मुंबई गणपती विसर्जन २०२४ 😍 || Mumbai Ganpati Visarjan 😍 || Ganpati Bappa morya
नमस्कार मित्रांनो.
अनंत चतुर्दशी म्हणजे जल्लोश आणि गर्दी चा दिवस. तर चला गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत ही संपूर्ण वीडियो पहा आणि आवडली तर लाइक आणि शेयर करा.
निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या लाडू मोदक घेऊन या
#Mumbaiganpati
#Ganpativisarjan
#Ganeshutsav2024
#Ganeshchaturthi
#SachinOnHello
Негізгі бет मुंबई गणपती विसर्जन २०२४ 😍 || Mumbai Ganpati Visarjan 😍 || Ganpati Bappa morya
Пікірлер: 2