उर्मिला, तूझे topics इतके सुंदर असतात आणि तू इतक्या सुंदर पद्धतीने मांडतेस जणू काही आपली एखादी मोठी बहीण किंवा जवळची मैत्रीण हे सगळे आपल्याला share करतेय असेच वाटते. मी तुझे सगळे videos खूप मनापासून पाहते आणि तू दिलेले टिप्स पण follow करते.. खूप प्रेम..💕
@anaghadhanshettykabade9500
Жыл бұрын
मी तुझे सगळे videos पाहिले मला खूप आवडले. तु खूप छान पद्धतीने सांगतेस. तु ज्या ऊर्जेने ( energy) सांगतेस ते मला खूप आवडले.असेच छान छान videos करत जा.
@ashwinimake-upartist3272
Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤0
@ChandaniMadavi-m2r
4 ай бұрын
Thank you ❤❤❤❤
@lalitamate705
Жыл бұрын
खरंतर कसं आहे ना Urmi Diii की तू असे विषय घेऊन आमचं जगणं सोप्प करतेस 😘 Thank you
@cricketlover-so9qj
Жыл бұрын
‼‼To all the ladies reading this I know this is not related to the topic but still,you all are superwoman who faces period cramps but still manage everything!! As a boy I cannot feel the pain but what is in my hands I will do that is provide maximum support and support
@kishorijadhav752
Жыл бұрын
Personality development vr video karal ka ..... Mam..
@surakshalad6078
Жыл бұрын
ताई काय पाहिजे तुला... तुझा या वाक्यातला हळुवार पणा.... खूप खूप आपलंसं वाटतं की... आपली आई कशी आपल्याला शांत करते... तशीच तू सर्व गोष्टी सहज सोप्या करून लख्ख करून सांगतेस खूप खूप प्रेम तुला आणि तुझ्या फॅमिली ला ❤❤❤❤ Mauli Richly richly bless you always ❤
@shitaltakawale9392
Жыл бұрын
आतापर्यंत च्या तुझ्या पाहिलेल्या सगळ्या video पैकी हा मला खूप आवडलेला video 👌👌 U r doing great job 👍🏻
@n.w3310
Жыл бұрын
किती हुशार आहेस तू ताई सहज मनात विचार आला मी कधी अशी हुशार होणार.....😘😘
@dikshashinde4712
Жыл бұрын
Mla as vate urmila tai tu na kharch jay koni tula banvl na te kharch kharch khoop nashibvan asanar tyna avdhi tuzya sarkhi mulgi yrr mla khoop chan vate tula bagun mla as vate mjy life madhe pan avdh sundar vaitki asavi .... Kharch kharch tuzya bolnytun tuzy desnytun avdh positive ani chan vate ♥️ mla mjy life madhe tula ekda tri bhetych ♥️ love you so much urmila tai 💕 tuzy Badal na jevdh bolal na tevdh kamich ahi I hardly love you ♥️♥️♥️💕🤗
@UrmilaNimbalkar
Жыл бұрын
So sweet of you 🙏
@dikshashinde4712
Жыл бұрын
@@UrmilaNimbalkar thank you tuzy sunder dolyni mja massage bagitlaas tai ♥️
@mummyaccount2693
Жыл бұрын
Chan
@mummyaccount2693
Жыл бұрын
Chan
@nishantpatil3063
Жыл бұрын
@@UrmilaNimbalkar You are Too sweet and positive 😍
@vandanawali7025
8 ай бұрын
उर्मिला नाव खरोखर सार्थक झालं तुला खरोखरच माझा मानाचा मुजरा तू कलाकार तरी आहेसच पण एक आनंद घन आहे अशीच नेहमी आनंदी राहा आणि आनंद पेरत रहा ❤❤❤❤❤
@siddhikale4547
Жыл бұрын
एका आठवड्यात 2 videos पोस्ट केलेस तरी आम्ही तुला नेहमीच support करू. तू अशक्य कमाल आहेस.
@swatibanni
Жыл бұрын
खूपच सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितलं ह्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻... वाटतं माझी मैत्रीण मला हॆ सर्व सांगतं आहे 😍🌹❤️
@radhikakanade7629
Жыл бұрын
Wow heart touching विडिओ ...... खुप खुप खुप च छान 💋💋💋💋 बोलण्यात...व्यक्त होण्यात एवढी clarity आणि सच्चेपणा कम्माल...!!
