधान जय शिवराय नमो बुद्धाय🙏🙏🇮🇳🌎
@nkp-ov1ez
Ай бұрын
A Salute to Rajratna Ambedkar Saheb for your Knowledge and Free and daring speech..
@vilashowal9482
3 ай бұрын
रिपब्लिकन पक्षच खरा पक्ष आहे जो . बाबासाहेबानी स्थापन केला . सर्व रिपब्लीकन जनतेने एकत्र आल्याशिवाय व समविचारी लोकशाही पक्षाची युती केल्याशी वाय आमदार / खासदार निवडून येणार नाही
@prajawatiacharya1999
3 ай бұрын
राजरत्न साहेब तुम्ही काॅग्रसच्य लोकांन कडून पाय धुवून घेतले हे आपल्याला शोभत नाही.
@diliparekar4007
3 ай бұрын
यांना सत्तेत बसायची घाई झाली आहे
@VijayKasbe-et9mz
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब जय भीम विधानसभा निवडणुका जवळ आलेले आहेत आपल्या आंबेडकरी नेतृत्व जे तळागाळातील समाजासाठी इथल्या वंचितांसाठी निर्माण झालेला आहे त्या नेतृत्वावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करू नका ते एक या भारत देशातील आंबेडकरी चळवळीला स्वाभिमानी नेतृत्व मिळालेला आहे आणि त्यावर बोट ठेवून जसं तुम्ही लोकसभेला महाविकास आघाडी ला मदत केली तशी आता तरी तुम्ही भूमिका घेऊन जगदीश गायकवाड सोबत राहा किंवा पुण्यात एखाद्या सोबत राहा परंतु आपल्याच आपल्याच माणसाची घर जाळण्याचा प्रयत्न करू नका
@MadhukarMohitkar
3 ай бұрын
वंचित बहुजन समाजाला धास्ती भरवुन प्रस्थापित व्यवस्थेला मदत करता जय्या काँग्रेसने १०५ वेळा संविधान बदल केला जय्या काँग्रेसने संविधान विरोधकांना हरविण्यासाठी देशाला वफ्फ बोर्डचा संविधान आहे जि काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरयाना दोन वेळा पराभुत केलं ज्या काँग्रेसनेच मराठा विधापिठाचय्या नांमतरावेळी दलितांवरील अतय्याचार केला तेच काँगेस राष्ट्रवादी संविधान वाचवणार लोकशाही धोक्यात महणारेच तर वंचित बहुजनांना एकत्रित करुन शरीया संविधान वफ्फ बोर्डचा संविधान वाचविण्यासाठी जनतेला सांगत असेल तर बहुजनांना दीशाभुल करत आहे भारतात काँग्रेसने दोन संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न केला, आहे.देशात एकच संविधान सर्वाना समानता समानागरी कायद्या अंतर्गत सर्वांना हक्काची जागा मिळाली पाहिजे..मग जात धर्म पंथ एका धर्माला विरोध शिव्याशाप देत व निवडणुकीत एकाच समाजातील घटनांना संविधान लागु आहे .हे सांगता तर बहुजनांना का सांगत नाही कि आम्ही आपल्याच जातीतल्या धर्मातल्या लोकांसाठी आहे.
@akshayjadhav3598
3 ай бұрын
एकच गोष्ट लोकांना पुन्हा पुन्हा सांगितली कि ती खरी वाटू लागते. या म्हणीचा वापर कॉंग्रेस राष्ट्रवादी आंबेडकरी पक्षांच्या बाबत करतात. बैठकीत एक जागा देतो,दोन देतो म्हणायचं , बाहेर आठ देतो, पाच देतो म्हणायचं आणि दोन जागांचा प्रस्ताव नाकारला कि त्यांचं आधीच ठरलं होतं, भाजपला मदत करण्याचं असं म्हणून बदनाम करायचं तंत्र हेच आहे. प्रत्यक्षात यांची दानत तीन जागा सोडायची पण नाही. त्याऐवजी बदनाम करून पक्ष संपवा, प्रसंगी भाजप निवडून आला तरी चालतं, कारण त्यातून सुद्धा यांचेच "सगेसोयरे" निवडून येत असतात. कुठलाही पक्ष आला तरी सत्ता यांचीच !
