चांडोली कर मानलं तुम्हाला आणी तुमच्या स्पष्ट बोलण्याला सलाम निकम साहेब आमदार ❤
@tanmayshinde4151
32 минут бұрын
भाऊ बरोबर बोलला तू आता वेळ आली आहे नवीन व्यक्तीला कुठ तरी न्याय देण्याची शेतकरी पुत्र निकम साहेब यंदा आमदार होणार
@akshaysaid4513
58 минут бұрын
वळसे पाटील देवमाणूस पण त्यांचे लाभार्थी कार्यकर्ते खूप लबाड आहेत त्यामुळे सर्वासामान्य जनता त्रासली आहे आता फक्त निकम साहेब ❤❤
@DattaKhamkar-zr6wj
12 сағат бұрын
42 गावातुन निकम याना 80 / टक्के मते 🎉
@abhimanyupokharkar16
19 сағат бұрын
फिक्स आमदार निकम
@dineshchoudhari1146
2 сағат бұрын
शरद पवार साहेब म्हंनतील तेच आमदार
@ketankhandale9772
12 сағат бұрын
परिवर्तन होणार निकम साहेब आमदार होणार
@anandlokhande9906
4 сағат бұрын
Only Nikam saheb 🎷
@dipakmakhar8065
6 сағат бұрын
फक्त निकम साहेब
@VishalShinde-m3r
13 сағат бұрын
निकम साहेब फिक्स आमदार
@rushikeshhinge5184
7 сағат бұрын
वाणी साहेब तुमचा चॅनल विकाऊ आहे अशी चर्चा जनतेमध्ये आहे
@tusharwagh7727
Сағат бұрын
Only Nikam Saheb
@vaibhavkhandge8867
40 минут бұрын
ABP माझा ला देखील पराग डेरीवर ED ची रेड पडल्याची हेडलाइन आलेली, काहीच वेळात ती बंद केली गेली.... कदाचित या पत्रकारांमुळे मार्केटिंग चालू आहे. पत्रकार आहे कि वकील
@laxmandhobale2828
12 сағат бұрын
वाणी साहेब आता निकम साहेब निवडुन येनार आहे
@anilchavan8291
3 сағат бұрын
पत्रकारिता एकतर्फीच आहे
@Samirxy-v5g
25 минут бұрын
आम्ही शिरूरकर विकासाला कंटाळलो आहे .त्यामुळे आम्हाला बदल हावा .निकम साहेब हे आमच्या मनातील आमदार आहे .
आंबेगावाचा कर्तृत्ववान नेता फक्त देवदत्त निकम साहेब
@swapnillokhande-w2e
11 сағат бұрын
。निकम साहेब ❤
@shrihariwalunj5493
11 сағат бұрын
निकम साहेब
@sandipdhobale9670
13 сағат бұрын
निकम साहेब ❤
@pradipdude5790
13 сағат бұрын
ओन्ली निकम साहेब
@nileshbhojane5828
2 сағат бұрын
2024 ला कितीही प्रयत्न करा परिवर्तन अटळ आहे
@Sank1234-r5y
2 сағат бұрын
नाही होत परिवर्तन
@akshaym525
11 сағат бұрын
Fakt nikam saheb
@vaibhavkhandge8867
45 минут бұрын
पत्रकार देखील लाभार्थी आहे... पत्रकारिता एक व्यक्तीसाठी चालू असल्याचे सांगू शकतो
@girishshinde94
11 сағат бұрын
Only nikam saheb
@vishalsaid5463
6 сағат бұрын
Nikam saheb
@Pravinind
7 сағат бұрын
आंबेगाव शिरूर चा भावी आमदार देवदत्त निकम 🔥🔥
@bhorbaban9324
13 сағат бұрын
Only walse patil saheb
@sandipwagh8708
13 сағат бұрын
काळू बाळू 😂😂😂
@digamberpokharkar7082
19 сағат бұрын
Only Sharad Pawar saheb zindabad
@kisanware7201
11 сағат бұрын
वाणी साहेब तुम्ही फक्त वळसे पाटील यांची वकिली करता बाकी काही नाही
@YogeshWalunj-wd8sm
3 сағат бұрын
Tula येवढाच वास्तव दाखवायचे आहे तर मग दुधात आल्या सापडल्या तेव्हा काय डुक्कर मारायला फिरत होता का😂😂
@sandipwagh8708
13 сағат бұрын
पत्रकार बांधवांना नम्रतेची विनंती आपण लोकांचे म्हणणे ऐकून घ्या, आपले विचार जनतेच्या मनावर लादू नका.
