#MPSC Agriculture Officer Court Case
#417 AO TAO DDA Officer Recruitment
#Agriculture Mains Syllabus Change
#mpsc_Update
कृषी सेवा मुख्य परीक्षेचा जाहिरात येण्यापूर्वी केवळ सात दिवस आधी नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये कृषी अभियांत्रिकी या विद्याशाखेच्या अभ्यासक्रमाचे गुणभारांकडून 280 गुणांवरून 16 गुण एवढे कमी करण्यात आले होते. तसेच इतर कोणत्याही पात्र विद्याशाखेच्या अभ्यासक्रमाचे गुणभारांकण 16 किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्यात आलेले असल्याने कृषी सेवा मुख्य परीक्षा द्वारे केवळ बीएससी कृषी या विद्याशाखेचे परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याची सोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केल्याबाबत आरोप इतर पात्र परीक्षार्थींनी केले होते. तसेच सदर परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी विभाग, माननीय कृषिमंत्री तसेच राज्यपाल यांनी एमपीएससी ला दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केलेला कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम हा पात्र विद्याशाखे वरती अन्याय करणारा असून केवळ एकाच विद्याशाखेला जास्तीचे गुणभारांकन देऊन अनुकूल बनवण्यात आला असल्याबाबत विविध सूचनेद्वारे व पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले होते. तरी देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कुठल्याही सूचनेची पत्राची अथवा निवेदनाची दखल न घेतल्याने अपरिहार्य कारणास्तव कृषी अभियांत्रिकी परीक्षार्थींनी माननीय न्यायालयाकडे दाद मागवली ज्यामुळे आज रोजी 417 कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी उपसंचालक या वर्ग एक व दोन पदाच्या नियुकत्या प्रलंबित असल्याचे सर्वांना ज्ञात आहे, तरी या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी कृषी अभियांत्रिकी परीक्षार्थींची बाजू काय आहे तसेच त्यांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून आयोगाला वेळोवेळी कोणत्या बाबी अवगत केलेले आहेत. याबाबत या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे.
Welcome to Spardhamanch, your ultimate destination for comprehensive and up-to-date information on a wide range of competitive exams and Government schemes.
Our channel is dedicated to helping you excel in various
MPSC Exams: Forest Services, Agriculture Services, PSI, STI, and ASO.
सरळसेवा परीक्षा : तलाठी, कृषि सेवक, वनरक्षक, ग्रामसेवक, लिपीक, पोलीस भारती
विभागीय लेखापरीक्षा: सेवेतील अधिकारी/कर्मचारी लेखापरीक्षा, प्रशासकीय सेवा परीक्षा.
सरकारी योजना: केंद्र व राज्या सरकारच्या शेती, उद्योग, व्यवसाय व शिक्षण संबंधित योजना
Why Spardhamanch : Expert Guidance, Comprehensive Coverage, Regular Updates.
What We Offer: Syllabus Concepts, Exam-Specific Tips, Practice Makes Perfect, Updates and Notifications, General Information we also provide insights into career opportunities, exam patterns, eligibility criteria, and more.
Concept Videos, Tips & Tricks, Live Sessions, Complete Syllabus Coverage, Expert Faculty, Interactive Learning, Practice Sessions.
Негізгі бет MPSC Agriculture Officer Court Case I 417 AO TAO DDA Officer Recruitment I Agri Syllabus Change
Пікірлер: 61