खूपच कठीण आणि खडतर प्रवास केलास मित्रा..... तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 😊
@Utruiegdnm
11 ай бұрын
Maghun वाटचालीस re बापू
@sagarsawant6101
11 ай бұрын
Khadtar pan magun pan Ani kesal pravas 🤣🤣🤣🤣
@electromusic2705
11 ай бұрын
😂😂😂😂
@MS-jg8ry
11 ай бұрын
Keep it up vishal.. We proud of you...!
@udaykamble3212
11 ай бұрын
He is the very pure soul person ❣️👍 Best wishes
@mr.electrician5074
11 ай бұрын
तुझ्या पुढील वाटचालीकरिता खुप खुप शुभेच्छा मित्रा 💐आशा करतो की तुमच्या सारख्या लोकांना समाजातील लोक समजून घेतील.
@vinay...1473
2 ай бұрын
❤❤❤
@आईभगवतीवनीगड
Ай бұрын
@@vinay...1473 ❤❤❤❤🙏🙏🙏
@आईभगवतीवनीगड
Ай бұрын
@@mr.electrician5074 ❤🙏❤🙏🙏❤
@nareshsidam346
11 ай бұрын
खूप कठीण संघर्ष केलंय आहेस तू..तुझा पुढच्या वाटचालीकरीता खूप खूप शुभेच्छा..🎉
@आईभगवतीवनीगड
Ай бұрын
@@nareshsidam346 🙏❤🙏❤
@आईभगवतीवनीगड
Ай бұрын
@@nareshsidam346 🙏❤
@csoa9322
11 ай бұрын
ह्याला पर्सनली अनुभवलंय मी चांगले कार्य करतो हा बिजी खूप असतो।
@हर्ष_123-u6i
11 ай бұрын
May God Bless You...🙏😊
@shwetakapoor7851
11 ай бұрын
So sweet 🥰💖👍👍👍
@carlos3933
11 ай бұрын
He is not 40 years old just look like 25-26 years old young guy
@jigneshdoshi5841
11 ай бұрын
I wish you good luck for your future. Help more such persons. If a boy is facing so much in society still then it's really long way for girls. I wish Ganapati Bappa will be always with you.
@nk-ti2hw
10 ай бұрын
Proud of you Vishal
@shriramrecipes3438
10 ай бұрын
Best of luck
@आईभगवतीवनीगड
6 ай бұрын
गे म्हणजे खूप कठीण प्रवास 😔🥺😢😭
@vinay...1473
2 ай бұрын
हो मित्रा...🥺😔
@naushadshikalgar49
4 ай бұрын
समलैंगिक असणं हे गैर नाही. तरीपण लोक स्वतः च्या भावना लपवून जगतात. कारण समाज स्वीकारेल की नाही याची भीती. समाजाने स्वीकारले पाहिजे. बाकी मग सगळे प्रश्न आपोआप सुटतील.😊
@vinay...1473
2 ай бұрын
❤❤❤👍👍
@आईभगवतीवनीगड
Ай бұрын
@@naushadshikalgar49 🙏❤🙏
@RakeshGupta-pm8hm
8 ай бұрын
Vishal I really proud of you ❤❤❤ khup sundar ahes tu 😊
@AshokDhopte-pp5vt
3 ай бұрын
@@RakeshGupta-pm8hm hi
@nikitasahare5958
11 ай бұрын
All the best 👍
@mml940
11 ай бұрын
Tuza kaay vichar aahe?
@shriramrecipes3438
11 ай бұрын
😢
@sushilajadhav8068
11 ай бұрын
अनंत जन्मां नंतर मणुष्य जीवन मिळते,मग ती स्री आहे कि पुरुष, तृतीय पंथी आहे कि गे?तो ऐक माणूस आहे,त्याला भावना आहेत,त्याने ते मागून नाही घेतले, प्रत्येक व्यक्तीला भावना असतात आणि आनंदाने जगण्याचा हक्क असतो,अशा व्यक्तीच्या परिवाराने भक्कमपणे पाठीशी ऊभे रहावे, म्हणजे त्या व्यक्तीला हिम्मत येईल, आणि समाजाने सुध्दा स्विकार केला पाहिजे, कदाचीत तुमच्याच घरात असं काही घडलं तर?
A sushila ki jawani tuzya gharat ahe asla karta ki tuch ahes he karta
@nk-ti2hw
10 ай бұрын
Kharay madam tumcha
@ShamSamudre-ge7pn
3 ай бұрын
Hi@@beinghuman.2674
@sainathank.560
11 ай бұрын
❤❤
@ChetanMarathi-tr5ou
9 ай бұрын
मी 24 वर्षाचा समलिंगी मुलगा आहे. मला पुरुषांमध्ये आकर्षण होते पण मी या भावनेच्या आहारी पडत नाही. मला भविष्यात मुलीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी आतापासून काय करू शकतो? माझ्यासाठी मुलगी मी कशी शोधू शकतो? Please सगळ्यांनी आपली मते दया
@harshvardhansalve5388
8 ай бұрын
हो मी पण समलैंगिक आहे पण माझ्या परिवाराला माहिती आहे की मी विवाहच करणार नाही आहे कारण त्या मुलीचं आयुष्य उद्धवस्त होईल म्हणून !! माझ्या घरी माहिती नाही आहे अजुन की मी समलैंगिक आहे
@nk-ti2hw
8 ай бұрын
@@harshvardhansalve5388चांगला निर्णय घेतलात.
