मला 8 दिवस त्यांच्या सहवासात bhalod la रहायला मिळाले हे माझे परम भाग्य
@aratigondhale4329
6 ай бұрын
गुरुवर्य नर्मदा परीक्रमावासी श्री प्रतापे महाराजांना कोटी कोटी वंदन.मी कुटुंबासोबत गुजरातमधील द्त्त्क्षेत्री नारेश्वर वरुन भालोद ला दर्शन घेतले. आम्ही अमरावती, कारं जा वरुन आहोत कळताच महाराजानी स्व्तःच्या हाताने पोहे केलेत, अम्हाला आई सारखे दिले व खुप सारे मोर दाखवीले. नंतर गरूडेश्वर गेले असता तेथे भालोद वरुन आलो एकताच रहाण्याची व्यवस्था तुरंत झाली. गरूडे श्वर वरुन मग गिरनार दर्शन 10,000 पा य्र्या चढून झाले.महाराजांच्या कृपा अशिर्बदने. श्री गुरुदेव दत्त.
@pramilasawantbachhav6271
Ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर
@GabrooJawanPunjab
Ай бұрын
खूप छान वाटले... महाराज दर्शनाने ❤❤❤ नर्मदे हर
@aparnapingulkar1331
11 ай бұрын
13 ऑगस्ट 2023 ला आम्ही भालोद ला गेलो तेव्हा आमचं भाग्य की आम्हाला सद्गुरू श्री प्रतापे महाराज यांचे दर्शन झाले.. 🙏🙏
@mrunalinipatankar8928
11 ай бұрын
आम्ही दोघं नर्मदा परिक्रमा पायी करून आलो त्यावेळी आम्ही भालोदला एक दिवस मुक्काम केला होता तेव्हा परमपूज्य प्रतापे महाराज यांची भेट झाली होती काका आपल्याला आणि महाराजांना नमस्कार
@Dadaadhav-sq7bb
29 күн бұрын
नर्मदे हर
@arvindpant7050
10 ай бұрын
!!त्वदिय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे!!
@bhavanishankarenterprises
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@adc12345100
11 ай бұрын
फार विलक्षण जीवन कहाणी. सद्गुरू क्रुपा जीवन बदलून टाकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रतापे महाराज. माझ्या मुलाने चैतन्य याने पायी परिक्रमा केली 7,8 वर्षापू्र्वि ,तेव्हा त्याच्या कडून प्रतापे महाराज यांचे नाव एकले..भेटीचा नंतर योग ही आला. आपण सत्पुरुष यांची मुलाखत घेऊन फार दिव्य काम करीत आहात. आम्ही आपले कृतान्य आहोत.
@smitabarbhai2658
11 ай бұрын
खूप छान वाटले गुरू कसे सांभाळतात याचे अनुभव ऐकून...सादर प्रणाम काका तुम्हाला आणि महाराज यांना 🙏🙏
@user-mm5xb4sm2e
11 ай бұрын
🚩जय गुरूदेव दत्त ❤️🌷प. पु. प्रतापे महराज व अापल्या ला सादर प्रणाम🙏🌹 महाराजा ची एक प्राचीती खास सागा वि सी वात ते आमचे मोठे भाऊ जय अंबे महाराजाचे सेवेकरी . 2009 ची माधे आंचे वडील फारच आजारी होते. पंचवाटी माधे हॉस्पिटल माधे होते . मि का ही काम ने बाहर गेलो होतो. मि आलयावर संगीतले प्रतापी महाराज वाले होते. तुम लोक कुठे फिरता. मोठे बंधू जय अंबे आले संगीत महराज आले होते . महाराजना जय अंबे नी लगेज फोन. केला महाराज भालोद होते. खरी श्रद्धा असेल तर महाराज दर्शन देता. आमच्या वडलाना महाराजानी नाशिक माधे दर्शन दिले होते.🙏🙏🌹❤️🚩🌲🍇🍑🌳🌴🦋🌈🌺🦚
@sunilsalkar9972
11 ай бұрын
सद्गुरू श्री प्रतापे महाराज चरणी मनःपूर्वक नमस्कर 🙏मी परीक्रमेत असताना भालोद ला डिसेंबर 2022ला भेट झाली हॆ माझे आहोभाग्य 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@malini7639
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मनापासुन ईच्छा आहे ऐकवेळा भालोदला जावून श्री गुरुदेव दत्ताचे व प्रतापेमहाराजाचे दर्शन घ्यावे नर्मदा माई बरोबर खुप खुप बोलता येईल .
@mangalawagh4221
11 ай бұрын
प्रणाम,काका आणि महाराज. आज आपणा दोघांनाही सादर प्रणाम.सुंदर मार्गदर्शन.
@tulshikangule9133
Ай бұрын
श्री गुरूदेव दत्त
@archanadeshmukh4624
11 ай бұрын
Parampujya Pratape Maharaj yana shatkoti pranam 🙏🙏
@HemantDeole11
11 ай бұрын
सिद्धांत अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !! परम आदरणीय श्री.काका व पू श्री प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार ...
