राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते कोल्हापूर - मिरज रेल्वेमार्गाचा पायाभरणी समारंभ झाला. १३० वर्षांपूर्वी पहिली कोल्हापूर ते मिरज रेल्वे धावली. कोल्हापूर ते मिरज रेल्वे सुरु करायची इच्छा राजर्षी शाहू महाराजांची होती. रेल्वे मार्ग उभारणीसाठी खर्च २२ लाख ९९ हजार रुपये झाला होता. २२ मे १८९१ ला कोल्हापूर-मिरज पहिली रेल्वे धावली. पहिली रेल्वे सायंकाळी ४ वाजता धावली. त्यावेळी हा प्रवास तब्ब्ल १४ तासांचा होता.
#TarunBharat #Kolhapur #shahumaharaj
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
Негізгі бет मिरजेचे रेल्वे तिकीट होते सहा आणे, प्रवास तब्बल 14 तासांचा | History Of Kolhapur to Miraj Railway |
Пікірлер: 32