@sindhugholap4097
11 ай бұрын
Thanks
@sunitabhosle9975
Жыл бұрын
Thnx Tai.... Taich ahes g Tu... Kiti manatle boltes.. Dil ekdam garden garden hota hai vdo bghun
@tripurastar
Жыл бұрын
Dear Urmila I started following you in 2020 and I had just started earning..since then I have followed ur each and every advice..from dressing according to body type,skin care to now navigating through my pregnancy..I am very grateful to the day when my mother stumbled on your KZitem and introduced it to me..the advices which u have given in this video are somehow also similar to my ideology ..you are a true inspiration..I wish u keep inspiring and I wish u all the happiness from the very bottom of my heart …❤
@rohinishinde75
Жыл бұрын
ताई टेंशन free राहण्यासाठी काय करायचं यांच्या वर video बनव plz तू खूप छान समजून सांगतेस God bless you ☺️❤️
@tejashrighadge
Жыл бұрын
Watching every Friday’s video without fail has become a routine now after hectic weekdays😊 I’m the big admirer of yours who seeks inspiration from you and your family. God bless you all 🙏🏻 Requesting you to make videos or posts which can highlight how to create work life balance.
@UrmilaNimbalkar
Жыл бұрын
Yay! Thank you!
@harshadamulye3500
Жыл бұрын
उर्मिला ताई तुझे सगळेच व्हिडिओ कधी खूपच प्रेरणादायी आणि कोणतंही ज्ञान देतंय अस अजिबात न वाटता काहीतरी नवीन शिकायला मिळतंय असे असतात त्यामुळे मी नेहमीच तुझ्या नवीन video ची वाट बघत असते...Thank you for inspiring me ♥️
@mitaliahire9554
Жыл бұрын
Di I am a teenager but I am seeing your videos all the videos are very helpful ✨I really love your content 💫This video is really going to help me a lot 💫 thank you so much ❣️keep growing 🧿
@UrmilaNimbalkar
Жыл бұрын
Thanks a ton
@KKavyaa_105k
Жыл бұрын
उर्मिला ताई तू ज्या पद्धतीने बोलते ना खरंच खूप छान वाटतं तुझ्याकडे बघून.. खूप पॉझिटिव्ह एनर्जी पण मिळत असते आणि तू खूप क्युट दिसते पण लव यू😘
@TheskillMagnet
Жыл бұрын
200 % agree with every point you mentioned ✌️
@komalhuddar-khandekar3333
Жыл бұрын
अप्रतिम आहात तुम्ही जर तुमच्या सारखे सगळे झाले तर हे जीवन.... सुंदर आहे
@cskirtibaviskar7782
Жыл бұрын
Thanks for such an interesting topic for today's video. I exactly do follow all these things in my life which have mentioned in this video but when I do minimalist shopping, ppl says You are Kanjus, when i avoid gossips, ppl says she is extra smart, when I talk with myself, ppl says you are overthinker, when i need reason to do anything. Ppl says why u want reason -do something without any reason 🤔🤦🤦🙆 when i don't follow back relatives account on social media, they feel I act like oversmart and not mixed up with anyone..when I always look for quality than quantity (applicable for persons too) they feel I am selfish. Ppl feels i m self centric and don't care about others because I don't do gossips, dont follow relatives and colleagues etc. But It's true that all that 10habits makes the life sorted, cleared our thoughts and help to concentrate on my goal.
@aartidandgaval8033
Жыл бұрын
If you like and enjoy your lifestyle then y think about people..love youself ..love u so much .....like geet from jab we met " me apni favourite hu" 😘😘😘
@vaishaliingale6640
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूपच छान उर्मिला Keep it up dear
@capritidoke-jadhav5205
Жыл бұрын
Dear Urmila, your all videos are awesome, but this one is the cherry on the cake. You are filled with so much positive energy and spreading positive vibes around. You are the best.