@madhuraparicharak7813
11 ай бұрын
धन्यवाद काका 🙏🏻🙏🏻महाराजांचे दर्शन लाभले 🙏🏻🙏🏻 आपल्या दोघांनाही नमन🙏🏻🙏🏻
@devyanikarvekothari
11 ай бұрын
अतिशय छान काम केलेत तुम्ही.ऐकते आता
@manishkarnik4212
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ.💐 श्री गुरू: शरणं.......! श्री नर्मदे हर हर हर.......!! 💐💐💐💐💐💐💐
@pratapgadge2972
10 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. मागील वर्षी भालोद आणि ठाणे येथे असा 2 वेळा दर्शन योग आला..
@dr.aparnayadav-kulkarni5302
10 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त सादर प्रणाम दोन्ही गुरूंना
@nandi8221
11 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@dhirajchaudhari1552
11 ай бұрын
गुरु भेट नशीबाने घडते, आम्हाला पन असे भाग्य लाभावे हि दंत्तचरनी प्रार्थना
@smitajoglekar6643
11 ай бұрын
बाबा आपल्याला आणि प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम
@vijaybankar109
11 ай бұрын
प्रतापे महाराज चे चरणी वंदन, आम्हीं भालोद ला कधी ही गेलो आम्हीं तर महाराज खूप आपुलकी ने जेवण राहणे सर्व करतात
@rajendrapathak529
2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🎉❤🎉❤
@pratibhakulkarni51
10 ай бұрын
नर्मदे हर.......💐💐🚩🚩🙏🙏
@sureshfaye4024
11 ай бұрын
नर्मदे हर🌺🙏
@anildeshmukh6580
11 ай бұрын
नमस्कार करतो गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरुसमान तुमच्या दोघांच्या चरणी. आपल्यासारख्या थोर सत्पुरुष चे संभाषण ऐकणे हा ही योगच. आपले धन्यवाद आणि आभार
@amuljoshi27
9 ай бұрын
Thanks for sharing this wonderful video in 3 parts. Till now I was under the impression that you are taking only interviews of all great 👍 people but today I came to know about you and your greatness Sir ji 🙏. Charan Sparsh to both of you 🙏. Narmade Har 🙏. Hari Om Tat Sat 🙏. I am a 3rd brain stroke patient who can not walk or talk properly since last year July 2022. But want to visit Amarkantak very soon if Narmada maiyya wishes .
@nandkishoritraj877
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ..🙏🙏🎈🌹🌹🙏🙏
@kishoridurgapurohit3577
6 ай бұрын
🙏🙏श्री गुरुदेव दत्त
@shekhardeshpande8883
11 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🙏
@meghakadam5256
11 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏श्री गुरुदेव दत्त माऊली 🙏🙏🌹🌹
@veenakarkare813
11 ай бұрын
खूपच छान मॅन प्रसन्न झाले एपिसोड पाहून
@ashamandave5771
7 ай бұрын
Narmade har 🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼
@abhaydagade3954
11 ай бұрын
🙏🏻🌹 अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त !! 🌹🙏🏻
@ushadhake6900
11 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त. आम्ही सुध्दा आमचे सद्गुरू प.पू.नंदराज महाराज बरोबर आम्ही दोन दिवस होतो.असे मोर प.पू.प्रतापे महाराजांच्या हातावर बसायचे.दत्तमाऊलीचे दर्शन कले.भालोदला दादांन मुळे झाले.
@waghganesh1125
11 ай бұрын
Shree Swami Samarth
@deepakkulkarni6120
11 ай бұрын
नर्मदे हर, आम्ही उभयतांनी नर्मदा परीक्रमा केली आहे . भालोदला दोन मुक्काम केले होते. प्रतापे महाराज भेटले नव्हते. दिक्षितजी होते. आज प्रतापे महाराजाना पाहीले..।
@user-gt2bp1op3o
10 ай бұрын
दोघांनाही साष्टांग प्रणाम 🙏🙏
@anaghapatil1556
8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@abhaydeshpande3515
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आपल्या दोघांना सादर प्रणाम 🙏🙏
@smitavyavahare935
11 ай бұрын
आपणा उभयतांना सादर प्रणाम.श्री प्रतापे महाराजांचे अनुभव अगदी बोलके आहेत.श्रीगुरू शिष्याचा सांभाळ करतात याचा प्रत्यय त्यांनी घेतला. यांचे दर्शन खुपच भावले.
