Mumbai Dating Apps Scam : 12 तरुणांची मुंबईतल्या डेटिंग स्कॅमची रंगीन गोष्ट | Vishaych Bhari
मंडळी जसा काळ बदलत गेला तसा लवशिपच्या व्याख्या अन ते मिळवण्याचे प्रकार ही बदलत गेले. म्हणजे पूर्वी शाळा कॉलेजात पोरीच्या नजरेला नजर भिडली की मग महिनाभर निस्ती बघाबघी चालायची. पुन्हा लयच डेरिंग झाली तर पोरगं पोरीला, लव्हशिप देती का म्हणून इचरायचं अन त्यात पोरगी व्हय म्हंटली तर आनंद पोटात माझ्या माईना अशी पोराची गत व्हायची. पण तवाच्च प्रेम लय निरागस होतं..म्हणजे वही पुस्तकात, चिठ्ठ्या टाकून गाठीभेटीच्या गोष्टी कराव्या लागायच्या. समोरासमोर जुळायचंच न्हायी. त्यात पोरीला फिरायला घेऊन जायाचं सोडा पण तिला निस्त भेटायचं म्हणलं तरी पाकिस्तानवर हमला करायला इंडियन आर्मी जेवढी तयारी करते तेवढी बारकाईनं पोराला तयारी करायला लागायची. पण मागच्या काही काळात तरुणाईनं या प्रेम अन लव्हशिपच्या व्याख्याचं बदलून टाकल्या. म्हणजे आता सोशल मीडियाच्या काळात प्रेम फक्त प्रेम राहिलं नाय, ते डेटिंग, लिव्ह इन रिलेशनशिप, फ्रेंड्स विथ बेनेफिट, Situationships, hookup असं बरच काय काय झालंय. त्यातला सोशल मीडियामुळंअलीकडं डेटिंग हा प्रकार लय फोफावलाय. म्हणजे एक मेसेज टाकायचा अन म्हणायचं माझ्याबर डेटला येती का ? की झालं काम. व्हय तर व्हय न्हाय तर न्हाय. अन ते काम आणखी सोप्पं केलंय मार्केटमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या डेटिंग ऍप्सनी. त्यातलं फेमस म्हणजे app म्हणजे Tinder. सध्या अनेकजण हुकअपसाठी आणि त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी tinder आणि त्यासारख्या आणखी काही ऍप्सची मदत घेऊन डेटिंगवर जायला लागलेत. पण सध्या तश्या ऍप्सवरून बेक्कार मोठा स्कॅम मुंबई पुण्यात सुरूय. नुकतच 12 हौशी पोरांनी तश्या एका ऍप्सवर मैत्रिणी बनवल्या अन त्यांच्यापुढं शायनिंग मारायच्या नादात पदरचं साठ साठ हजार रुपये घालवून बसल्यात. खा, प्या, अन कलटी मारा या गेमच्या नादात त्यांना चांगलाचं भुरदूंड बसलाय. आता त्यो कसा आणि नेमका काय आहे मुंबई डेटिंग ऍप स्कॅम सगळं सविस्तर जाणून घेऊ, जेणेकरून तुमच्या कुणाच्या खिशाला कात्री लागाय नको, कसं कायदेशीर..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#mumbaidatingscam
#mumbiadatingappscam
#mumbaidatingscam
#datingappscam
#onlinedatingappscam
#vishaychbhari
#विषयचभारी
dating app scam,mumbai dating app scam,dating app,dating apps,dating,dating app scam news,dating app scam maharashtra,dating app fraud,dating scams,online dating scams,midday dating app sting operation,tinder dating app,mumbai scams,online dating scam,online dating,dating app scams hinge,online dating catfish scam,online dating apps,online dating scams stories,dating app scammer,dating apps scams,dating advice,scam,bumble dating app
Негізгі бет Mumbai Dating Apps Scam : 12 तरुणांची मुंबईतल्या डेटिंग स्कॅमची रंगीन गोष्ट | Vishaych Bhari
Пікірлер: 92