उध्दव ठाकरे हे जरी बाळासाहेबांचे सुपुत्र असले तरी बाळासाहेबांचे संपूर्ण गुण त्यांचे चुलत तथा मावस भाऊ राज ठाकरे यांच्यात उतरले आहेत.
बाळासाहेबांसारखे दिसणे,बोलणे ,स्वभावातील आक्रमकपणा ... सारे सारे डिट्टो बाळासाहेबांसारखेच!
हे जरी खरे असले तरी राज ठाकरे यांना आपला पक्ष बाळासाहेबांसारखा वाढवता आला नाही हे ही तितकेच खरे आहे. अवघा एक आमदार आणि काही नगरसेवक हीच आज त्यांच्या पक्षाची ताकद.
हे सर्व कशामुळे घडले? त्यांचा पक्ष का वाढला नाही? त्यांनी नेमक्या कोणत्या चुका केल्या? याचाच आढावा आजच्या दुसरी बाजूतून घेण्यात आला आहे.
एकदा ऐकाच!
#rajthackeray #rajthakre #manasemaharashtra #uddhavthackeray #shivsena #politics #4k #viral #livedebet
Негізгі бет म्हणून मनसे वाढली नाही | राज ठाकरे | raj thackeray | politics | manase | viral | live | analyses |
Пікірлер: 3