Mumbai Goa new Update (Khed Reilway Station te Poladpur Updated/खेड ते पोलादपूर अंडरग्राऊंड अपडेटेड.
हा व्हिडिओ मी शोट केला आहे. कारण हा रस्ता कसा आहे आणि किती छान आहे. खेड रेल्वे स्टेशन ते पोलादपूर अंडरग्राऊंड व्हिडिओ शोट केला गेला आहे. आणि कशेडी भोगद्याचे नवीन अपडेट दाखवले आहे. आणि मुंबई वरून ते गोवा पर्यात जाताना आता नवीन रोड तयार करण्यात आले आहे.
#kashedi
#bhogda
#mumbai
#goa
#poladpur
#khedapati
#khed
#kashedighat #kashedi bhogda
Негізгі бет Mumbai Goa new Update (Khed Reilway Station to Poladpur Updated/खेड ते पोलादपूर अंडरग्राऊंड अपडेटेड
Пікірлер: 10