समृद्धी महामार्ग होऊन चालू झाला तरीही मुंबई गोवा महामार्ग होऊ शकत नाही ही तुम्ही मंत्री असुन तुमची अकार्यक्षमता आहे असे मी एक कोकणातील माणूस म्हणून मला वाटते
@vish7952
3 ай бұрын
मागचा बिनकामाचा खासदार गेला 10 वर्ष कोकणाला खड्ड्यात घातलं आता तरी दादा अणि chavan साहेब करा लवकर
@mands406
3 ай бұрын
मुबंई गोवा हाइवे हा रायगड जिल्हयामध्येच का पूर्ण होऊ शकत नाही हा खरं तर चौकशीचा विषय आहे. रायगड जिल्हयातील आमदार खासदार यांनी जवाबदारी घेऊन काम करण्याची गरज आहे
@rupesh87g
3 ай бұрын
तुम्हालाही blacklist करण्याचीच प्रक्रिया सुरू झाली आहे 😠
@bhalchandra1419
3 ай бұрын
गेली दहा वर्ष केंद्र राज्य दोन्ही ठिकाणी तुमची सत्ता आहे असे असून कोकणचा महामार्ग बनऊ शकला नाहीत कसेल पॅकेज पॅकेज करता....केवळ डोंबिवली कर म्हणून नाकात बोलून खुलासा होत नाही साहेब
@Suresh-bz1kt
3 ай бұрын
कॉन्ट्रॅक्टर आपले काम सरकारला न विचारता परस्पर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला कसे का देवू शकतात.सर्व मिली भकत आहे.
@experienceofthelifezulfika4300
3 ай бұрын
मला देखील याचा खूप आश्चर्य वाटतो आणि मला खूप लाज वाटते जेव्हा माझे मित्र मंडळी देशातून व प्रदेशातून येतात कोकण पाहायला, गेले 13 वर्ष हा रस्ता प्रलंबित आहे, पण ह्या कोकणातील नेत्यांना अजिबात याबद्दलची लाज वाटत नाही याबद्दलची खुप खेद वाटतो मग तो नेता कुठल्याही पक्षाचा असो सर्व तेच आहेत.
@deepakkesarkar111
3 ай бұрын
चव्हाण साहेब गणेश चतुर्थी जवळ आली खड्डे भरण्याची टेंडर काढा........ चतुर्थी नंतर तुमच्या सरकारच विसर्जन करण्याची वेळ आली आहे.....
गोडबोले चव्हाण साहेब मागच्या वर्षी देखील आपण हीच डेडलाईन दिली होती, खोटे बोला पण रेटून बोला, या वर्षी आपले विसर्जन ठरलेले आहे.
@laxmanthetraveller468
3 ай бұрын
ही मागचीच पिपाणी चव्हाण साहेब वाजवत आहेत, त्याना या रोडवरून थोडे फिरवून आणा मग समजेल. झाली वेळ आपली संपत आली साहेब.
@rupeshjadhav1277
3 ай бұрын
साहेब तुम्ही म्हणताय की पनवेल पासुन जो 42 कीलो मीटर पुर्ण झाला पण त्या रोडची अवस्ता बगीतलीत का आता जाउन
@rameshmestri8597
3 ай бұрын
अजून किती वर्षे लागणार आहेत मुंबई गोवा हायवेला पुर्ण व्हायला
@ashutosh2812
3 ай бұрын
कोकणातील आमदार खासदार मंत्री यांना कोकणात निवडून कसे दिले जाते हाच मोठा प्रश्न आहे? कोकणातील प्रतिनिधी बिनकामाचे आहेत कोणतेही कारणे सांगणे बंद करा
@chandrakantbhuran2044
3 ай бұрын
गेल्या वर्षी गणपतीत बोगद्यातून प्रवास होवून डिसेंबर पर्यंत मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल अस चव्हाण बोलत होते. त्यानंतर ते विसरले की ते कोकणातले आहेत, आत्ता पुनः गणपती आणि इलेक्शन जवळ आले तर झाली सुरुवात की मी कोकणातलाच आहे. मुंबई गोवा गणपती पर्यंत पूर्ण करून देउ. साहेब किती वेळा तेच तेच बोलणार.
