#alibaugh #alibaugbikeride #bikeride
Mumbai to Alibaug Bike Ride l बायकोसोबत निघालो अलिबाग ला l संपूर्ण अलिबाग मध्ये ट्रॅफिक जाम
मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही केलेला मुंबई ते अलिबाग
हा प्रवास पाहायला मिळणार आहे.
या प्रवासामध्ये मी प्रथमच उरणच्या आतल्या रस्त्याने वहाळ गावातून अलिबाग साठी निघालो. या रस्त्यावरून जाताना मला नवीनच अनुभव आला काही किलोमीटर फक्त कंटेनर आणि ट्रकच दिसत होते नंतर जेव्हा गाव लागले तेव्हा सुंदर असा डोंगरातला रस्ता लागला. तुम्ही एकदा तरी अलिबागला जाताना या रस्त्याने जा आणि तुम्हाला निसर्गाचा वेगळाच अनुभव आणि रूप पाहायला मिळेल. पावसाळ्यात तर स्वर्ग सुखच.
आम्ही अलिबाग मध्ये नागाव बीच जवळ प्रसिद्ध असलेल्या आयुष फार्म मध्ये गेलो आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयुष फॉर्म बद्दल थोडक्यात माहिती देईल आणि जवळच असलेली पाहण्यासारखी काही ठिकाणं तुम्हाला दाखवेन.
मंडळी जर तुम्ही पहिल्यांदाच माझा चॅनल वर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे सुद्धा पाहायला मिळणार आहेत आणि जर तुम्हाला हा माझा प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा.
Ayush Farm - Alibaug - Nagao
Guna Tai Manager - 9595624909
Reception - 99215 51550
Google Location -
maps.app.goo.g...
Негізгі бет Mumbai to Alibaug Bike Ride l बायकोसोबत निघालो अलिबाग ला l अलिबाग मध्ये ट्रॅफिक जाम l Couple Ride
Пікірлер: 63