दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सव निमित्त , सामान्य रुग्णालय उदगीर ,जिल्हा ,लातूर तर्फे सामाजिक जनजागृती कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. मिलिंद पोतदार यांनी मार्गदर्शन केले.
Негізгі бет आंबेडकर , बुद्ध आणि आपले ताणतणाव व्यवस्थापन
Пікірлер: 24