@csoa9322
7 ай бұрын
Good
@sonalshukla3155
7 ай бұрын
हार मानु नका आपण या जगासमोर जगुन दाखवल पाहीजे . हे स्तय आहे ते कधीही मीटणार नाही . देवान दिल आहे आनंदाने रहायच
@harshvardhansalve5388
7 ай бұрын
भाऊ तु लग्नच नको करु कारण आपण समलैंगिकांनी लग्न नाही करायचं कारण त्या मुलीच आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून सिंगल राहायचं!!
@GauravHiwarale-o2j
10 ай бұрын
Hello friends
@amolpatil5675
11 ай бұрын
Struggle story yekun angavar sahare ale
@hrudamajhi968
6 ай бұрын
I need ❤❤❤ love
@SandipjivanThingale
Ай бұрын
Me too
@bepositive7950
11 ай бұрын
Aata tu gay peksha..... ek vyakti mhanun jagu shaktoy he jast mahatvach.....
@ShubhamThalpati
11 ай бұрын
Amir Khan cha to show Satyamev jayte hota kharach tase shoe pahije tyat fakt gay sathi nahi khup kahi hot
@sagarsawant6101
11 ай бұрын
Aa..avada
@Police................
11 ай бұрын
विकृती
@bepositive7950
11 ай бұрын
तोही प्रकृतीचाच भाग आहे...त्याला हौस नाही असा संघर्ष करायची.....ईश्वर करो तुलाही ही हौस पूर्ण करायची इच्छा व्हावी पुढील जन्मात..म्हणजे तुला कळेल.....
@हर्ष_123-u6i
11 ай бұрын
Vikruti lokanchya dimagat ahe bhau..
@adinathshinde2617
11 ай бұрын
@@bepositive7950ya lokana Kay kalnar गू खाऊन गु खालची माती खाणारी लोक आहेत हे त्यांचे खरात हिजडे LGBTQ पिढी जन्माला आली पाहिजे म्हणजे कलन
@sagarsawant6101
11 ай бұрын
Kilaswana prakar
@AK-iy3em
11 ай бұрын
विकृती तुज्यामध्ये आहे
@jayhari677
7 ай бұрын
मी पण समलिंगी आहे कोणी बॉय फ्रेंड होणार का❤❤❤
@sonalshukla3155
7 ай бұрын
हो मी होवु शकतो
@jayhari677
7 ай бұрын
@@sonalshukla3155 ये मग
@sonalshukla3155
7 ай бұрын
मला आयुष्याचा जीवनसाठी हवा आहे मी समलैगिक आहे . मला विवाह करणयाची इच्छा आहे
@mdk4201
4 ай бұрын
कुठे असतोस
@KrushnaMunde-v2z
3 ай бұрын
Ho meehoto @@sonalshukla3155
@bharatishanbhag3743
11 ай бұрын
बघून कोणालाही कळत नाही मग सांगायच कशाला? कोणालाही सांगायच नाही. आई वडलांना, मला लग्न करायच नाही म्हणून राहायच. भावना ज्या आहेत त्याच्यावर काबू ठेवायचा. किती मुल, मुली आहेत ज्यांची लग्न होत नाहीत.समलिंगी वगैरे नाटक हवी आहेत कशाला?
@mml940
11 ай бұрын
Ratko kida katata hai...uska kya kre...😉😉😉
@adinathshinde2617
11 ай бұрын
He bg koni tri Kay मुद्दाम नाही करत तुझा पोटाला हीजडा येऊदे मग कलन काय अस्त LGBTQ Kay aahe te
@adinathshinde2617
11 ай бұрын
Koni kashala natak Karel je aahe te aahe राहिली गोष्ट शरीर सुख आम्हाला easly भेट ....... ते आपचा साईड वर विषय fakt aamhala milnaychay हक्काचा आहे जो की खरंच गरज आहे खूप लोक आहे ....जे की गाय असून family mule presser mule lagan karavi lagat ....mg physical problems yetat mahit nasel tr bolu naye dear
@abhaykishore3648
11 ай бұрын
अगदी बरोबर!
@abhaykishore3648
11 ай бұрын
माझ्या समलिंगी मित्रानो तुम्ही अजिबात काळजी करू नका! आम्ही तुमच्यासाठी उपचार शोधणार, तुम्हाला पुन्हा सामान्य करणार. 😁❤️ #onlystrightone
@sagarsawant6101
11 ай бұрын
Devane hyajagat purush Ani stree kahitari vichar karun banavala.tumhi lok aplya ghanerdya sukhasathi yedechale karta tyala barobar pan mhanta asa asel tar mag so called tumhala safe space ka havi.mhanjech tumhi pap kelay.tumchyasarkhyancha samaj kadhipan swikar karnar nahi.mi tar kanakhalich maren
@adinathshinde2617
11 ай бұрын
He kahi wait nahi aani aamhi kont pap kelay .... गू खाऊन गु खालची माती खाणारी तुम्ही लोक आम्हाला कानाखाली मारणार का
@adinathshinde2617
11 ай бұрын
Koni tri kahi मुद्दाम + स्वतःची इज्जत नाही घालून का घेणार
@adinathshinde2617
11 ай бұрын
Feelings aahet mhanun .....nahitr aamcha pn ubha rahto aamhi pn 4 mul kadhu shakto pn at the end Jay feelings y3tat tayz Kay karnar
Пікірлер: 96