@sushiljadhav1157
3 ай бұрын
सत्य आहे अपमानास्पद वागणुकीतून लाच्यारीने 4, 2जागा आल्या असत्या तरी स्वाभिमानी बाळासाहेबांना कधीही आवडेल हे शक्यच नाही
@anitabhagat3825
3 ай бұрын
Namo Buddhaya Jai bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹 bahut bahut shubhkamnaye aage badiye
@DipaliJhagirdar
21 күн бұрын
सर आपन मांडले विचार खरै आहेत नामदेव जाहीरे बौध उयपासक मुदखेड नांदेड होलार समाज महाराष्ट्र अध्यक्ष
@vilasmane7203
3 ай бұрын
भारतीय रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो पक्ष इतिहास जमा झालाआहे? पक्षाचा अध्यक्ष कधीही लोक शाही मार्गाने निवडून येत नाही?
@SunilTaide-wp9ji
3 ай бұрын
आम्ही शेवटपर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏 जय भीम 🙏जय संविधान
@kirank29
3 ай бұрын
श्रद्धेय ??😂😂😂
@vickybhosale1838
3 ай бұрын
आम्ही राजरत्न सोबत
@mxmfood841
3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचे काय?
@sunitah5731
3 ай бұрын
राज रत्न आंबेडकर यांनी राजकारणात प्रवेश करावा त्याची वाट जनता बगते
@satyawankamble2440
3 ай бұрын
जय भीम जय शिवराय सर ग्रेट इंडियl ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijayingle6632
3 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@r.b.gaikwad9513
3 ай бұрын
ह्या जगदिश ला , लोकांनी कपडे फाटे पर्यंत हानल,त्याची सदिच्छा भेट घ्यायला राजरत्न त्याच्या घरी......😃 हे एक नवलच..!
@AjayIngle-g7j
3 ай бұрын
तुमच्या सारख्या नेत्यांनी आंबेडकरी चळवळीचे गत पडले,एका पक्षाला ताकद कधी दिली नाही,तुमचा खूप आदर होता,...पण तुम्ही या हलकट माणसाची भेट घेऊन माझा दृष्टीकोन पूर्ण बदलला आहे...
@harshwardhan05
3 ай бұрын
मी व्हिडिओ पहिला नाही तरी कॉमेंट करतो आहे,माझे विधान मार्क करून ठेवा राजरत्न आंबेडकर हा पूर्ण नकली माणूस आहे, हे सुष्मा अंधारेच्या १०० पट पुढे आहे मी या दोघांना खूप चांगलच ओळखतो,हा माणूस एक दिवस समाजाला चांगलच डच्चू देणार आहे हे लक्षात घ्या,मार्क माय वर्ड्स..
@pankajmate2577
2 ай бұрын
Ho ka kiv yete re tumchi
@JaibhimPress
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर यांना माझा जय भीम नमो बुद्धाय
@VishnuChavan-wn2nt
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब मनापासून धन्यवाद तुमाला पाहिलंदा ऐकलं खूप मन खुलास मुलकात ❤❤❤
@bhagwanjethe6041
3 ай бұрын
माननीय राजरत्न आंबेडकर आपणाकडून अशी अपेक्षा नव्हती .आपल्या कडून भविष्यात समाजाला चांगले नेतृत्व मिळेल या आशेने आपलया कडे समाज बघत होता परंतु आता मात्र त्या मध्ये शंका निर्माण झाली आहे .तुम्ही धम्माच्या गोष्टी सांगता आणि तुम्ही व्यवहारात मात्र जसे वागत आहात त्या मध्ये विरोधा भास जाणवतो.
@haridasbelkhede6357
3 ай бұрын
Thanks !!JagdishBhai.
