You tube वरील सर्वात चांगले चॅनल कोणाची निंदा नाही खोटे पणा नाही जीवन कसे जगावे याचे आदर्श कुटुंब आहे
@atuldhanger1218
Жыл бұрын
मी पण जॉब करतो पुण्यात गेल्या 3 वर्ष पासून बॅचलर आहे. मी खानदेश जळगाव हुन आलोय मी जेव्हा 1/2 दिवस घरी जातो जेव्हा माझी परतीची वाट राहते तेव्हा आई ला खूप रडू येते तिला बागून माझीही मनाची घालमेल होते पण मी तिच्या समोर रडत नई करण मी रडलो तर तिला जास्त रडू येईल. माय बापाचे काळीज ते काळीज असते जस बाणाई वहिनी राडल्या मला माझी आई ची आठवण आली खर felling so sad
@rajendrabagul155
Жыл бұрын
मी चाळीसगाव चा आहे,व्हिडिओ बघून मला सुद्धा रडायला आले.
@ashwinkamble3603
Жыл бұрын
Same situation
@maheshmote8581
Жыл бұрын
घार फिरे आकाशी, तिचे चित्त पिलापाशीं
@pradipkharat1324
Жыл бұрын
सिद्धू साहेब आपल्याला एक विनन्ती आहे तुमी घरीच थांबून संसार करा राव तुमचे जीवन बगुन खूप वाईट वाटतय घरी आई आणि वडील आणि तुमी ईकडे खूप वाईट वाटते राव
@mulanimumtaj4121
Жыл бұрын
बाणाई रडली मलाही खूप रडू आले वाईट वाटले पण मुलांना शिक्षण ही काळाची गरज आहे पण सगळे खूप मुलांना जीव लावणारी चुलता व चुलती आजी आजोबा आहेत पाहून खूप छान वाटले
@sunitadhare6813
Жыл бұрын
आज खरच रडू आल 😢 व्हिडिओ बघून बाणाई कधी रडत नहीपन त्या पण आज रडल्या आई मन पोरा शिवाय लागत नाही किती पण मोठी हो😢
@suvarnasable6728
Жыл бұрын
दादा, वहिनी रडल्या पण आमचे ही डोळे भरून😢 आले सीमाला सर्वांनी आजोबा, आजी, किसण दादा, वहिनी, दादा सर्वांनी प्रेमाने माया केली सीमा पण रडली दादा आज Video बघून आम्हाला ही रडू 😢😢आले सर्वांची माया प्रेम एवढ लांब राहाव लागत त्यामुळे खूप वाईट वाटल 🙏
@sudhamatianantkar
Жыл бұрын
दादा vlog सुरू झाल्यापासूनच मला रडू येत होत,किती माया किती प्रेम करता तुम्ही एकमेकांवर,खूप हेवा वाटतो,आपला चॅनल लय पुढे जाणार हाय दादा हार्दिक हार्दिक शुभेच्छा या बहिणीकडून तुम्हाला,वहिनी रडताना लय वाईट वाटलं मला लय रडू आले ओ दादा👏❤️
@rameshnarayankale3735
Жыл бұрын
मुलांच्या शाळा आता सूरू होतील. म्हणुन मुले घरी जात आहेत हे छानच आहे. त्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा द्या.
@vitthalwagre2289lakshmiwagre
Жыл бұрын
Radhaysparshi व्हिडिओ माझे सुधा डोळे भरून आले 😢😢. खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌💞💞😍😍😍
@vaishaligaikwad6437
Жыл бұрын
आत्ताच्या काळात अशी मायाळू नाती क्वचित पाहायला मिळतात दादा, ताई रडल्या वाईट वाटले पण मुलांच्या शिक्षणासाठी तडजोड करावीच लागते यालाच तर जीवनाची सायकल म्हणतात.
@Home_Remidies
Жыл бұрын
दादा बनाई तुमचं सगळ्यांचं मुलांवरचे प्रेम बघून मला तर भरून आलो माझ्या मुलांना पण खूप चुलते चुलतये आहे पण आम्ही मुंबईला वरून घरी गेल्यानंतर कधी माझ्या मुलाला विचारत पण नाही तुमच्या सगळ्यांचे प्रेम बघून रडायला आलं❤
@sudamshimpi6515
Жыл бұрын
तुमच्या कुटुंबात सर्वच एकमेकांवर खुप माया लावतात. असच पाहीजे त्यामुळेच कुटुंबात आनंद वास करतो.धन्यवाद. जय गजानन.
