राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सर्व मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असताना त्यासंबंधित कोणतीही पावलं राज्य शासनाकडून उचलली गेली नाहीयेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहेत. शिक्षण मंत्र्यांनी खोटी घोषणा केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले.
#chandrakantpatil #ncp #prashantjagtap #pune #freeeducation #girls #maharashtra #bjpmaharashtra #eknathshinde #deepakkesarkar #eduvarta
Негізгі бет मुलींसाठी मोफत शिक्षणाची घोषणा खोटी? राष्ट्रवादीकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!
Пікірлер