आमच्या कडे यांना सोंग म्हणतात गणपतीच्या वेळेला श्री खंडोजी महाराज यात्रा असते पिंपळनेर ला तेव्हा वेगवेगळे देव-दानव यांचे आदिवासी डफ च्या तालावर मिरवणूक काढतात KZitem ला Pimpalner yatra म्हणुन सर्च करू शकतात
@aalifestyle9027
2 жыл бұрын
Tyala amchya kade bohada mhntat tr kasa vatla tumhala majha ha video
@milindkumarbhavsar2344
2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आणि छान परंपरा आहे आपली, आम्ही पुडच्या वेळा नक्की येऊ नाशिक ला तुमचा उत्सव यात्रा बघायला
Пікірлер: 13