@nishigandhapawar9526
Жыл бұрын
थँक्स उर्मिला,तुझ्यासोबत च्या आत्तापर्यंतच्या प्रवासात मनाला सर्वात भावलेला हा व्हिडिओ प्रत्येक मुद्दा अगदी मनाला भेदून गेला. खूपच सुंदर,अप्रतिम!आणि त्यातील मला आवडलेले वाक्य --काय पाहिजे तुला? वाह क्या बात है.👌🏻👍
@poonamjawale7452
Жыл бұрын
You are so so sweet, intelligent, and honest. The things that you share are really matters in daily life. Thank you🙏
@surekhabagwale5549
Жыл бұрын
खुप सुंदर टिप्स, खरी सद्गुरू वामनराव पै ची शिष्या शोभतेस, जीवन विद्या योग्य रीतीने आत्मसात केलीस. सद्गुरू तुझ भल करो
@sonalijain7921
Жыл бұрын
Thank you Urmila for being so positive and spreading positivity. I wish I could meet you in person and thank you for awesome videos as they have been very helpful in my life. Keep inspiring ❤
@dilkibaatein938
Жыл бұрын
सलाम तुला उर्मिला ...खूप साध्या सोप्या शब्दात कित्येकांना साध्य न करता येणार अध्यात्म मांडलंस...हळू हळू या सर्व गोष्टी अंगवळणी पडल्या तर सोप जाईल आपले उद्दिष्ट गाठणे आणि त्याचबरोबर संचय अर्थात हव्यास कमी होऊन विरक्ती चा मार्ग सुकर होईल .....God Bless You dear.... तुझ्या सुंदर मनातली एक उर्मि आहेस तू ...
@kohalesuvarna9060
Жыл бұрын
Such a positive and real person you are !!! Thanks for sharing this...More power to you ❤️
@pratibhasuryawanshi1474
Жыл бұрын
हे असच सगळ छान छान सोप्पं सोप्पं मी लहानपणा पासून राहतेय,हे सगळ मी माझ्या वडिलांकडून शिकलेय....आज तू सांगितलस ताई तर खूप छान वाटल आणि या सगळ्याला काय म्हणतात ते समजल.😄❣️.खूप छान , Thankyou 😇
@nidhideodhar6809
Жыл бұрын
I just love this thing and this topic... because of this life has become so simple and easy it actually gives us different energy and positivity🫶 Happy Women's Day to my most favourite lady 🌻
@seemabankar7744
Жыл бұрын
काय पाहिजे तुला 👍🏻 या प्रश्नाने मनुष्य अंतर मुख होऊन विचार करेल गॉसिपिंग वेस्ट ऑफ टाईम वाचेल thanks Urmila Mam खूप छान बनवला आहे व्हिडिओ 👍🏻
@Nikita-xg5gi
Жыл бұрын
Tai u are just amazing ❤️ I'm damn sure this video is going to change my life ✨ As I always say your each n every word give lots of positive vibes 🙌 Keep spreading love...god bless you ❤️❤️
@ddnimbre877
Жыл бұрын
ताई.तू अत्यंत योग्य माहिती देत आहेस.आणि आमच्या कुटुंबातील एक भाग आहेस .धन्यवाद
@siddhipandit3010
Жыл бұрын
खूप छान प्रकारे समजावते तू... सोप्या भाषेत.. 👌👌...
@sonalikadam8493
Жыл бұрын
Khup positive ahat tumhi.I like your all videos.Thank you please guide us with more videos
@parinitaparkhi4325
Жыл бұрын
नमस्कार, गेली दोन वर्षे मी हा चॅनल पाहते आहे त्यातला प्रत्येक video अतिशय उपयोग आहे आणि आजचा नवीन video इतकं समर्पक आहे सध्याच्या जीवनात खरं तर ह्यासाठी उर्मिला आणि तुमच्या सगळ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि अशीच प्रगती करत रहा, नवीन video बघायला खूप आवडतील, तुमच्या ह्या video नी मला खूप प्रोत्साहन मिळते आहे माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल होत आहेत यासाठी खूप धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@jayachougule745
Жыл бұрын
या सगळ्या सवयीचा प्रभाव तुझ्या चेहऱ्यावर, बोलताना, दिसून येतो .😍❤️
@seemagodse2039
Жыл бұрын
खूप छान टिप्स दिल्या बद्दल प्रथम धन्यवाद आणि तु नेहमीच खूपचं छान बोलतेस आनंदी असतेस आणि अशीच आनंदी रहा तुला पाहून मला पण खूप ऊर्जा मिळते ❤️🙏🏻
@rashmipanhalkar9353
Жыл бұрын
