भारतातल्या शिक्षण व्यवस्थेत इंडस्ट्री आणि शिक्षणसंस्था यांच्या संवाद नाही? कुशल मनुष्यबळ घडवण्यात आपण कमी पडतोय का? आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेलीय का? नव्या पिढीला यशस्वी होण्याची घाई झालीय का? येत्या काळात एआयमुळे कोणत्या नवीन नोकऱ्या तयार होतील?
'थिंकबँक'च्या ५व्या वर्धानपनदिनाच्या निमित्ताने, भविष्यवेध या विशेष मालिकेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत, भाग २...
#jobs #ai #technology
Негізгі бет ...म्हणून एआयमुळे जॉब्स जाणार नाहीत? | Dr. Raghunath Mashelkar | EP - 2/2 | BhvaishyaVedh
Пікірлер: 52