सगळे कार्यकर्ते हे वळसे पाटील साहेबांचे आहेत.बोलवून बाईट घेतली जातेय असे म्हटले जाते हे योग्य नाही.
@prabhakarbangar9843
24 күн бұрын
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का वळसे पाटील गप्प आहे शेतकऱ्यांचा वाटोळ झाला आहे हा विकास तुमचा विकास चुलीत घाला तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या चुका भानगडी लपवण्यासाठी भाजप च्या वळचणीला गेला यावेळेला वळसे पाटलांना दणका देणार तालुक्यातील जनता त्यांच्या लाभार्थींनी काही म्हटलं तरी सामान्य जनता परिवर्तन करणार
@RamraoErande
25 күн бұрын
प्रश्न निष्ठेचा भावनेचा नाही . प्रश्न आमच्या पाण्याचा
@marutishethkathe
20 күн бұрын
त्यांना आमदार केल्यावर आम्हाला आमच्या बहिणींना बुरखा घालून घराबाहेर जा व लागेल
@akshaylondhe1601
24 күн бұрын
Ed la घाबरून वळसे भाजप सोबत गेला
@santoshpawarpawar7085
13 күн бұрын
यावेळेला शेतकऱ्यांचा नेता प्रभाकर बांगर साहेब आमदार होणार
@SantoshGawade-n7v
24 күн бұрын
देवदत्त निकम
@yogeshgavhane2021
24 күн бұрын
Devdatta nikam saheb
@user-sg4so2wn8p
25 күн бұрын
निकम साहेब ची हवा
@Professionalvideoediter
25 күн бұрын
वाणी साहेब वळसे पाटील साहेबांना पण पवार साहेबांनी आमदार केलं ५ ते ६ वेळा मंत्री केलं तरी पण ते पवार साहेबांना का सोडून गेले हा प्रश्न का विचारत नाही लोकांना 🙌🏽 आणि जो काही विकास झाला तो सगळा पवार साहेबांमुळेच झाला हे तालुक्याच्या जनतेला माहीत आहे.. बाईट देणारे सर्व लाभार्थी दिसतायेत
@VivekBhawari
25 күн бұрын
- तुझी घेतली असती पण तुला आईबाप नाहीत
@RameshSatpute-n6g
25 күн бұрын
valse patlanni attaparyant khup vegvegle upakram rabavle ahet ani te siddh karun dakhavle nivdun yenar valse patil saheb
@VivekBhawari
25 күн бұрын
हवा फक्त वळसे पाटील यांचीच
@SavitaChikhale-z2u
24 күн бұрын
Vani saheb badal kashala hawa ahe tumhala khoke milale vatt😂😂
@akshaylondhe1601
24 күн бұрын
Ha wani walse cha manage manus ahe package gheun walsvche कार्यकर्ते घेऊन मुलाखत घेतो.. जनता निकम सहेबांसोबत आणि लाभार्थी वळसे सोबत आहे
Пікірлер: 47