Mumbra Children Rescue : डोंगरावर अडकलेल्या ५ मुलांना वाचवण्यात यश, नेमकं काय झालं | Marathi News
मुंब्र्यातील खडी मशीन डॅमजवळ डोंगरावर 5 जण अडकले होते....एनडीआरएफ आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांना डोंगरावर अडकलेल्यांना वाचवण्यात यश आले आहे....काल सायंकाळी 5 मुले खेळायला गेली होती....परतीचा रस्ता विसरल्याने 9 तास मुले डोंगरावर अडकून होती.....एनडीआरएफच्या पथकाला घटनेची माहिती मिळताच तात्काळ एनडीआरएफचे पथक दाखल झाले होते.....मुलांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची तपासणी करुन त्यांना घरी सोडण्यात येईल
#mumbra #mumbai #ndrf #childmissingcase #news18lokmat #marathinews #maharashtranews18 #news18lokmat
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : twitter.com/ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
Негізгі бет Mumbra Children Rescue : डोंगरावर अडकलेल्या ५ मुलांना वाचवण्यात यश, नेमकं काय झालं | Marathi News
Пікірлер: 1