@devchandgade9975
4 күн бұрын
Only king VBA nmo bhudhaa jay Bhim jay mharshtra
@vinodsonawane4427
3 ай бұрын
Jay Bhim namo buddhay sir 🙏 congratulations sir 🙏
@PrakashAlate
24 күн бұрын
Only vba 💪💪💪 आम्ही बाळासाहेब आंबेडकरा सोबत आहे जय भीम 🙏
@mahadevshirsat78
3 ай бұрын
गायकवाड़ सर आंबेडकरांना पाठवाच जय भिम
@dinajikhade
3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतायेत की मला सत्तेमध्ये जायचं नाही उगाच वंचित कार्यकर्त्यांनी समजला मातीत घालू नये आता राजरत्न आंबेडकर म्हणतायेत ते 101 टक्के खर आहे
@a.hshirse3669
3 ай бұрын
पळ 😂
@balasahebpawar3148
3 ай бұрын
आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेबांना आदरपूर्वक जयभीम 🙏 साहेब कृपया आपणांस हात जोडून विनंती करतो की कृपया आपण बहुजन समाज पार्टी बाबतीत सकारात्मक विचार करावा बसपा देशभरात माहिती आहे आणि हो आपण फक्त बसपाचा विचार करावा ह्यावेळी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत बसपा नक्कीच सत्तेवर असेल हे मात्र नक्की आहे
@DigambaraDongare
3 ай бұрын
खरोखरच साहेब महान बुदीवत आहेत 100 टक्के सत्य आहे, कमैट मध्ये कोणी बाधवाना, विनती आंबेडकर घराण्यावर,काही खोटे लिहु नये,नमोबुदाय नमस्कार जय असोक जय रोहिदास जय शिवराय जय बसवेश्वर जय भीम जय आणा.जय बिसाॅ.जय काशीराम जय मैशॅम साहब जय बाळासाहेब जय राजरतन साहेब
@satyawankamble2440
3 ай бұрын
❤
@alkachakranarayan2304
3 ай бұрын
एकाच नंबर बोललेत राजरत्न साहेब
@prashantdasud6778
3 ай бұрын
विधानसभे साठी कॉंग्रेस ने सुपारी वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे
@natthuthamke6078
3 ай бұрын
मविआ ला मग मत देऊन आंबेडकरी चळवळ वाचेल का?
@r.b.gaikwad9513
3 ай бұрын
जगदिश ला आंबेडकरी जनतेन... कपडे फाटेपर्यंत हानल... त्याची सदिच्छा भेट घ्यायला राजरत्न.. आंबेडकर आले, हे एक नवलच😃
@shegokarsw7885
3 ай бұрын
बाळासाहेब यांच्या विरोधात परत विधानसभा साठी षडयंत्र तयार आहे सगळे सावध व्हा फक्त VBA सोबत रहा
@ShridharNathram
3 ай бұрын
आबेडकरान विरोधी आबेकडकर
@satyawankamble2440
3 ай бұрын
आजुन BJP निवडून दयlची का नाहीं
@satyawankamble2440
3 ай бұрын
मत का फुटली विचार करा
@mahadevsarwade2194
3 ай бұрын
Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi
@sandeshgaikwad9595
3 ай бұрын
Jay bhim ❤साहेब
@Kundangawli-yu9eu
3 ай бұрын
जवान बौद्ध नेता भाई चंद्रशेखर आजाद रावण जी है
@PrakashMohite-ws7qx
3 ай бұрын
एकदम बरोबर आहे.
@pramilajadhav7148
3 ай бұрын
खरे आहे बरोबर स्वतः ओळखल पाहिजे❤
@balagadekar9720
3 ай бұрын
सोबत जगदीश गायकवाड आहे का?
@shashikantkadam4877
3 ай бұрын
आद.बाळासाहेब आंबेडकर.आज संपूर्ण महाराष्ट्र पिंजून एक आंबेडकर चळवळीची ताकत उभी केली आहे.आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना मानतो. एक बुध्दीमान,विद्वान,व्यक्तिमत्त्व बाळासाहेब आहेत असे असताना आद.राजरत्न आंबेडकर त्यांच्यावर टीका करतात.हे काय गौडबंगाल आहे.
@arvindtalware9017
3 ай бұрын
एकदम खरी गोष्ट आहे👌👍🏻👍🏻
@sukhrajdikshit453
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकरांच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच सदिच्छा !
@sandipsakpal992
3 ай бұрын
मला राजरत्न आंबेडकर व जगदीश भाई गायकवाड एकत्रित आलेचे फार आनंद होत आहे, अशी ही चांगली माणसं एकत्रित येतील तर मागासवर्गीय माणसांवर अन्याय होणार नाहीत. स्कॉलरशिप व नोकरी आणि शिक्षण मध्ये चांगले फॅसिलिटी मिळतील! राजरत्न आंबेडकर साहेब पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होणं सुद्धा गरजेचं आहे ! असं वाटतं. आणि जगदीश भाई सुद्धा सोबत आहेतच. असे इतर पक्षातील व नवीन पिढीतील बहुतेक माणसं एकत्रित येऊन हया देशाला चांगली ताकत मिळेल असं वाटतं! जय भीम जय भारत!