@sachinadegs7544
Жыл бұрын
सिदू हाके दादा तुम्हच्या मेहनतीला लाख लाख सलाम शुभेच्छा तुम्हच्या जिद्दीला भावा असेच विडीओ बनवत जा खरं तर तुम्हची बोलण्याची पद्धत लई आवडली राव तुम्हच्या रोजच्या वागण्यावरून तुम्ही किती ग्रेट व्यक्ती आहे हे कळून येते साधी मानसं साधी विचारसरणी उच्च विचार बाणू वहीनीला नमस्कार तुम्हला पुन्हा खूप यश मिळो ही प्रार्थना श्री सचिन शंकरराव आदे ग्रामसेवक रा. मानोली खुर्द ता. राजूरा जि चंद्रपूर
@rammahamuni9771
Жыл бұрын
बानाई. खरंच खूप प्रेमळपणा आहे तुमच्यात, आम्हाला भरुन आलं.
@KisanBarde-t1i
Жыл бұрын
खरच खुप छान विडीओ आहे मला पण खुप आठवन आली आई पपाची मला पण खुप रडायला आलेखास करूनमला पपानाखुप मिस करते कारण तेखुप दुर गेले आहेत बाणाई कधी पण हसत असते पण मुलं चालले तवा रडलीखुप वाईट वाटत👌👌👌💓💓
@ashakhachane2734
Жыл бұрын
बानाईच रडणे बघुन खुपच मन भरून आले दादा मी पण खुपच रडले. आई, वडीलां पासून मुले दुर राहीलया वर खूप त्रास होतो. आमचे मुल पण सात आठ वर्षायां पासून दूर आहेत. म्हणुन आम्हाला पण खूप रडू आले. शेवटी त्यांच्या भविष्या साठी त्याच्या बरोबर आपली पण परीक्षा असते. पुढील प्रवासा साठी शुभेच्छा दादा❤❤❤❤❤❤
@premadhote5085
Жыл бұрын
Aai Baba chi माया वेगळी असते त्याला जगातील कुठे तोड नाही हे दिवस पण lavkar jatil. मुलानी खूप शिकाव आपले भविष्य ujjwal करावे आणि tumchya kashtache fal तुम्हाला नक्की ch milel. Hich Swami चरणी प्रार्थना om sai ram
@virajhake4636
Жыл бұрын
धनगरी जीवन लय खडतर
@pravinhandgar4715
Жыл бұрын
आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. जर आपण आपले आयुष्य दु: खी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करू असू तर आपण देवानं दिलेल्या या अनमोल भेटीकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणूनच, जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवनाचे दुसरे नावच ‘संघर्ष’ ❤️✨💢🔥🌹 धनगरी जीवन हे यूट्यूब चैनल खूपच सुंदर आहे🙏🙏
@kisantambe8953
Жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप भावनिक होता
@tanajikhemnar4131
10 ай бұрын
आपली मानसं दूर होताना दुखी होतं मन . पण त्यांच्या चांगल्या भविष्याचा विचार मनात येताच मनावर दगड ठेवावा लागतो.❤❤
@rupalirane3279
Жыл бұрын
Salute Tumala
@aminakazi4770
Жыл бұрын
खरच बानाई ला रडताना पाहून मलाही रडायला आले , मी होस्टेलला जाताना आई अशीच रडायची 😥😥
@suparnagirgune-ns4cq
Жыл бұрын
हेल्मेट हे घातलेच पाहिजे, खूप गरज आहे,सर्वानी आपली काळजी घेतली पाहिजे.
@pratikshagundaye9678
Жыл бұрын
बाणाई किती हलव्या मनाची आहे
@vinuvinu3375
Жыл бұрын
हे सगळे पाहून मला माझ्या बालपणाची आठवण झाली. मी सुद्धा माझ्या आई-वडिलांपासून दूर शाळेला. मी जतानी माझी आई सुद्धा अशीच रडायची 😞
@pradipbadhe6710
Жыл бұрын
बाणाईचा लई जीव आहे पोरांवर,खूप त्याग आणि कष्ट करते
@nilkanthtapole1044
Жыл бұрын
खूप छान 👌🙏
@kamalmohite1295
Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवता दादा तूम्ही..... मी न चूकता रोज बघते....
@chandraprabhabhanat993
Жыл бұрын
मायेने आणि प्रेमाने भरलेले कुटुंब
@sushilayankanchi5327
Жыл бұрын
दादा छोट्या बाबु लाय भारी छान मस्त आहे काका काकी आई अर्चना बापा हे सगळ्याच सावलीत आजी आजोबा भाऊ बहिणीची माया ममता याचात वाढल्याने तो खुभ खुभ मोठ्या मानुस खुभच मोठा आफीसर होणार आहे खुभच छान छान खुभच शुभेच्छा बाळा खुभच छान मस्त आहे
@77manisha
Жыл бұрын
छान व्हिडिओ रडू आले खूप शुभेछा मुलांना पुढच्या वाटचालीसाठी
बनाई च रडू बगून मला पण रडायला आलं...शेवटी माया असते ..
