आपल्याला नेहमी अनेक संधी मिळत असतात त्यातल्या काही आपण निवडतो आणि काही सोडाव्या लागतात. निवडलेल्या संधी सोबत येणारी किंमत देखील आपल्याला वेळोवेळी द्यावी लागते.पण गेलेल्या संधीकडे आपण कसे पाहायला हवे?अनेक अवधानांनी वेढलेल्या स्वतःला सुद्धा, वेळ द्यायला हवा. स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हणजे काय करायचं? वेळेच्या नियोजनासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. कामांसाठी जसं वेळेचं नियोजन करतो, तसंच आळसाचं नियोजन करता आलं तर? वेळेच्या नियोजनाचे हे बारकावे समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्याकडून.
......................................................................................................
OUR LATEST RELEASE:
• वेळेच्या नियोजनाचे रहस... - वेळेच्या नियोजनाचे रहस्य
• स्वतःसाठीचा वेळ आणि उश... - स्वतःसाठीचा वेळ आणि उशीर होण्याची कारणं?
• चुकणाऱ्या वेळेतली संधी... - चुकणाऱ्या वेळेतली संधी कशी शोधावी?
• Quality Time आणि यशस्व... - Quality Time आणि यशस्वी सहजीवन
......................................................................................................
Visit our Website
www.healthymin...
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#timemanagement #time #timeless #secret #secrettohappiness #secretoftime #mrinalkulkarni #actress #director #tips #avahaniph #iph #dranandnadkarni
Негізгі бет MRINAL KULKARNI - Dr. ANAND NADKARNI | घटका गेली, फळे आली - भाग २ । | Time Management
Пікірлер: 12