शेफाली वैद्य.. हिंदू चळवळीतील धडाडीची कार्यकर्ती...👍
@whoever3245
Жыл бұрын
Shubh diwali mhanayalach ❤pahije
@madhusudanphatak5763
Жыл бұрын
महान स्त्री शेफाली जी
@espee510
2 жыл бұрын
Good interview. Both ladies are Marathi & respectable in India. We are proud of them.
@nandkishorkhare7655
2 жыл бұрын
Good and Exceptional interview,we proud of them because both are ladies,the thoughts in the interviews are true ,practically to be considered only good thoughts are discussed.ajun barech kali ...
@KalpanaJoshi-z9v
Жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत
@whoever3245
Жыл бұрын
Govyala hindu sanskruti ahe he kalalyavar😮😮😮😮😮.Khup khup dhanyawad.Ata church kade vagaire tikade alyawar dhunkun baghanar nahi.vel ghalavanar nahi. Fakt mandir va hindu sanskruti baghanar
@mithilarege830
11 ай бұрын
Beautiful video
@DnyaneshWadekaravirat
2 жыл бұрын
खूप छान उपक्रम आहे मेधाताई.... अजून वेगवेगळ्या व्यक्तिमत्व्यांबरोबर तुमच्या सह ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल... तुम्हाला खूप शुभेच्छा
@shekharrevalkar6252
Жыл бұрын
Amazing channel very lucky tht I got thus incidentally
@preetikadam6157
2 жыл бұрын
शेफालीताई आणि मेधाताई खूप खूप धन्यवाद🙏 अतिउत्तम वैचारीक मांडणी, सुंदर मुलाखत 🙏😇⚘⚘
@AD-gw8vz
2 жыл бұрын
विचारांची सुस्पष्टता. प्रणाम!
@anjalikelkar3196
Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. आणि शेफाली ताई तर आजच्या ब्रह्मवादिनी. परंतु तितक्याच कृतिशीलही. मी धन्य झाले. ❤
@flamingogamerz7386
2 жыл бұрын
Khoop chan mahiti milali.
@meerajoshi7402
2 жыл бұрын
खूप छान कणखर व्यक्तिमत्वाशी ओळख झाली. धन्यवाद मेधाताई.खूप शुभेच्छा.
@vasudhabhave2705
2 жыл бұрын
अप्रतिम अभ्यासपूर्ण मुलाखत. विचार करायला लावते. शेफालीजी व मेधाताई खूप धन्यवाद. 🙏
@sadashivvaze4554
11 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. सोबत कांहीं फोटो दिले असते तर बरे झाले असते. मी गोव्याचा आहे. लहानणापासून मी सर्व ऐकत आलो आहे.
@ashwinikulkarni7908
2 жыл бұрын
मुलाखत बघून आणि ऐकून फार सुरेख अनुभती मिळाली. आत्यंत्त शांत पण कणखर आणि स्पष्ट मत . तुम्हाला दोघींना खूप शुभेच्छा तुमच्या पुढील कार्यासाठी. आत्तून स्पिरीट जागृत व्हावे अशी मुलाखत ..
@sangeetaphatak6989
2 жыл бұрын
खूप छान गप्पागोष्टी . शेफालीताई तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे.
@ashokpanhalkar3999
2 жыл бұрын
खूप छान मुलाखत, कणखर व्यक्तिमत्त्व! 🙏
@milinddiwakar7790
2 жыл бұрын
खूप उपयुक्त अणि गरज असलेली महिती मिळाली 🙏🙏
@vrushalipanhalkar7286
2 жыл бұрын
दोघीही great.खूप छान मुलाखत.
@sulabhaagashe4636
2 жыл бұрын
Khup chan Shefalitai. Me tumhala olakhate. Tumhi khup chan bolta keep it up Medhatai pudhil program sathi all d best 👍👌🙏😊
@maadhaviidhakephaalkar3980
2 жыл бұрын
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण video आहे.
@shraddhakulkarni1798
2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत !
@nupurkhadilkar467
2 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत ☺️ ज्ञानाच/ वाचनाचं महत्त्व अजून जास्त पटलं आज मला 😊
@suhasbhide5773
2 жыл бұрын
Shefali vaidya. .well read person. ..her story about Mother Teresa. ....every one should learn. ..Unfortunately she is awarded BHARAT RATNA 😈
@shivanshnevarekar8242
2 жыл бұрын
thankyou for this insightful conversation.
@nitindevasthali4020
2 жыл бұрын
शि.सा.नमस्कार.दोघी अत्यंत आदरणीय व सगळ्यांचे आमकॉन आहेत. 🙏
@nitingodbole1561
22 күн бұрын
It is a covert downplaying of Hindu festivals.
@ramapendse5940
2 жыл бұрын
खूप खूप छान मुलाखत होती ही, धन्यवाद मेधा ताई.🙏 @Shefali Vaidya, खूप खूप आभार तुमचे, नो बिंदी, नो बिजनेस ला अनुसरून तुम्हाला अजून एक मुद्दा सांगू इच्छिते की सध्या चे जे you tubers आहेत ते त्यांच्या विषया साठी नेहमी परदेशी मॉडेल्स च का दाखवतात, यावर माझा खूप आक्षेप आहे, तुमच्या पर्यन्त हा मुद्दा पोहोचवायचा होता, परंतु कसे सांगावे कळायला मार्ग नव्हता. आज बहुतेक तुम्ही इथल्या सर्व कॉमेंट्स वाचाल अशी अपेक्षा करून मी लिहिले आहे. यावर ही तुम्ही तुमच मत मांडावे अशी अपेक्षा करते. धन्यवाद 🙏
@prachis6785
Жыл бұрын
अगदीच बरोबर..म्हणजे आयुर्वेदाच्या advertisement मधे पण परदेशी माॕडेल असतात..
@swatideshpande6646
2 жыл бұрын
Greattt very nice
@nitinbalvalli8440
2 жыл бұрын
सती प्रथा हूण काळानंतर म्हणजे ६ व्या शतकानंतर रूढ झाली. प्रामुख्याने उच्च वर्णीय ब्राम्हण क्षत्रीय समाजात पण सरसकट नव्हे. महाराणा रणजितसिंह यांच्या नंतर त्यांच्या राण्यांनी सती स्वीकारली. पण बहुजन समाजात पाट लावण्याची प्रथा रूढ होती.
@umakamath3127
2 жыл бұрын
👌🏽👌🏽👌🏽
@kunaljoshi2838
2 жыл бұрын
Great Influencer 👌🏻👍🏻
@valaykhiste5625
2 жыл бұрын
खूप छान मुलाखत
@mahendradhavade3545
2 жыл бұрын
भन्नाटच ग बहीणाबाई , लय भारी .
@abhisheksurve5181
2 жыл бұрын
खूप दिवसांनी एव्हढि सुंदर मुलाखत पाहून खूप छान वाटलं
@suhasbhide5773
2 жыл бұрын
In BJP ..injustice to Medhatai
@drsantoshkulkarni6900
2 жыл бұрын
kHUP CHAN MEDHATAI ,EK CHANGALA UPKRAM SURU KELA AAHE
Пікірлер: 46