नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा 😇
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत गावरान मिरचीचा झणझणीत ठेचा 🌶️
साहित्य: हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे, तेल, जीरा, आणि चवीपुरती मीठ.
कृती:
१) एका तव्यामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. व त्या बाजूला काढून घ्या.
२) आता शेंगदाणे व लसूण भाजून घ्या.
३) त्यानंतर मिरच्या ऍड करा व तेलामध्ये जिरं टाकून सर्व एकत्र फ्राय करून घ्या.
४) चवीपुरती मीठ टाका.
५) आता तयार मिश्रणाचे पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटण करून घ्या.
६) कोथिंबीर टाकून पुन्हा वाटून घ्या.
तर अशाप्रकारे तयार आहे आपला गावरान मिरचीचा झणझणीत ठेचा,
हा ठेचा तुम्ही चपाती किंवा भाकरी या दोन्ही गोष्टी सोबत खाऊ शकता आणि सोबतीला कांदा आहेत की 😋
रेसिपी चा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद🙏🏼
मसाला ऑर्डर करण्यासाठी लिंक Bio मध्ये दिलेली आहे 🥳
#mirchi #thecha #mirchithecha #gavran #marathi #shetkari #shetkari_raja #bailgada #raja #maharashtra #seafood #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #mimarathi #alibag #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar
video credit:
music: @KZitem @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar
stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇
Негізгі бет Mirchi Thecha | Nalinee Mumbaikar | Kolin Baay
Пікірлер: 25