किती सुंदर पद्धतीने सांगितले आहे ... खूपच अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे. मी पण खूप positive जगते. आणि या व्हिडिओ मुळे अजूनच प्रेरणा मिळाली. Thank you dear उर्मिला.... Love you
@premlatashinde7354
Жыл бұрын
किती आभार मानू तुझे...तू किती भारी positive energy ने भरलेली आहेस ग..ह्या universe चे तुझे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर मी तुझ्याशी कनेक्ट झाले..धन्यवाद मनापासून
@revatibhaganagarkardhuppad5581
Жыл бұрын
मला अस वाटते तुम्ही नेहमीच अक वेगळाविषय घेऊन आम्हाला सांगाल जा, छान वाटते, खूप सकारात्मक ऊर्जा येते, तुमचे व्हिडिओ मला अतिशय अवडातात, अतिशय प्रसन्न वाटतं ऐकल्यावर.❤
खूप छान video. इतक्या लहान वयात तू जो काही advise देतेस, त्यामागे तुझा किती अभ्यास असेल ते जाणवते. Thanks. ❤️
@jayshrichincholkar6206
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली तू, इतक्या सहजतेने सर्व काही सांगितले खूप भारी वाटलं, खूप आवडला मला तुझा हा व्हिडिओ, मी सुद्धा साधारणतः 90% अशीच वागते माझ्या आयुष्यात 👍👍👍👍👍
@allaround365
Жыл бұрын
खुपच छान ताई.असे जगण्याविषयीचे व्हिडिओ आणखी घेऊन ये आम्हाला नक्की आवडेल
@bharatipatil5537
16 күн бұрын
आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुमचे विचार महत्वाचे आहेत
@manishakadam416
Жыл бұрын
Hi!! तू सांगितलेल्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करेन. How to decrease screen time..... यावरचा तुझा video पाहायला मला नक्की आवडेल. You totally inspire me!! Thank you for that!!
@suchetadeshpande2778
27 күн бұрын
तु छान बोलतेस उर्मिला . तुझे विषय आणि मत योग्य पाटण्यासारखे आहेत 😊
@smitachaphale2071
Жыл бұрын
खूपच छान उर्मिला तुम्ही खुप छान motivate करता आम्हा महिलांना. तुम्ही एक उम्मेद दिली आहे मला एक हसत आयुष्य कसं जगायचं. आता मी फक्त आणि फक्त माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करते. कोण काय criticise करतेय याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. कारण या जगात कोणासाठी कितीही करा पण पण criticise करायला लोक पुढे असतात. मी आता खूप positively विचार करतेय फक्त तुमच्यामुळे आणि पहिली माझ्या स्वामींची कृपा. श्री स्वामी समर्थ.
@mitalisawant3589
3 ай бұрын
तुझे सर्व व्हिडीओ खूप छान असतात आणि आम्हाला काही ना काही सकवून जातात, धन्यवाद ❤
Asa video mi tri aaj paryant bghitla nai ....tuzi vichar sarni n vichar Shakti khupch vegli...apratim ahe .. . Khup chan video......
@sanikayadav6563
Жыл бұрын
खरचं ताई ....खूप खूप धन्यवाद तुझे शेअर केल्याबद्दल ...🤗❤️ हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत ...आणि यांची मला आणि सगळ्यांनाच नक्कीच मदत होईल ....💯 पुन्हा एकदा thank you so much 😍 love you tai ❤️💜
@seemam2953
2 ай бұрын
One sentence touched heart " Kye pahije tula" Khup chan
@purnabrahma_By_Anjali
Жыл бұрын
फ्रीज मधलं काय घ्यायचं होतं? हा प्रश्न मला सुद्धा बऱ्याचवेळा पडतो 😀😀😀. खुप मस्त आणि सकारात्मकतेने खचाखच भरलेले असतात तुमचे विचार. प्रत्येक नाही म्हणणार पण बरेच व्हिडिओ मी पाहते आणि पाहिलेल्या प्रत्येक व्हिडिओ मधून भरपूर काही शिकण्यासारखं असतं. अशाच उत्साही वाटचालीसाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 😊😊😊
@paramsonawane9809
Жыл бұрын
किती किती सुंदर बोलतेस तू उर्मिला मला खूप आवडले आणि मी खूप ईनस्पायर झाले 😊
@grihinisonline7288
Жыл бұрын
खुप छान बोललीस,स्वतःकडे बघायल आणि विचार करायला लावलास
@chetnasonkamble6290
Жыл бұрын
Best tips an d best personality groomer ,smiling face and clarity in speech really worth following in life .
