#MumbaiNews #Localtrain #Lockdown
21 मार्चला मुंबईची लाइफ लाइन असलेली लोकल ट्रेन सेवा बंद करण्यात आली. जवळपास तीन महिन्यांनी आता ही सेवा पूर्ववत सुरू होत ाहे. मुंभईची लोकल रुळावर धावू लागली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर अशाच काही मुंबईकरांशी आम्ही संवाद साधला. काय म्हणाले मुंबईकर? मुंबईच्या लोकांना लोकल ट्रेन सुरू झाल्यानंतर काय वाटलं? जाणून घ्या या व्हीडिओतून
CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा -
• Playlist
कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा -
• सोपी गोष्ट | Sopi Gos...
कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा -
www.bbc.com/ma...
यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
/ @bbcnewsmarathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет मुंबई लॉकडाऊन : लोकल ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबईकरांनी काय भावना व्यक्त केल्या? | Mumbai Local Train
Пікірлер: 291