नमस्कार मित्रांनो,
समुद्रात खेकडे पकडण्याची पारंंपारिक पद्धत "पोगोली"ने आज आपण खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत.
खाााडीत खेेेेेकडे पकडण्यात आणि समुद्रात खेकडे पकडण्यात खूप फरक असतो, हा फरक असा आहे की खाडीच्या पाण्याला वेग कमी असतो तर समुद्रात हा वेग खाडीपेशा दुप्पट असतो आणि सोबतीला लाटाही असतात त्याच्यामुळे अनेकदा आपली पोगोली उलटी पलटी होते,
एवढंंच नव्हे तर समुद्राच्या पााण्याच्या भरतीचा वेग खूप जोरात असतो त्याच्यामुळेेेेे आपल्याला आपल्या पोगोल्या लवकर उचलाव्या लागतात.
========================================
लोखंडी शिगेेने खेकडे पकडण्याची पारंपारिक पद्धत= • मुंबईकर निघाले लोखंडी ...
========================================मासे पकडण्याची पारंपारिक पद्धत "गरी"= • मासे पकडण्याची पारंपार...
========================================
All sounds credits goes to= NCS MUSIC.💙
• Elektronomia - Vitalit...
××××××××××××××××××××××××××××××××××××××××××
Негізгі бет मुंबईकरांची खेकडे पकडण्याची पारंपारिक पद्धत"पोगोली".Mud crab's catching tricks.mumbai indian fishing
Пікірлер: 122