माझ संपूर्ण आयुष्य गेलं तरी लॉटरी मध्ये घर लागलं नाही लॉटरी.फक्त गरीबा साठी आणि घरे श्रीमंत साठी
@nvn223
3 ай бұрын
तसे काही नाही, मला आणि माझ्या काही परिचित लोकांना लॉटरी लागली आहे, सामान्यच लोक आहेत आम्ही. फरक एवढाच आहे की आम्हाला फक्त घर हवे होते पण तुम्हाला कदाचित एका ठराविक शहरात आणि ठराविक लोकेशनलाच घर पाहिजे असेल आणि त्याठिकाणी खूप स्पर्धा असल्याने तुम्हाला घर लागत नसेल.
@Bpawar-pv5hg
3 ай бұрын
चुकीची माहिती
@satyamevajaytee
3 ай бұрын
Kalyan la 17 lakhs madhe bhetel mhada che flat khoni location 13km statn pasun metro che kaam suru aahe metro pasum 2 km aahe
@smitapingulkar3372
3 ай бұрын
सर ही घरे म्हणजे करोड पती लोकांसाठी आहेत. सर्व सामन्यांसाठी नाही.
@nvn223
3 ай бұрын
अहो मग कमवा पैसा, चांगला मन लावून मेहनत करून व्यवसाय धंदा करा किंवा चांगले मन लावून अभ्यास करून चांगली मोठी नोकरी मिळवा आणि पैसा कमवा. तुमचे वय नसेल तर तुमच्या मुलांना नीट अभ्यास करायला लावून चांगले उच्च शिक्षण घ्यायला लावा. उगाच ज्यांच्याकडे पैसा आहे यांच्या बद्दल आकस का ठेवावा. बरेच जणांनी मेहनत करून शिकून आपल्या बुद्धीने, मेहनतीने किंवा कधी कधी नुकसान होण्याचा धोका पत्करून पैसा कमावलेला असतो. प्रत्येक जण गुन्हा किंवा खोटे धंदे करून पैसा कमावत नाही.
@staneyfernandes397
3 ай бұрын
UnEmployment is at high rate ie 42% after getting degree no job if job is der then 15000 to 20000 salary How can middle class family will survive?? Even iitian finding difficult to get job nowadays
@rahulmore2015
Ай бұрын
Ye Prem Nagar Slum ke piche hai ... 1 Cr dene ka koi matlab nahi hai ... !!! immediate posession matlab 40% upfront payment
@amitdeshmukh8766
9 күн бұрын
Mhada chi price 1.10 cr magh market price kiti aasnar hya location la..konala sangta yeil
@vishalugale2719
3 ай бұрын
9 lak income wala 1 Koti ch ghar kasa ghevu shakel kai logic ahe price made
@vikasdudhane2548
3 ай бұрын
Nakki ch gheu shkato..
@amitdeshmukh8766
15 күн бұрын
Market rate kiti aahe 2bhk cha hya location la
@varshakhadapkar3731
3 ай бұрын
ही मध्यम उत्पन्न गटासाठी ची घरे आहेत का?? मध्यम उत्पन्न वाल्यांची चेष्टा आहे
@pkotkar9540
3 ай бұрын
Hi, Request you to please also share the videos of mhada lottery of affordable price for EWS and LIG group. This pahadi goregaon 2 and 3 bhk scheme is for corepati and not for सर्व सामान्य लोकांसाठी.
@कोल्हापुरीकट्टा-ठ7ग
3 ай бұрын
Vlog madhe tumhi LIG aasa dakhavala aahe pan ha project MIG cha aahe
@puneetkotian6168
3 ай бұрын
Good Information 👍
@jadhavambadas9762
3 ай бұрын
Thank you sir. Pune lottery ch kay zal. Kahi update?
@drgayatrighope2053
2 ай бұрын
Pls make a video of powai flats also
@TejalKadam-h1l
3 ай бұрын
अहो साहेब त्या वेळी मोबाईल नंबर जमा केले होते नंतर बोलले तुम्ही मोबाईल वरती मेसेज येईल तर आम्हाला मेसेज आला नाही त्यावेळी फक्त मोबाईल नंबर घेतले होते नंतर तुम्ही बोलले की मोबाईल वरती मेसेज येईल पण अजून काहीच आले नाही सहा महिने झाले तर साहेब आमचे मिस्टर भारत टेक स्टाईल वरळीला कामाला होते
@vinodmali3803
2 ай бұрын
9 ते 12 लाख MIG कॅटेगिरी मोडते साहेब..
@krishnazore1955
3 ай бұрын
लॉटरी काढणे व घर देणे यामध्ये फारच विसंगती दिसून येते. १९७६ पासून अपंग वर्गामध्ये अर्ज करत आहोत अजून पर्यंत नंबर लागलेला नाही
@RajeshShiv-fi6te
3 ай бұрын
Sir, mi NRI aahe. Lottery sathi mi apply karo Shakto ka.
Пікірлер: 32