@ramdassakpal3511
3 ай бұрын
महाड किल्ले रायगड रस्ता अवस्था पाहून तुम्हीही राजकीय पक्षां वर लोकांना विश्वास राहिलेला नाही
@dashrathmore933
3 ай бұрын
गोगावले काय करतात फक्त हवेतील भाषण
@manoharsawant4730
3 ай бұрын
वारंवार दोन द़ोन दिवस वीज गायब असते, त्यावर विचार विनिमय करा आणी कोकणवासीयांना त्रास मुक्त करा,
@ajitrane2372
3 ай бұрын
हे साहेब फक्तं बोलबच्चन आहेत, बाकी काही करत नाही.., या माणसाने रस्त्याची वाट लावली..
@maheshparab2949
3 ай бұрын
अरे कोणाची जरी सत्ता असली तरी कोकणचा विकास करणार नाही चव्हाण साहेब फक्त सत्त्ता पाहिजे सगळ्यांना विकास नको
@MahendraNatekar
3 ай бұрын
चव्हाण साहेब यांना. माझी एकच विनंती आहे की. चव्हाण साहेब म्हणतात ना पनवेल पासून पुढचा रस्ता पूर्ण झाला आहे म त्यानी स्वतः एकदा प्रवास करून बघा. मग समजेल तुम्हाला... आणि काय रडगाण सांगताय. याला खरं तर जबाबदार तुम्हीच भाजप वालेच आहेत
@atuelmasurkar3829
3 ай бұрын
अरे तू काय दोष देणार, सर्व केंद्रापासून राज्यपर्यंत भाजपची सत्ता आहे. 10 वर्ष काय केल तुम्ही.
@gangadharpawar7364
3 ай бұрын
या प्रक्रियेत जे जे अधिकारी होते त्या सर्व अधिकारी यांना कायमस्वरूपी कामावरून काढून घरी बसवा जनतेच्या जिवाशी हे अधिकारी आणि सरकार खेळत आहेत ते मग कोणाचे सरकार असो.
@Konkanking-xu7
3 ай бұрын
किती जीव घेणार अजुन कोकणच्या माणसांचा तेवढं सांगा आणि किती दिवसात पूर्ण होणार
@deepakkudtarkar9550
3 ай бұрын
चव्हाण साहेब तुम्ही बोलत आहात त्यावर अजिबात विश्वास नाही. तुम्ही अश्या खूप बाता मारल्या आहे. तुमचे बोलणे म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल
चव्हाण साहेब गेल्या वर्षी गणपती मध्ये तुम्ही बॅनर लावले होते. पुर्ण करुन दाखवला म्हणून.पण अजून हि पाहिला टप्पा पुर्ण झाला नाही. आता कोणावरही तुम्ही खापर फोडू नका. वर्षभरात काय काम झाले हे माहित आहे का?
@Raja-xm5bc
3 ай бұрын
हे तर गेल्या वर्षा च भाषण आहे 😂 स्क्रिप्ट नवीन लिहून घ्या..... चव्हाण साहेब 🫡. ३१ dec 2023 deadline hoti🙌🙌🙌 L and T la contract dya na mag🙌
@rameshkolambekar2118
3 ай бұрын
प्रतेक तालुक्याचा अधिकार त्या त्या नेत्याला व त्या ठेकेदाराला दिले जाते त्याप्रमाणे ते काम होणार....सगलेच आमदार खासदार धुतले तंदुळ सारखे नाहीत, व नसतात, सगळेच सत्तेसाठी हपापलेले असतात,. त्यांनी प्रश्न विचारूच नये, गुपचूप काय होते ते ऐकावे, मी नाही त्यातली... असे वर्तन करूच नये, धन्यवाद.
