😂😂😂टायगर फार खुश आहेत. ताई हॅट्स ऑफ तुम्हाला व टीमला .आपल्या जवळच एवढ छान पर्यटन स्थळ आहेत. छोटीशीच सहल खूप छान नियोजन केला आहात. मागील वेळी येथेच आला होता विहिरीवरून ओलखल टेकडी पाहिल्यावर पुण्यात पर्वतीवर अस दृश्य आहे सर्व पुणे दिसत होत. टायगर मागे मागे वळुन बघतोय छान माहीतीपण देता आहात विनोद चेष्टा मस्करी करत खूप छान फिरकी पण घेता. टायगर आज फ्रेश आहे. सगळ्यात पुढे आहे. ताई आपल रहायचंय ठिकाण खुपच सुंदर मनमोहक नैसर्गिक वातावरणात आहे. मुंबईत एवठी टेकडी म्हणजे भारीच आहे. ताई आपली माहीती देण्याची कला खूप छान आहेत. मुंबई दर्शन खूप छान होतय 😊सन 2001 साली मी आय आय टी पवईत एकदा मी गेलो होतो पुण्यात असताना आपल्या घाटकोपर विक्रोळी मार्गे त्यावेळी पाहील होत मुंबई पहिल्यांदा तलावावरुन ओळखल विक्रोळीला आमच आफीस होत 😊 टायगरला बघून सर्व कंटाळा जातो ताई आणि आपले शब्दांकन व माहीती सोबत विडिओ व्लाॅग छान वाटत. आपल्या फॅमिलीला त्रिवार वंदन. पोरपण भारी बोलतात 😊 दादा आमचे पाहीजेत होते आणखी मजाच आली असती. कमेंट्स लांबतच चाललीय माझी😅 बोलका स्वभाव आहे ना. एवढ कुठले मी दुसरे विडिओ पहात नाहीत व कमेंट्स पण देत नाहीत जेवढ आपल्या विडिओ ला देतो कारण आवड छान वाटत.
@Tigermammasvlogs
18 күн бұрын
नाही दादा तुमची कमेंट ऐकायला वाचायला खूप बरं वाटतं तुम्ही भरभरून कमेंट करत जावा बिनधास्तपणे 😄 तुम्ही 2001 मध्ये विक्रोळीला जॉबला होते. छान असं हे पर्यटन स्थळ आहे पण डोंगराळ भागात असल्यामुळे येथे पहिले लोकांची जास्त रहदारी नव्हती पण आता सर्वांना जसजसं माहिती पडत गेले तशी लोकसंख्या वाढते अजूनही घाटकोपरमध्ये असेच पर्यटन स्थळ आहेत तेथेही जाण्याचा प्रयत्न करणार आहे मी दादा नाही आलेत ते घरीच थांबले आणि मुले आज सुट्टी असल्यामुळे सर्वांना म्हटलं चला जाऊया सर्व टीमला सोबत घेऊन 😄 टायगरला असंच ट्रेकिंग करायला फार आवडते अजूनही या डोंगरामध्ये एक धबधबा आहे तेथेही जाणार आहोत लवकरच त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल 👍🏻
@tukaramghadi973
15 күн бұрын
Nice video
@Tigermammasvlogs
15 күн бұрын
Thanks
@abbashussein6161
19 күн бұрын
SO NICE TO SEE TIGER ENJOYING ON TOP OF HILLY AREA NICE AND SPACIOUS GREAT VIEW
Пікірлер: 11