@shakuntalaambhore2468
Жыл бұрын
हो ना किती हळव मन असते, आपली मानस विशेष म्हणजे लहान मुले दूर जातांना मन भरून येत, बानाई ला खरच कधी रडतांना पाहिले नाही पण आज ती रडु आवरु शकली नाही, आई ची माया वेगळीच असते ❤❤
@jaideepsahajrao2161
Жыл бұрын
2nd नंबर maza लगाला like video कारायला फाइन 🎉🎉
@seemaambokar2113
Жыл бұрын
दादा तुम्हाला सर्वांना विशेषतः बाणाईला वाईट वाटलं आम्हाला सुद्धा विव्डिओ बघुन वाईट वाटलं पण मुलांनी खुप शिकुन खुप मोठ झाल पाहिजे. ह्या साठी त्यांना शाळे साठी लांब रहाव लागत .तुम्ही चांगला निर्णय घेतला
@snehakadam703
Жыл бұрын
डोळे भरून आले पण काय कणार तुम्ही मुलांना शाळेसाठी प्रेरणा देता बघून बरे वाटेल
@suvarnakhandagale9145
Жыл бұрын
बाणा ई मुल शाळा शिकतात हे छान आहे,तुम्हाला वाईट वाटण साहजिक आहे, पण कूछ पाने के लिये कुछ खोना तो पडेगा...शिकून मोठी झाली तर त्यांची आयुष्य मार्गी लागतील...
@vinodlohar7525
Жыл бұрын
Maza Salam aahe 1no
@sakshichoukhande9992
Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ सासवड
@AnanyaJadhav-eu9ic
Жыл бұрын
जीवन खूप कठीण आहे पण मुलांना सोडून राहू शकत नाही पण मुलं ही शिक्षण घेऊन खूप मोठी होतील तुमचं परिश्रम खूप आहे ❤
@rekhaparekar3918
Жыл бұрын
मुलं घरी निघाल्यावर खूप गलबलून आलं. बानई ला पण दाटून आले होते. सागर गडी घेईल सांभाळून.
@parneritadka8
Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले बाणाईला पाहुन खुप प्रेमळ कुटुंब आहे मला माझ्या लहान पणाची आठवण झाली गावाकडचे जिवण भारीच आसते
@supriyamohite1600
Жыл бұрын
संपूर्ण व्हिडिओ बघताना डोळ्यातून पाणी वाहत होत बाणाई रडली हे बघून खूप वाईट वाटल दादा आता मुल दिसणार नाहीत व्हिडिओ त
@rsvlograkeshshinde
Жыл бұрын
आज विडीओ बघुन खुपच वाईट वाटले अक्षरशः रडायला आल पोर होती तेव्हा वाड्यावर आनंदाच वातावरण होत मला पण आईची वडीलांची आठवण आली काळजाचे तुकडे सोडून रहायच आई ला रडायला आल 😢
@sanjaymore6946
Жыл бұрын
Khup chaan family aahe tumchi.
@vitthalbahire5936
Жыл бұрын
खूप छान नंबर वन
@padmavatidivekar4468
Жыл бұрын
Nice 👌👌👌👌👌
@misalshrikant2172
Жыл бұрын
खरच डोळ्यातून पनी आल दादा 😢😢😢😢😢
@deepagirolla3234
Жыл бұрын
खूप रडू आलं पण शाळा महत्ववाची बाळु मामाच्या नावे चांगभलं
@gulshannalband4686
Жыл бұрын
Very.very.emotional.vedio.Dada.GB.All.family
@vishakhamane1178
Жыл бұрын
बानाई च्या रडणे पाहून मलाही रडू आले आजचा विडीओ खूप भावूक होता तूमच्या कडून खूप शिकावयास मिळते
@anantgawai440
Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@sopanraobhokre6334
Жыл бұрын
दादा तुमचा एकोपा बघुन मन भरून आले या जगात कोन कुनाच नाही 😭😭👌👌👏👏
@nananalawade7832
Жыл бұрын
निरोपाचा क्षण फार वाईट असतो 😔😔😔
@pritisreceipeandvlogs1276
Жыл бұрын
आईची माया जगावेगळी 😢
@ShankarKamble-g6f
11 ай бұрын
दादा तुमचा स्वभाव एक नंबर हाई
@sanjivanigaikwad8316
10 ай бұрын
आईची माया आहे रडू तर येनार च 🌹🌹
@WanderEchoVlogs7958
Жыл бұрын
खरंच आज मला माझ्या वडिलांची आठवण झाली....
