खुप उपयुक्त माहिती दिली दादा असेच विडियो बनवा खुप खुप सदिच्छा
@balasahebnagarwad9869
2 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@chetanpatil9830
Жыл бұрын
माहिती खुप छान आहे, पण हे प्रमाण किती झाडांसाठी आहे ते सांगावे
@chandrakantsurve8582
Жыл бұрын
खुप मस्त अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद🙏
@pradipkumarrane2366
2 ай бұрын
नमस्कार सर, आंबा लागवड करताना व लागवड केल्यानंतर कोणती खतम केव्हा व किती प्रमाणात द्यावी ही अतिशय महत्त्वाची माहिती सोप्या शब्दात सांगितल्याबद्दल धन्यवाद.🙏
@sudhirkshirsagar4466
Ай бұрын
1 नं माहिती
@AnkushSalunkhe-mr5ie
2 ай бұрын
Khup chan mahiti dilit dhanyavad
@sureshkolekar2004
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर तुम्ही.
@vasudeoayachit7170
Жыл бұрын
आपण फारच सुंदर माहिती देत आहात धन्यवाद साहेब
@shaligramgaikwad3753
Жыл бұрын
सुंदर माहिती
@joseagnelofernandes708
Ай бұрын
Nice thanks
@vishukamble2763
Жыл бұрын
ड्रीप न वापरतात ही खत व औषधे वापरता येतील का?
@rajuchandanshive3441
2 ай бұрын
छान माहीती
@somasing870
9 күн бұрын
नमस्कार सर एका वर्षाच्या आंब्याच्या एका झाडाला किती किलो npk द्यायचं
@lalitkumarkhaire9191
5 ай бұрын
खूप छान विजय सर 🙏🏻
@jotirambchavan4517
Жыл бұрын
❤
@yograjkore2442
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर परंतु जे contents सांगितले 5kg 200lit पाणी हे किती एकर साठी वापरायला हवं सर
@sadikpathan479
2 ай бұрын
प्रती एकर
@laxmangopale2455
Жыл бұрын
सर माझ्या आंबा झाडांची पहिली कटींग झाली नाही दोन वर्षांची झाली आहे कटींग करू का ? आणि केव्हा कालावधी सांगा ?
@sunilsaste2617
Жыл бұрын
खूपच छान दादा आपला मोबाईल नंबर मिळेल का
@sunilsalunkhe2345
15 күн бұрын
या वर्षी भरपुर पाऊस पडल्याने सतत पाऊस असल्याने लागवड करण्यास उशीर झाला आता नोव्हेंबर मधे लागवड केली तर चालेल का
@Vaibhavkambari-t8f
Жыл бұрын
मला आमच्या घराच्या आत मध्ये हॉलमध्ये एक आंब्याचे झाड लावायचा आहे हॉलमध्ये लादी काढून लावायचा आहे तर मी लावू शकतो का
@dattatrayakank7847
2 жыл бұрын
Good morning shenda Kalam kadhi karave ya babat mahiti milavi
@popatshewale2028
2 жыл бұрын
साहेब सुपर गोलडन सीताफळ या झाडाची लागवड पासून छाटणी परतं विडीव बनविण्याचा प्रयत्न करावा ही विनंती
@aniketbhute5130
2 жыл бұрын
Nice video
@sudhirkshirsagar4466
Ай бұрын
मला ऑर्गयनिक आंबा लागवड करायची आहे या साठी कोणती खते व तन नाशक वापरावे.
@RoyalMaharashtra1
6 ай бұрын
Germinator kuthe milel...kahi contact number milel ka company cha...mala havay
@surajmhaske2716
2 жыл бұрын
Good
@shivdevne6340
2 жыл бұрын
Dada tumcha no milel ka mla, maja ghari angnat 3 ambachi zal Ali ahet a ani tyancha Rangoon pahnyasathi Mia thod tumcha margdarshn havay
Пікірлер: 46