अंदाज अचूक वाटतो आपला त्यामुळे आतुरता असते आपल्या अंदाजाची,असेच वरचेवर अंदाज देऊन शेतकऱ्यांना मदत होत असल्यामुळे आपले खुप खुप आभार,🙏
@abhilashhajare9848
2 сағат бұрын
तुमच्याच अचूक अंदाजाची वाट पाहत असतो मी सर 🎉
@pravindhanorkar7326
3 сағат бұрын
Bhau Tumhi VIDARBHACHI shan ahe.
@aslampathan4211
2 сағат бұрын
जय शिवराय सर 🙏🙏🚩🚩 सर तुमच्या हवामान अंदाजाची मी खूप आतुरतेने वाट पाहतोय सर कारण तुमचा अंदाज खूपच परफेक्ट असतो. सद्या सोयाबीन हंगाम चालु आहे सर त्यामुळे तुम्ही दररोज हवामान अंदाज द्यावा अशी मला तुमच्या कडून अपेक्षा आहे.धन्यवाद 🙏🙏❤️❤️
@NiteshPatil-x5w
Сағат бұрын
सर तुमचा अंदाज अचूक असल्यामुळे आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो सर जिल्हा जळगाव तालुका पाचोरा
@yogeshveera5867
2 сағат бұрын
साहेबांनी अंदाज दिला की पाऊस होताच नाही
@bablupawar338
2 сағат бұрын
मग घ्या कडून सोयाबीन
@sahebrabhuktar
3 сағат бұрын
Ekdam khara andaj
@ViP_08-cp7cv
Сағат бұрын
२३ सप्टेंबर २०२४ दक्षिण रत्नागिरी लांजा तालुका पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला😮
@SomnathKanse-r9w
Сағат бұрын
श्रीरामपूर तालुका मातुलठाण बऱ्यापैकी पाऊस झाला आहे
@spcreation7753
Сағат бұрын
दोन दिवस मोक्कर पाऊस झाला आहे पारनेर तालुक्यात
@bhikansingthoke3943
2 сағат бұрын
खुपचं वेळ लावला भाऊ ह्यावेळेस
@ganeshbhandari2532
14 минут бұрын
सर तुम्ही बीड जिल्ह्याचे फार कमी सांगतात सर्व हवामान तज्ञ बीड जिल्ह्यात मुसळधार ढगफुटी सारखा पाऊस सांगत आहेत शेतकऱ्यांना फार काळजी वाटत आहे तरी तुम्ही 24 चा हवामानात बीड जिल्हा पाऊस कसा राहील ते कृपया सांगणे कारण शेतकऱ्यांना नुकसानीची भीती वाटत आहे
@bharatpatil8771
48 минут бұрын
जिल्हा जळगाव तालुका यावल येथे आज दिनांक 23/10/2024 रोजी संध्याकाळी तुफान पाऊस झाला
@balajichapole8087
3 сағат бұрын
सर लोहा येथे पाऊस पडेल का बेरळी गावामधे नादेड जीलहां
@purushottamtasare6407
2 сағат бұрын
मोझरी तिवसा सांगा ना साहेब तुम्ही खुप छान सांगता बाकी लोकांच खोट होत
@narayanDarade-g3r
2 сағат бұрын
कामनकर साहेब नमस्कार सर,ला लिना च काय झालं ते सांगता,का दुसऱ्या विडीओ शक्य असेल तर सांगा साहेब धन्यवाद जी नारायण दराडे जिंतूर लिंबाळा,स, इंगोले यांना नमस्कार कळावे लोभ असावा हिच माझी अपेक्षा,
@Lalitonkar-cz6qt
3 сағат бұрын
sir yavatmal
@amarkothare3560
3 сағат бұрын
Sir वर्धा सेलू मधे highani शिवनगांव ला पाउस होईल का
@milindkamble9454
2 сағат бұрын
चेहर्यावर काहीतरी नाराजी दीसतीय
@vinodkhandarkar-n3u
2 сағат бұрын
चंद्रपूर जिल्हा तालूका भद्रावती येथे २४. २५. २६. २७ या चार दिवसांचा पाऊस कसा आहे सोयाबीन कापनी करावी काय
@santoshmandvekar6407
Сағат бұрын
साहेब IOD बद्दल ऐक video बनवा.
@kishordohe1958
Сағат бұрын
चंद्रपूर मध्ये नाही आहे का पाऊस
@PrashantChavhan17.Mviews1hago
3 сағат бұрын
🙏🙏🙏
@sumitmundwaik4619
2 сағат бұрын
Nanadgao khandeshwar paus kevha thambel
@JunedaliAli-h3s
2 сағат бұрын
Bhau pavsachi ughdip kadhi pasun aahe te sanga
@PrashantHeda-e5m
2 сағат бұрын
Sar Washim jila Maddy monora taluka madhye paus kasa aahe sanga sar pls
@KishorBhambere
2 сағат бұрын
अकोल्यामध्ये काय परिस्थिती राहील सर
@nitinmahankar2464
2 сағат бұрын
अकोला पातूर
@ravithorat8470
2 сағат бұрын
सर संगमनेर सांगा
@DineshDharmale-ug4yl
Сағат бұрын
Akola jilha mzr taluka badal mahiti sanga
@amitdeshmukh9591
2 сағат бұрын
Kashala sangata sheta karanan var upakar hoil
@padmakardhore9866
2 сағат бұрын
अकोला जिल्हा पाऊस कसा आहे
@manojmk475
2 сағат бұрын
सोलापूर किती प्रमाणात पाऊस आहे
@yogeshbogewar8926
3 сағат бұрын
Sir Nanded ahe ka paus
@vinodpatil9796
3 сағат бұрын
परतीचा पाऊस केव्हा आहे सागा सर जी
@nitindandale9014
2 сағат бұрын
अकोला मधे पाऊस होणार का?
@PrashantHeda-e5m
2 сағат бұрын
Sar Washim jila Maddy musal Dhar paus aahe ka
@PrafulChirde
2 сағат бұрын
Bhau ha paraticha paus aahe na
@SopanThakur-b4x
2 сағат бұрын
Good night ho sir
@raniyamulwad7318
37 минут бұрын
Andaj chukat aahe tumcha. sir plz..maf kara .. .....ek.laturkr,.
@VikasPatil-yk6bs
Сағат бұрын
सर नंबर सेंड करा
@amitdeshmukh9591
2 сағат бұрын
Panjab Dak nalayka batala pan barech loka nalayk ahet
Пікірлер: 44