#BBCMarathi
मुंबईतील आचार्य आणि मराठे कॉलेजने विद्यार्थ्यांनी टी शर्ट तसंच जीन्स घालण्यावर बंदी घातली आहे. ड्रेस कोड़चा भाग म्हणून कॉलेजने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हिजाबवरही बंदी घालण्यात आली होती ज्याला देण्यात आलेलं आव्हान कोर्टाने फेटाळून लावलं. हा मुद्दा आज (3 जुलै) विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार प्रताप सरनाईक याबद्दल काय म्हणतात पाहा.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Mumbai College Bans T - Shirt, Jeans : मुंबईच्या कॉलेजमध्ये टी - शर्ट, जीन्स बंदीचा मुद्दा विधानसभेत
Пікірлер: 441