अचानक भयानक नाईट फिशिंग चा आमचा प्लॅन ठरतो सर्व तयारी करून आम्ही जेवण बनवून जेवायची तयारी करतो व सोबत फिशिंग सुद्धा ...पार्टीचे जेवण तर एकदम टेस्टी बनलेच पण फिशिंग मध्ये खूप सरे ग्रुपर व जिताडा सुद्धा पकडला....आणि हे सर्व अनुभव व आयत्या वेळी केलेले जुगाड व ऍडजेस्टमेन्ट या सर्वांचा सुखद मनमुराद अनुभव आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे.
तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व full एन्जॉय करा.
🎣❤️
@cast_master
Негізгі бет मित्रांसोबत खडपातील पार्टी व नाईट फिशिंगचा जोरदार तांडव Fishing with party😍
Пікірлер: 10