@jyotiskitchen_2017 #mirchibhajji #mirchibhajiya #mirchibhaji
नमस्कार,
Jyoti's Kitchen मध्ये आपले स्वागत आहे.
सध्या पावसाळा सुरु आहे, मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. अतिशय छान व आल्हाददायक वातावरण आहे. अशावेळी आपण जर पावसात चुकून भिजून घरी आलो आणि आपल्याला चहा बरोबर गरमागरम भजी मिळाली तर आपल्या आनंदाला पारावर उरणार नाही. तर आज बघूया मिरचीची गरमागरम कुरकुरीत व चटपटीत भजी कशी बनवायचे ते??
आवश्यक साहित्य :
१. बेसन पीठ -दीड वाटी
२. लाल तिखट - १ चमचा
३. ओवा - पाव चमचा
४. हिंग -पाव चमचा
५. खाण्याचा सोडा
६. हिरव्या लांब मिरच्या -250 ग्रॅम
७. तळण्यास तेल
८. चवीप्रमाणे मीठ
Music Credit :
Music: Dear Autumn
Musician @iksonmusic
Your Queries..
mirchi Bhaji
मिरची भजी
मिरची भजी कशी बनवावी
कुरकुरीत व चटपटीत मिरची भजी कशी बनवावी
How to make Mirchi Bhaji
My Contact : technicalbug3@gmail.com
Also Follow Me On...
KZitem : @jyotiskitchen_2017
Facebook : / ijyotikitchen
Twitter X : x.com/jyotiski...
Instagram : / jyoti.avhad.102
#mirchibhajji
#mirchibhajji
#mirchibhaji
#bhaji
#bhajiya
#bhajiya
#bhajiyarecipe
Негізгі бет मिरचीची कुरकुरीत व चटपटीत भजी | मिरची भजी | Mirchi Bhaji Recipe
Пікірлер: 24