@dadaraoingle3906
3 ай бұрын
Vijaingle ji आपण दोन तीन वर्ष राजरत्न या व्यतिसोबत होतों म्हणाले आहात. जनतेला समाजाला भारतीय भावांना समजू द्या सत्य काय आहे. तसे ते आंबेडकर कुटुंबांचा राग करतात द्वेष करतात ते यांचे जिवलग मित्र यार आहेत. सुज्ञ समाज बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचे सोबतच आहे. बाजारात न बोलणारे लोकांचे चांगले गहू ही विकल्या जात नाहीत. लवकरच सत्य बाहेर येऊ द्या.
@gautamkamble5568
3 ай бұрын
जय भीम नमोबुद्धाय जय भीम🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@PeanutAfton
3 ай бұрын
साहेब सर्व मान्य आहे. परंतु या जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांचा केलेला अवमान लक्षात घ्यावा. तुमच्या सारख्या विद्वान नेतृत्व करणाऱ्याने रेकॉर्ड खराब झालेल्या जगदीश भाई यांचे समर्थन करता आहात याचे वाईट वाटत आहे. तुमच्या कडून चांगल्या अपेक्षा वाटत होत्या. त्या पण आता मावळल्या साहेब.
@nandasonawane7563
3 ай бұрын
रामदास आठवले होऊ नका .
@ramchandrakamble6414
3 ай бұрын
राजरत्न सुपारीबाज आहात तुम्ही. महाविकास आघाडीमुळे आंबेडकरी नेत्यांनी निवडणूक लडवू नये असे का वाटते
@r.b.gaikwad9513
3 ай бұрын
ह्या जगदिश न बाळासाहेबांच्या विरोधात गरळ ओकलि होती..... लोकांनी कपडे फाटे पर्यंत हानल... मग् ..... राजरत्न साहेबांना हे माहित नाही का...? निघाले सदिच्छा भेट... घ्यायला....😂 ??
@vijayingle6632
3 ай бұрын
मी राजरत्न यांना चांगला ओळखून आहे चांगलाच दोन-तीन वर्षे होतो त्यांच्यासोबत चांगलाच म्हणजे चांगलाच समजणे वाले को इशारा काफी है
@OMKAR-2024-k4r
3 ай бұрын
Aurangya
@sadashivwankhede-r7m
2 ай бұрын
राजरत्न चा बाप अशोक आंबेडकर यांनी bjp मध्ये काम केले आहे आणि हा तर खरा आंबेडकरी घराण्याचा शत्रू आहे लोकांनी सावध रहावे.
@rajukhillare2763
2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब ग्रेट लीडर आहेत.....
@nagsendongre6582
3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदारांनाच फक्त 19 हजार मत पडतात हे खूप खूप दुर्दैवी आहे
@mangalpandagle4544
3 ай бұрын
Sir vanchit sobat Raha janta tumhla support Karel...
@vimalkolap5983
3 ай бұрын
राजरतनजी आंबेडकरजर मंत्री झाले तर खूपच चांगला बदल घडेल
@sanjaymohol4826
2 ай бұрын
एक नंबर राजरत्न आंबेडकर साहेब निर्णय घेतला खूप मोठं नाव होणार तुमचं पण ते मराठ्यांच्या बरोबर
@vikaskamble3574
3 ай бұрын
राज रत्न आंबेडकर तुमचा सामाजिक राजकीय, प्रवास सर्व आंबेडकर जनतेस चांगलाच माहीत आहे पेड मीडियाचा आधार घेवून आंबेडकर जनतेस आपण उल्लू बनवू नये. बामसेफ,बी जे पी,श्यामनेर,बुधिस्त बँक ह्या सर्व गोष्टींशी ह्या माणसाचा काय संबंध आहे हे सर्व आंबेदकर जनतेने चौकशी करावी .
@vinodwaghmare1926
3 ай бұрын
Great sir.....
@swapnilmahalangikar5005
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकर हा नव्या युगाचा देवदत्त आहे .
@swapnilbrahamrakshe7568
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब आम्हाला सत्य असत्य सांगण्याचा अधिकार देत असाल तर आम्ही आपल्या सोबत यायला तयार आहोत. आपण सहमत असाल तर निश्चितच आपल्या सोबत आम्हाला रहायला आवडेल.