@leenashinde3841
Жыл бұрын
मुलांना घरी पाठवले ते बरं झालं आता पाऊस सुरू होऊ शकतो ़बाणाईला रडताना पाहून खूप वाईट वाटले ़
@rajeshpandit4399
Жыл бұрын
Great family love 👍👍👍🙏🙏🙏
@dishabane
Жыл бұрын
खुप छाण आहे
@pushpapathade1032
Жыл бұрын
मी पण माझे मुले जातांना अशीच रडायची खरंच आईची माया खूप असते कितीही त्रास झाल तरी ती दाखवत नाही म्हणून मुलांनी आई वडिलांना विसरू नये म्हातारपण आणि बालपण सारखेच असते .
@sujatakulkarni6756
5 ай бұрын
तुम्ही किती भावंडे
@sulabhasawant4827
Жыл бұрын
आईची माया.शिक्षण पूर्ण करण्यासाठी अस जाव लागत. मलाही वाईट वाटल
@KirtiSable-m6c
Жыл бұрын
मस्त ऐकून बघून छान वाटत आपलगाव कोणतेही कोणते ते कळवा आपणास भेटावसं वाटत
@macchindravarpevlogs
Жыл бұрын
छान बोलीभाषा छान व्हिडिओ 😊
@SadhanaGaikwad-dx9eb
Жыл бұрын
Wow dada khup chhan seen 👌👌banai la radu aale khup waite watle😭😭😭😭
उद्या हीच मुले शिकुन मोठी होतील. एक चांगले स्थिर आयुष्य जगतील तेंव्हा मुलांना लांब ठेवण्याच्या निर्णयाचा आनंद होईल . बाकी मुले नसतात तेव्हा खूप सुने सुने वाटते. त्यांना दुर ठेवतांना वाईट वाटते हेही खरे.
@avinashsalve5415
Жыл бұрын
प्रवासाला शुभेच्छा जपून जा
@Bhartisakpal1022
Жыл бұрын
Aami jato aamcha gava aamcha ram ram giyava
@vishnugaikwad5615
Жыл бұрын
खूप खूप छान दादा फार फार प्रेम करता मुलांवर दादा छान छान व्हिडिओ असतात
@vitthalvajeer8019
Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
@ganeshnatkar9940
Жыл бұрын
पहिले like krto mg video bghto Dada ❤
@sharmilaalhat2547
Жыл бұрын
खूप रडायला आले दादा आम्हाला इकडे वाईट वाटलं तर तुमची काय अवस्था होत असेल हे समजू शकतो
@arunapingle330
Жыл бұрын
लळा जिव्हाळा...❤
@rameshwadve7022
Жыл бұрын
बनाई रडतिया, माझ्या पण डोळ्यात पाणी आलं.
@prathamchavan2682
Жыл бұрын
Great family
@aslammulani2975
Жыл бұрын
परिवारातील सदस्य यांचा एकमेकांवर ती खूप जीव आहे
@anitagangawane5389
Жыл бұрын
👌👍
@ranipawar8553
Жыл бұрын
दादा मुलांना निरोप देताना मन भरून आल😢
@kanyadansilkdesignersarees2476
Жыл бұрын
Aaaj cha video baghun man bharun aale ❤❤
@SonaliGaikwad-cq2fm
Жыл бұрын
वहीणी संगळ्याना सांभाळुन सगळी कामं करता हीच गोष्ट खुप मोठिये
@nanakhomane185
Жыл бұрын
🙏🙏
@behappywithnature8408
Жыл бұрын
Great👍🙏 day
@vitthalwagre2289lakshmiwagre
Жыл бұрын
व्हिडीओ जबरदस्त 👌👌👌👌👌
@sagarsuryawanshi7053
Жыл бұрын
mawal te gaw kiti kilomiter antar ahe
@suparnagirgune-ns4cq
Жыл бұрын
सीमा शांत मुलगी आहे आणि दीपा चुणचुणीत हुशार मुलगी आहे
@bhartiwaghmode5846
Жыл бұрын
हे जीवन असच आहे आई ती आई च आई-बाबा मूलांची च धडपड असतात माय च्या मायेला अंत नाही विडीओ बघताना माझे डोळे कधी पाणी गाळू लागले मलाच कळल नाही
Пікірлер: 192