@nitinpingale5796
11 сағат бұрын
वाणी साहेब चुकीचे लोकांना वदवून घेतो आहे सभासद करण्यासाठी निकम साहेब आग्रही होते परंतु तुमचं नेते तीसरी सहि कशाला ठेवले होते
@ShivrajNighot
3 сағат бұрын
आंबेगावच्या विकासाचा शिल्पकार नामदार वळसे पाटील साहेब ❤⏰
@rushikeshhinge5184
7 сағат бұрын
आंबेगावाचा शेतकरी पुत्र देवदत्त निकम साहेब ✌️✌️✌️💯
@ShubhamKharde-u4i
14 сағат бұрын
फक्त वळसे पाटील साहेब ❤❤❤
@satishgunjal3690
4 сағат бұрын
आंबेगाव आपल.. साहेबांनी जपल..!!! नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤️
@mangeshkapadi8770
7 минут бұрын
निकम बारी भक्कम
@akashmorde1049
3 сағат бұрын
विकास कामाच्या जोरावर आंबेगाव तालुक्याचा ज्यांनी चेहरा मोहरा बदलला पर्मनंट आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब
@AsmitaThorat-b9b
3 сағат бұрын
आंबेगावचे विकासपुरुष फक्कत वळसे पाटील साहेब
@SB_EDITS_2422
6 сағат бұрын
खरच आहे वाणी वळसे पा.ची वकिली करतात समोरच्याला बोलू द्या आपलच घोडं दांबटनं बंद करा.
@haridasthorat4471
6 сағат бұрын
निष्पक्ष पत्रकार वाणी साहेब यांचे आभार. अशाच बातम्या देत रहा निस्वार्थी पत्रकार.
@MayaDethe-l2i
3 сағат бұрын
आंबेगाव आपल.. साहेबांनी जपल..!!! नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब
@diptikhandge
3 сағат бұрын
आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब
@pujannighot4862
12 сағат бұрын
-संवेदनशीलता, विकास, दूरदर्शी विचार यांचा तिहेरी संगम म्हणजे 'नामदार साहेब'❤️
@balirajenaikare1567
Сағат бұрын
वाणी साहेब तुम्ही असे वारंवार विचारताय खाली बसणे हे योग्य आहे का ??? जर तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर सभासद नसलेले स्टेज वर होते ते योग्य होते का?????
@HritikWagh
12 сағат бұрын
Only pawar saheb
@adityathorat7475
12 сағат бұрын
आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबच...
@akshaylondhe1601
11 сағат бұрын
Are wani walse kadun paise घेऊन मुलाखत घेतो.. तरी निकम विजयी होणार
आमच्या दैवताला धोका दिला या दैवताच्या माणसं पुत्राने धोका धीला दीलीप कुठं फेडणार हे पाप
@ketangadhave3357
12 сағат бұрын
2024 चे मानकरी वळसे पाटील
@AartiThorat-v4q
3 сағат бұрын
-संवेदनशीलता, विकास, दूरदर्शी विचार यांचा तिहेरी संगम म्हणजे 'नामदार साहेब'
@satishgunjal3690
3 сағат бұрын
हे महाशय स्वतःच्या वस्तीच्या विकासासाठी शिवसेनेतून-राष्ट्रवादी पक्षात आले. आणि आता साहेबांबद्दल निष्ठेच्या गोष्टी सांगतात
@haridasthorat4471
2 сағат бұрын
पण आम्ही लाभार्थी नाही
@haridasthorat4471
2 сағат бұрын
आमदारच काम काय असतय सांगना का विकास नको करायला का फक्त लाभार्थी साठी आमदार होतत का
@satishgunjal3690
2 сағат бұрын
विकास केला आहे तेच सांगतोय ना
@swapnilshejwal3236
5 сағат бұрын
Only patil
@atulthorat9444
5 сағат бұрын
Only walse patilsaheb
@akashnikam-i1m
4 сағат бұрын
आंबेगावच्या विकासाचा शिल्पकार नामदार वळसे पाटील साहेब
@villaswagh1021
11 сағат бұрын
वळसे पाटील साहेबच आमदार होणार
@GauriNighot
3 сағат бұрын
वळसे पाटील साहेब विजय होतील
@kisanware7201
11 сағат бұрын
वाणी साहेब यांना वळसे पाटील यांनी पॅकेज दिले असेल
@Samirxy-v5g
8 минут бұрын
बदल अटल आहे .निकम साहेब निवडूण येणार .