@arjunujgare4429
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकरांना आंबेडकर म्हणू की सपकाळ म्हणू ,काहीही असो तूम्हाला माझा सप्रेम जयभीम .तूमच्या वडिलांना आंबेडकर हे नांव दिले आहे का? कूठे वाचण्यात आले नसल्याने मी विचारले बस् याचे स्पष्टीकरण केले तर बरे होईल . अर्जून उजगरे बीड
@vijaydethe6564
2 ай бұрын
खूप छान वाटत आहे
@shegokarsw7885
3 ай бұрын
बाळासाहेब यांना शहाणपणा शिकवू नका
@yogeshkadam4178
2 ай бұрын
हो त्यांना कोण शहाणपणा शिकवणार आधीच प्रत्येक निवडणुकीत भोपळा घेतलाय
@sagarrandive5516
3 ай бұрын
मला तर वाटतंय ही मुलाखत ही ठरवून केलेली आहे हे षडयंत्र आहे विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्यासाठी समजदार को इशारा काफी
@NarayanJadhav-px8cq
3 ай бұрын
Very good ..!
@Kundangawli-yu9eu
3 ай бұрын
जो भी बौद्ध धर्म की बात करेंगा वही भारत के बौद्ध धर्म वाले पर राज करेंगा चाहे वो सुपर पावर बौद्ध राष्ट्र चाईना का बौद्ध भाई बहन हो नमो बुद्धाय जय रविदास जी
@MohanKhadse-e6p
3 ай бұрын
नामोबुध्दाय 🙏जयभिम
@manojsabale1886
3 ай бұрын
इथल्या वंचितांना राजकारणात फक्त श्रद्धेय बाळासाहेबच प्रस्थापित करू शकतात ..... लढा सुरू राहील स्वकीयासह बाकीच्याशीही....only VBA
@rajendrabansode7724
3 ай бұрын
संविधानाला फक्त राजरत्न आंबेडकर सर वाचऊ शेकता बाकी आंबेडकरी नेते बीजेपी चे नातेवाईक झाले
@vishalgaikwad5073
2 ай бұрын
तुला समजल का ते .
@aniketgavali1019
2 ай бұрын
चला आज मला माझ्या समाजाचा विचार करणारा कोणीतरी दिसला 😊
@nandasonawane7563
3 ай бұрын
बाबासाहेबांचा स्वाभिमान संभाळा .
@swapnilbrahamrakshe7568
3 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब आपण राजकीय नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन करणार असाल तर आंबेडकरी समुह निश्चितच सत्तेचा भाग होतील.
@ngnikumbh6927
2 ай бұрын
Dr. Rajratna Ambedkar is a real ambedkarvadi.
@jagannathsalve-js6dt
3 ай бұрын
well done rajratnji pudhil vatchalis shubhechha jaibhim
@rahulbhagat1201
2 ай бұрын
राजरत्न साहेब तुम्ही खरे वारसदार आहात.
@dayanandmane8355
3 ай бұрын
आंबेडकरी जनतेच्या मनातलं बोलले तुम्ही. काही बोलले तर गद्दार ठरवतात. Thank you saheb.
@amolsawant5718
3 ай бұрын
हे राजरत्न कोणच्या घरी जाऊन जनतेला शिकवतात आहे.
@satyawankamble2440
3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@taruierwanta
2 ай бұрын
तुम्ही खरे आहे्य ते आगोदर ते सांगा माझ्या कडे बाळासाहेब आंबेडकर डॉ बाबासाहेब नातु आहेत आम्हाला माहीत आहे तुमची माहिती सा़गां वडील कोन आहेत ते सांगा
@deoraokamble9645
3 ай бұрын
धन्यवाद गायकवाड साहेब समोर या विधान सभैवर जरुर जायच
@sainathdive7283
3 ай бұрын
Only ambedkar
@balkrishnanerurkar8510
2 ай бұрын
आम्हाला वाटलं है वेगळे काहीतरी करतील पण यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे.
@parmeshwar828
Ай бұрын
Right 👍🏻
@pravinkumarsalve9821
3 ай бұрын
रिपब्लिकन पक्षाची घटनाच सर्व समस्सेवर ऐकमेव पर्याय आहे.
@shashikalaragade2995
3 ай бұрын
😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@VinodPawar-d4o
Ай бұрын
AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus hay ka geda touch easan gter manus hay ka aapen siketey hay ka geda gawey ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus aka muray kite tare mansach nuksan jal ki laj na srem AK svidana AK desh ka geda touch easan gter manus AK svidana AK desh ka geda gawey ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus 😊😅😮😢😂❤❤❤❤
Пікірлер: 408