साहित्य व प्रमाण
चार वाट्या तांदूळ
एक वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी पोहे
दोन चमचे चणाडाळ
अर्धा चमचा मेथी दाणे
चटणी पुडीचे साहित्य
चार ते पाच पाकळ्या लसूण
अर्धा चमचा जिरे,
एक चमचा धणे
चार ते पाच सुक्या लाल मिरच्या
दहा-पंधरा कढीपत्त्याची पाने
दोन ते तीन टेबलस्पून फुटाण्याची डाळ
चमचाभर चिंच
एक चमचा गूळ
चवीपुरते मीठ
ओली लाल चटणी चे साहित्य
अर्धा कांदा
चार ते पाच सुक्या लाल मिरच्या
एक टेबलस्पून फुटाण्याची डाळ
तीन ते चार लसणाच्या पाकळ्या
8-10 कडीपत्त्याची पाने
चवीपुरते मीठ
व आंबट आवडत असल्यास लिंबू रस ,चिंच किंवा टोमॅटो घातला तरीही चालेल.
नारळाची चटणी
अर्धी वाटी नारळाचे काप
दोन टेबलस्पून फुटाण्याची डाळ
चवीपुरतं मीठ
अर्धा चमचा साखर
दोन ते तीन लसूण पाकळ्या
कोथिंबीरची देठ
अर्ध्या लिंबाचा रस
डोशाच्या भाजीचे साहित्य
मध्यम आकाराचे चार ते पाच उकडलेले बटाटे
½ चमचा मोहरी
½ चमचा जिरे
आठ ते दहा मेथीचे दाणे
दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने
एखादी लाल सुकी मिरची
अर्धा चमचा उडदाची डाळ
एक चमचा फुटाण्याची डाळ किंवा चणाडाळ तीन ते चार हिरव्या मिरच्या
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा लिंबाचा रस
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरतं मीठ
#mulbagalgheerostdosa
#gheerostdosa
#spongedosa
#dosa
#softdosa
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#breakfastrecipe
Негізгі бет Mulbagal Ghi rost dosa |घी रोस्ट डोसा| मऊ लुसलुशीत व कुरकुरीत होण्यासाठी काही खास टिप्स !
Пікірлер: 142