@nikitanewalkar-petkar2055
Жыл бұрын
Salute your mom dad.. Tu ashi aahes mhnje aai baba kai astil.. Kasli bhari aahes yaar tu. Ashi manas aahet jagat he pahun bhari vatt.. Khup ghenyasarkh aahe tuzyat.. 😘😘
@mayurivedant
Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ..खूप काही शिकायला भेटत तुझ्या व्हिडीओ मधून.सगळे व्हिडीओ चे विषय छान आणि शिकण्यासारखे असता..thank you ☺️
@jyotiraut1649
Жыл бұрын
उर्मिला बेस्ट नियम सांगितले,हे जीवन सुंदर आहे
@manjiripalkar5817
Жыл бұрын
खूप प्रभावी उर्मिला 🎉🎉 तुझी प्रतिभाशक्ती, अफाट शब्द संपदा आणि अभिनयाचे अंग पण भारी आहे 😊❤
@Paridhiqueen978
11 ай бұрын
कमी शब्द, clear thought, खूप छान माहिती दिली
@shirishchitale114
Жыл бұрын
मला व्हिडिओ खूप खूप आवडला. खुप प्रेरणादायी आहे. सकारात्मक विचार आणि दिशा दाखवणारा आहे.
@priyankaparab1515
Жыл бұрын
अप्रतिम. आपलेपणा वाटतो. Same to same आपलेच आहे असे वाटते
@ashokkalokhe8959
4 ай бұрын
मी तुझ्या आईच्या वयाची आहे. खूप छान सांगतेस. "God Bless You."
@rachanativarekar3989
Жыл бұрын
उर्मिला तू मनाला पटणारे विषय घेऊन बोलतेस त्यामुळे आम्हाला पण एक ऊर्जा नवचैतन्य मिळते thank you अशाच नवनवीन विषयांवर व्हिडिओ बघायला आम्हाला आवडेल❤
@amrutasimant5124
Жыл бұрын
Sadhya maza life madhe khup ulthapalath chalu aahe....pan ha tuza video pahun khup bara watla konitari aapla manus boltay asa watla....tyamule thank you, thank you so much 🙏❤️ love u n god bless you dear 🙏❤️😊
@07aharshalikasurde42
Жыл бұрын
Khup Chan video hota jo full family la dakhvu shakto😊 life changing tips
@sayalikale2273
Жыл бұрын
तु खरंच कमाल आहेस गं..... किती सुंदर मांडतेस तु तुला जे म्हणायचं आहे ते.......❤❤😊
@Dr.PriyankaKute
Жыл бұрын
मराठी भाषेवरचं प्रभुत्व कमाल आहे ❤️❤️,and i never seen someone to gracefully accept that i m a people pleaser, and to make it so normal to be it, thanks for that specific part.. ❤️ More power to you.. ❤️
@ShilpaKhadse-ur8pc
Жыл бұрын
Thank you so much....Tai tu khup Sundar h aani tuze V4 tyacha pekshya pan Sundar h maza life madhe khup help full h he sagad 🤞❤️😘🫂
@savipatil8347
Жыл бұрын
Tumchya kadun mla khup kahi shikayla bhetl di actually mi life made daily kontya n kontya goshti mule narvas hot aste but aaj khup bhari vatl tumch aaykun thank you so much di😍
@komalchirecipe7962
Жыл бұрын
Dear mam khup mst explain krta tumhi......सगळ्या goshti khup sopya houn jatat.....❤️👍..thank you so much
@priyankajoshi5422
Жыл бұрын
खरंच खुप छान माहिती दिली ताई तू खुप मस्त ❤❤❤❤🙏🙏🙏
@manishasurvade3086
Жыл бұрын
खरंच मॅम काहींना खूप नकारात्मक बोलतात मी ही सोडून देते अन्न हे पूर्ण भ्रम आहे खूप छान माहिती दिली आणि खूप काही शिकायला मिळते तुमच्या जो उत्सहा खूप आवडतो ❤❤ असेच छान माहिती देत रहा..
@shubhangimache3688
Жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने जगण्याचा मार्ग मांडला आहे धन्यवाद
@aparnakulkarni5196
Жыл бұрын
Khup upayukta tips khup clarity ne sangitlyabaddal dhanyawad. I love your channel.
