नमस्कार मंडळी🙏मी आज तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवणार आहे "आंब्याचा तिखट लोणच तीन किलो प्रमाणात सहित👍 वर्षभर साठवणीचे कैरीचे लोणच😋 TICKET KAIRRY LONACH 🥭 AMBA LONCHA
🙏 मंडळी तुमच्या आपल्या हक्काच्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत😊
पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर खास वर्षभर साठवणीच लोणच भरण्यात आले आहे हे लोणच दोन ते तिन वर्षापेक्षा जास्त टिकून राहते.लोणच प्रमाणा सहित दाखवण्यात आले आहे
लोणच चवीला एक नंबर लागते कलरफुल लोणच आहे. ज्यावेळी पावसाळ्यामध्ये बाहेर जाण्यास कंटाळा येतो त्यावेळेस किंवा काही मिळत नसत त्यावेळेस डाळ,भाता सोबत खाण्यासाठी तिखट लोणचे खास भरण्यात येते.
तापामध्ये आपल तोंडाची चव उतरून जाते अशा वेळेस खाण्यासाठी हे लोणच खूप छान लागते.
लोणच्यासाठी कुठला आंबा भरावा,आंब्याच्या फोडी तुम्ही पाच ते सहा तास सुकवाव्यात,बर्याच जणांची कंप्लेट असते लोणच्याला बुरशी येते,फोडी नरम पडतात,लोणच चव लागत नाही, लोणच टिकून राहत नाही हा सर्व समस्या तुमच्या दूर होतील. हे सर्व टीप सहित व्हिडिओमध्ये लोणच कस भरावे ते दाखवण्यात आले आहे.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा 👍🏼
चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केल तर ते देखील करून घ्या बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 जेणेकरून आतापर्यंतच्या झालेल्या सर्व रेसिपी आणि ब्लॉग बनविण्यात आले आहेत आणि जेव्हा जेव्हा माझ्या नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील.
धन्यवाद 🙏🏼 असेच प्रेम आशिर्वाद कायम सोबत असू द्या 😊
साहित्य -:
१) राजापुरी आंबा 3 केजी
२) दोन टेबल स्पून हळद,दोन टेबलस्पून मीठ फोडींना लावण्यासाठी.
३) लोणच्यासाठी-हळद दोन चमचे
४) लोणच्याचा मसाला 100 ग्रॅम
५) मिरची पावडर 200 ग्रॅम
६) राई तेल अर्धा किलो (आवश्यकतेनुसार)
७) मेथी दोन टेबलस्पून
८) हिंग पावडर अर्धा वाटी
९) राई गोळे 300 ग्रॅम
१०) मीठ 200 ते 250 ग्रॅम
• साऊथ गोवा मंगेशी मंदिर...
• गोवा-साउथ-पणजी😊फाऊंटन ...
• भाग-३-अगोडा किल्ला-नॉर...
• आम्ही निघालो मित्रांसो...
• भाग-२👍गोवा👌कलंगुट-बागा...
• डाळ भात सोबत तोंडी लाव...
• साठवणीचे लाल तिखट👌मिरच...
• भाग-3🙏महिलादिन कार्यक्...
• तोंडी लावण्यासाठी हिरव...
• कोलंबीचे चमचमीत लोणच😋द...
आपले दुसरे देखील चॅनल आहे त्याची लिंक देत आहे चॅनलवर जाऊन संबस्काईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 धन्यवाद 😊
• आंबा साठवण्याची पद्धत🥭...
• पांढरे केस काळे करण्या...
• तांदळाच्या पाण्याचा पा...
• उन्हात बाहेर पडावे लाग...
• केसांना तेल लावण्याची ...
• भाग-२👍केसात घालण्यासाठ...
• केसांना मेहंदी कशी लाव...
• माझ्या मुलाचा वाढदिवस#...
• गोवा ट्रिप🥰आमच्या मुला...
#lonach #mangopickle #pickle #retunjourney #goanfood #waterride #goadiaries #somewhereonearth #chatrpatishivajiinternationalairport #goatourism #shankarparvati #shreeswamisamarth #sankashtachaturthi #laxminarayan #vadvalirecipes #Vitamis #lockdown #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #authenticfood #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayconnected #stayhappy #stayhealthy #India #staytune
Негізгі бет आंब्याच तिखट लोणच तिन किलो प्रमाणा सहीत👍वर्षभर साठवणीच कैरीचे लोणच😋TICKET KAIRRY LONACH🥭AMBA LONCHA👌
Пікірлер: 2