@sanjaymarathe6803
11 ай бұрын
🙏🌹 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏
@sagar5626
8 ай бұрын
छान मुलाखत आहे
@pramodbhoi9393
11 ай бұрын
Shree gurudev datt💐💐 🙏🙏🙏
@bhaushinde7493
11 ай бұрын
Marajana sastang Dandawat Shri Gurudev Datta
@vanitabendre2394
11 ай бұрын
नर्मदा परिक्रमा करताना भालोद ला 1 दिवस राहीले असताना प्रत्यक्षात या महाराजांची भेट व 1 तासभर प्रवचनाचा लाभ व जेवणाचा आस्वाद घेतला आहे
@jaishankarindustries6239
11 ай бұрын
नर्मदे हर,जय शंकर
@vrushalibhattu308
11 ай бұрын
शतकोटी प्रणाम ❤
@mahendrapatil8950
4 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@ghodkeabhinandanrajendra8452
11 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@mandakinimakode9953
10 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@varshadeshpande2006
11 ай бұрын
श्री प्रतापे महाराजांना सविनय नमस्कार, जय श्री गुरुदेव दत्त, नर्मदे हर🙏🙏🙏
@nimishpatrudkar8950
11 ай бұрын
जबरदस्त 🙏
@danceforever5940
11 ай бұрын
Gan gan ganat bote 🙏 Jai Gajanan, Narmade Har
@shreevaidya14
11 ай бұрын
Swami maharaj ki jai,💐💐
@NG-hj7zt
11 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@archanadeshmukh4624
11 ай бұрын
Narmade Har🙏🙏
@sandipdeshmukh2328
11 ай бұрын
तुम्हास व प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार 🙏🙏
@gajanangems894
10 ай бұрын
साष्टांग दंडवत
@anantzanpure2374
11 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏💜🙏
@sumanjoshi7535
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@archanaarcharya5778
10 ай бұрын
महाराज आणि काकांना शिरसाष्टांग नमस्कार
@deshpande0123
11 ай бұрын
नर्मदा मैया की जय
@sunilkarmase4400
2 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@chaitaliprabhudesai3841
11 ай бұрын
खूप छान... खूप धन्यवाद आठवले काका... तुमच्यामुळे छान ऐकायला मिळाले 🙏🏻
@shrikantlimaye9213
10 ай бұрын
आठवले नाही आठल्ये
@nimabhanu8325
11 ай бұрын
तुम्ही आम्हाला खूप खूप खूप सुंदर गोष्टी ऐकवता तुमचे आभार कसे मानावे 🙏🙏
@Amruta1437
11 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@dattaguru9133
11 ай бұрын
श्री शरदचंद्र प्रतापे महाराज शतकोटी प्रणाम 🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏 नर्मदे हर 🙏🌹🙏
@bhushanbarwe8625
8 ай бұрын
श्री प्रता पे महाराज यांना नमस्कार
@varshagarud895
11 ай бұрын
Narmade har🙏
@sanjayjoshi8363
11 ай бұрын
Kaka namaskar dattashram Jana yethe jave🙏🙏🙏🙏
@snehalgangapure1401
11 ай бұрын
Gurudev datt
@pratibhad830
11 ай бұрын
महाराजांना व तुम्हाला माझा नमस्कार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajitjoshi4123
10 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@vinitamungi2376
11 ай бұрын
🙏🙏🙏
@awantiphaltankar4370
10 ай бұрын
⚘️🙏
@vilaspendharkar5679
11 ай бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏 साष्टांग नमस्कार महाराजांना 🙏🙏🙏
@user-xq5uz2sq2b
11 ай бұрын
श्री स्वारी समर्थ खूप छान . मी रमेश भटनागर
@cjacharya
11 ай бұрын
🙏
@jayambey4393
11 ай бұрын
🦚‼️जय अँबे ‼️🦚
@prashantghate3071
11 ай бұрын
नर्मदे हर.🙏🏻🌼🚩 श्री स्वामी समर्थ.🙏🏻🌺🚩 श्री गुरुदेव दत्त.🙏🏻🌷🚩 महाराजांना आणि तुम्हाला वंदन.🙏🏻🙏🏻 खूप खूप धन्यवाद,काका.🙏🏻🙏🏻
@vaishalimashalkar2578
11 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@varshaparab1289
11 ай бұрын
❤
@rajashreetendulkar251
11 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त🙏 काका आपल्या मुळे महान विभुतीची भेट होते.🙏 महाराजाना आणि काका आपल्याला माझा 🙏🙏
@nandkumarranade203
11 ай бұрын
मी भालाेदला श्री महाराजांच्या परवानगीने श्रीगुरूचरित्राचे पारायण केले २०२२ मध्ये
@ramachandralakhane5604
11 ай бұрын
धन्यवाद नमस्कार
@rohinibhagodia4659
11 ай бұрын
Namskar guruji.
@nitinnadkarni7618
11 ай бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
@abhaydagade3954
11 ай бұрын
काका 🙏🙏🙏, दुसरा भाग कधी काका. आम्ही वाट पाहत आहोत. 🌹🌹🙏🌹🌹
@pravinajagtap845
11 ай бұрын
तुमच्या मुळे दर्शन झाले. धन्यवाद ❤ पुण्यात अजुन त्यांचा मुक्काम आहे का म्हणजे दर्शन घेता येईल
Пікірлер: 128