नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर या गावात आलेलो आहे तर काकांचा म्हैस पालनातील जबरदस्त अनुभव आणि जबरदस्त माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता जर कोणाला म्हैस पालन सुरुवात करायची असेल तर काकांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे गायन पेक्षा म्हैस पालन व्यवसाय परवडतो गाईंचे दुधाचे दर कमी-जास्त होतात पण म्हशीचा दुधाचा दर आतापर्यंत कमी झाला नाही त्यापर्यंत महेश पालन व्यवसाय हा फायदेशीर ठरत आहे असेच नवनवीन यशोगाथा पाहण्यासाठी आपल्या शेतकरी संवाद चैनल ला नक्की सबस्क्राईब करा
------------------------------------------------------------
Connect with me👇
Contact 📲 9511880840
⏩ Whatsapp Group :- chat.whatsapp....
⏩ Facebook page :- www.facebook.c...
⏩ Instagram :- / shetkarisanvad
Thank you for watching Shetkari Sanvad🙏
------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी "शेतकरी संवाद" टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
-------------------------------------------------------------------------------
#buffalo_farm #murrah_buffalo #म्हैस_पालन #murrah_buffalo_dairy_farm #murrah #murrah_mhais #murrahfarm #म्हैस_पालन #मुरा_म्हैस_पालन #मुरा_म्हैस #मुरा_म्हशी #जाफराबादी_म्हैस #मुरा_म्हशींचा_गोठा #म्हैसपालन #मुरा_म्हैसपालन #murah_buffalo #murrah_palan #mhais_bajar #jafarabadibuffalo #jafarabadibuffaloes #dairy #dairy_farm #mhai
Негізгі бет ♦️मुरा म्हैस पालन,गाई पेक्षा म्हैसपालन परवडते,एवढी प्रचंड माहिती काकांचा म्हैस पालनातील अनुभव बघाच
Пікірлер: 31