@AsmitaThorat-b9b
3 сағат бұрын
वळसे पाटील साहेब विजय होणार ✅
@dhananjaynighot2505
6 сағат бұрын
फक्त शरद पवार
@villaswagh1021
11 сағат бұрын
काय कर्तव्य आहे अमोल कोल्हे ते सांगा राव काही केले नाही आंबेगाव तालुक्यासाठी
@satishgunjal3690
4 сағат бұрын
साहेब पुन्हा एकदा आमदार होणार
@TusharShinde-b3m
Сағат бұрын
नामदार दिलीपरावजी वळसे पाटील
@akashnikam-i1m
4 сағат бұрын
पाणी नसलं तरी चाललं आम्ही 300 रुपय रोजानी कामाला जाऊ रस्ता नाय झाला तरी चालतोय खड्यातून जाऊ कारखाना नसला तरी चाललं ऊस तोडून बांधावर टाकू आहाला फक्त वाढदिवसाला येणारा नेता पाहिजे छान छान बोलणारा खोटं बोलणारा स्टंट करणारा माणूस पाहिजे
Nikam yani kamgarana pan khup traas dila aahe.ahankari manus aahe.
@Aditya_thorat_009
2 сағат бұрын
Ha boltoy ha veda aahe
@शिवमल्हारप्रतिष्ठानमंचर
12 сағат бұрын
हरी तुझे वडील तुझ्यासोबत आहे का पहिले पहा
@haridasthorat4471
11 сағат бұрын
🙏
@haridasthorat4471
11 сағат бұрын
नकीच माझे वडील माझ्या सोबतच आहे काळजी नसावी आप्पा 🙏
@nileshbhojane5828
2 сағат бұрын
Reporter pn फुटीर वाटतात
@GaneshPingale-pb6ny
5 сағат бұрын
Vani pakej
@YogeshWalunj-wd8sm
3 сағат бұрын
अरे वाणी किती रे किती चाटे पाना. किती लालघोटे पाना.10% राखीव मध्ये flat मिळण्याची ashawasan मिळालंय वाटत.
@Sank1234-r5y
3 сағат бұрын
अप्पा नाही भेटत flat
@Sank1234-r5y
3 сағат бұрын
ह्या व्यक्तीला विचारा फक्त साहेबानी ह्यांची कामे केली का नाही अरे हा माणूस खोट बोलत आहे
@haridasthorat4471
2 сағат бұрын
काय केली कामे ते सांगा
@Sank1234-r5y
Сағат бұрын
तेच बोलतात आम्ही उत्तमशेठ च्या नेतृत्वात रोड ची कामे केली @@haridasthorat4471
@helpingpeople4504
11 сағат бұрын
Are ha chatukaar band kara aadhi. Ja baba junnar ch pagh pal
@vinayghule6359
3 сағат бұрын
@vani saheb tumhi fakt jantech opinion ghya
@akashnikam-i1m
2 сағат бұрын
काय आहे जनतेच मत
@BhagwanAbhang
6 сағат бұрын
Dilip vlse
@akashmorde1049
3 сағат бұрын
आजच सांगतो वाणी साहेब , ज्यांची तुम्ही बाईट घेतली आहे. त्यांच्या स्वतःच्या चांडोली गावामध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब मोठ्या मताधिक्याने पुढे असतील
Пікірлер: 133