माझा एक मित्र आहे. तो एका कंपनीत एका मोठ्या पदावर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्याला एक पाच वर्षांचा मुलगा आहे. तो मला सांगत होते कि, मी ऑफीसमधे असताना मॅनेजरच्या रोल मधे असतो. मी एका विशिष्ट पद्धतीने माझ्या हाताखालच्या लोकांशी बोलत असतो. एक प्रकारचा authority toneमाझ्या बोलण्यात असतो. जेव्हा मी घरी येतो तेव्हा खरतर मला माझ्या मुलाशी प्रेमाने संवाद साधायचा असतो. पण मला त्यावेळी का कोण जाणे ते जमत नाही. बरेचदा माझा राग, चिडचिडचं त्याच्यापर्यंत पोहोचते.
हे अस तुमच्यासोबतही होतं का?
मला वाटत बहुतांश पालकांचा हा प्रश्न असतो.
मुलांशी संवाद साधायचाय पण कसा?
काय केल्यावर मुलं त्यांच्या मनातलं मला सांगतील.
मुलांशी सुंदर नात बनवण्यासाठी नेमका कसा संवाद साधावा?
याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शिक्षणाने डाॅक्टर असले तरी गायक,संगीतकार, लेखक, दिग्दर्शक अशी ओळख असलेले आपले लाडके वक्ते डाॅ. सलील कुलकर्णी यांच्याकडून Netbhet Talk मध्ये !
नक्षत्रांचे देणं या कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केलं. त्याचबरोबर आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या लाडका आहे.
लपवलेल्या काचा , शहाण्या माणसांची फॅक्टरी हि त्यांची दोन पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
नुकताच त्यांचा एकदा काय झालं हा सिनेमा प्रदर्शित झाला.
बाप लेकाच सुंदर नातं उलगडून दाखवणारा हा नितांत सुंदर सिनेमा आहे.
सा रे ग म प तसेच गौरव महाराष्ट्राचा मधील परीक्षक भुमिकेत आपण त्यांना पाहिलय त्याचबरोबर मधली सुट्टी या त्यांच्या कार्यक्रमात आपण त्यांना लहान मुलांना बोलतं करताना व त्यांच्याशी संवाद साधताना पाहिलय.
त्यांच्याकडे कोणत्याही वयोगटातील मुलांशी सहज संवाद सांगण्याची एक अफलातून वेगळीच हातोटी आहे.
Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
www.youtube.com/watch?v=kXRpY...
आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
www.youtube.com/watch?v=4MhXl...
सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
www.youtube.com/watch?v=JO5SN...
लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
• लैंगिक शिक्षण..... लैं...
मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
• मल्लखांब या अस्सल मराठ...
नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
www.youtube.com/watch?v=pEYAg...
मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
• मराठीतून समजून घेऊया B...
Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
www.youtube.com/watch?v=ol9bX...
सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
• सुदृढ मुलांसाठी पोषक आ...
Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
• Astrophotography Expla...
Негізгі бет मुलांसोबत संवाद ! | Dr. Saleel Kulkarni | Netbhet Talks
Пікірлер: 99