@akashnar9744
3 ай бұрын
आजुन किती थापा मरणार गेल्या वर्षी तुम्ही रस्ता पुर्ण करनार होता
@RajeshPednekar-rk7hp
3 ай бұрын
काम पूर्ण झालं आणि खड्डे पण पडले👌👌👌
@ashokpashte9578
3 ай бұрын
कोकण चां विकास होणे गरजेचे आहे.
@kishorkavathekar6666
3 ай бұрын
क्वालिटी एक दम खराब आहे, आत्ताच खड्डे पडले आहेत!
@oil-gas-energy
3 ай бұрын
13varshh zaali azun sampla naahi😡
@shantarampandere4766
3 ай бұрын
फक्त भाषण करा रोड 18 वर्षे झाली आज 10-15 वर्षे भाजपाची सत्ता आहे फक्त गडकरी चांगले काम करतात फक्त असे बोलायचं बस
@Shrikantbirje
3 ай бұрын
रामायण महाभारत सांगू नका. महामार्ग कधी होणार ते सांग
@SantoshManjarekar-f8s
3 ай бұрын
कमिशन सरकार चा मंत्री किती दिवस असं गाजर दाखवणार
@alipansari2644
3 ай бұрын
Saheb mumbai to goa rasta agdi khalchya darja zala aahe tiya peksha gaw khedyat le raste changle aahet
@pratikshapawar6429
3 ай бұрын
Nashik region chya janminee (land) under development kevha ananar ...ki kayam hya region che minister officers amach kokan ch jungle sampvnar.
@akashnar9744
3 ай бұрын
10 वर्ष काय करत होता
@avilasparkar2889
3 ай бұрын
दहा वर्ष तूमची सत्ता आहे
@yogeshwaridapoli6843
3 ай бұрын
आता गणपती जवळ आले आहेत. खड्डे बुजावण्याचं टेंडर काढा. दर वर्षी प्रमाणे. त्यात पैसे खा.. याला ब्लॅक लिस्ट केल त्याला ब्लॅक लिस्ट केला. इतके वर्ष काय झक मारत होतात काय. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हा लोकांना.
Rvi tu sarva sarv karu naye,,15 sal zali ,nagpur road char panch salat hoto kokan la koni vali nahi ,rane raut samnt vichayre ,navala aahet kokancha vikas kay ghanta karnar he aapli poli bhajnare nete aahet,
@hemantpatil8528
3 ай бұрын
ravindra chavan nirlajj ani khotarda manus... december 2030 paryant tari hoil ka? 17 years jhali... ajun pan land aquision che reasons sangtoy.. ata ganpati ale ...ata dya parat ghoshana... information given about first package is completely wrong.. fakt cement takala k raod nahi hot... side patti ata takayat, no refelectors, no white markings, no sign boards... pavsaat gadi chalwun bagh ekda ratri....
@avindrachoudhari6091
3 ай бұрын
10 Varsha man ki Baat Ani Dhan ki Baat
@mahendranaik4610
3 ай бұрын
Vetal bambarde fula jawal 1 leg aahe te jara bhaga saheb
@chinmaykarpe9167
3 ай бұрын
rasta purn vhaychya aadhicha tyala khadde padun juna zala punha😂😂😂
@atuelmasurkar3829
3 ай бұрын
Ithe takkevari konachi jara tapsa. NHAI BJP kade aahe.
@sidh0505
3 ай бұрын
10varsha kay zal nahi te ata honar😂😂😂😂😂😂😂
@hemantkode9862
3 ай бұрын
Kamacha darja atishay nikrusht ahe
@sumangalgandhi4608
3 ай бұрын
hi sarva contractor loka zolar ahet he tumhala mahit nahi kay...tumahala mantri koni banavlay...kamchor ani paise khane.
Пікірлер: 70