@snehakulkarni5761
Жыл бұрын
I love you too Urmila.कीती सोप्य आणि सहज शब्दात सगळं मांडलस.फार सुरेख.धन्यवाद🙏🏼
@YogitaDPatil
Жыл бұрын
खुप छान.तु खुप महत्वाच्या टिप्स दिल्या.मी लिहून ठेवून या जीवनात अवलंब करीन thank you so much.
@priyankalohar5088
Жыл бұрын
Tuze mat mandte mala khup chan vatate aani tu khup honest aahe ase asave sglayni kiti cler aani khup sunder aayush jagta yeil
@vishakhagondane-xm6yf
Жыл бұрын
Please make video on -tips n tricks in essentialism -how to minimise screen time -its in skin care but all about different facials like from salon facial to clinical facials , dos and don'ts etc all
@vaishalipatil1449
Жыл бұрын
Maze vichar agdi tumchya sarkhech aht ...taripn negativity astech ajubajula so tras hotoch ...pn tumche video bghitlyavr parat motivation milt ....asa vatt apli bff boltey aplya sobt...kharach khup bar vtt ....so thanks ❤gbu always 💖
@forestlife8062
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई निंबाळकर साहेब ,शिरपूर ला आले होते व्याख्यान ला त्यामुळे आपली ओळख झाली Thanks
Tq so much tai Aaj khup prashnache utar midale khup khup Aabhari tumche, kayam sukhi raha shree swami samarth🙏
@EashaMehendi
Жыл бұрын
Tai tuza mule khup positive vatat.. maz baby aata 2 and half year ahe and tyala achanak tap Yeun brain la khup effect zala tyamule to punha as it is baby sarkha zala ahe full blank.. ya saglya tension madhe tuza ya positive video mule khup motha aadhar milto Ani positivity thank you
@rupalikambale8480
Жыл бұрын
तु लई भारी बोलतेस...जे बोलतेस ते अगदी मनापासून बोलतेस..भारी वाटत..love you..😘
@ashvinithanedar3172
Жыл бұрын
बघताना असं वाटलं की जणू काही हा व्हिडिओ माझ्यासाठीच बनवलेला आहे.Thank you so much😊
@punamsawant767
Жыл бұрын
Dear Madam, we really need it. Thanks for sharing
@Wonder_women_eternal_sanjh
Жыл бұрын
Tai Plzz plzz bridal series gheun yee Lagnacha season ahe ताई please bridal series घेऊन ये ना खुप important आहे Skin care health care and Self care and Shopping /essentials या सर्व गोष्टी असतात पण at least शॅापिंग बद्दल बनव ना काहीना काही राहून जात shopping करताना तु detailed video बनव ना खुप मुलिंना माहीती हवी असते तु मोठी बहिन आहेस म्हणून हक्काने सांगतेय Please help us ❤
@vrushalikokamthankar3949
21 күн бұрын
उत्कृष्ट video. 👍 thanks for your valuable guidance 🙏😊
@vaishalishinde7843
Жыл бұрын
खुप सुंदर विचार आहेत ताई तुझे असे विचार सांगत जा खुप पॉझिटीव्ह वाटत 😊
@medhaambekar7726
Жыл бұрын
उर्मिला तुझं खूप अभिनंदन सगळे व्हिडिओज खूप सुंदर असतात तसंच मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी चा व्हिडीओ कधी कधी अपलोड होईल
Thank you so much 😘...tuza mule khup chan badal hotayt mazat 😘
@poonammhaske6136
Жыл бұрын
Thankyou urmila tuche video kharch chan astat cha peksha motivation astat manun mala avadtat . Mala kahi karaicha kantala ala ki mi tumache video baghate mag mi suddha charge houn Kamala lagte
@savitajawale6411
Жыл бұрын
Khupach sunder. Urmila Tu nehamich khup sunder sangtes positive sangtesh no chi serial boltes na hatane sangtes na te khupach khup avdata
@bhagyashreenalawade6663
Жыл бұрын
Tu khup chan sangtes. Thet manat gestational tu sangitlelya goshti. Aplyakadun kay chuktay nakki hyachi Janiv zali. Tujhe khup khup aabhar. God bless you. Love from Canada 🇨🇦 ❤️
Пікірлер: 1,2 М.