एकटेच लढा 100% सर्वात जास्त जागा येतील ठाकरे सेनेच्या
@MrIndia-rj9cn
3 сағат бұрын
😂😂😂
@meherbhoyar8955
2 сағат бұрын
😂😂😂
@jayandragandhi
2 сағат бұрын
Shett
@sandeepdhapte
2 сағат бұрын
😂😂😂 Single Digit 😂😂😂
@AnilLavhate-go2gf
2 сағат бұрын
Right 👍👍
@tamrajkilvish9215
3 сағат бұрын
योग्य निर्णय 🔥
@abhikhetr3149
3 сағат бұрын
1001 Take
@ashokshedge2716
3 сағат бұрын
जय महाराष्ट्र झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@ghanshyamsheth3639
3 сағат бұрын
100 💯 percent correct
@धनंजयमहाजन-ष8र
3 сағат бұрын
मनसे सोबत घेऊन निवडणूक लढा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करावे
@virajkadu3209
Сағат бұрын
तो आधीच शिंदे ला भेटायला गेला आहे😂
@anilipar1777
Сағат бұрын
तो बिनशर्त पाठिंबा फेकू तडीपार ला देऊन मोकळा होईल ... गुज्जू धार्जिणा..
@vishalkoli3128
3 сағат бұрын
100% योग्य निर्णय
@umeshgurav9507
3 сағат бұрын
योग्य निर्णय
@maheshkudalkar3627
Сағат бұрын
तुम्ही योग्य निर्णय घेतला आम्ही आहोत मागे जय महाराष्ट्र
@amolswati2109
3 сағат бұрын
राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडा जनता तुमच्या सोबत आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे
@TruthSee007
3 сағат бұрын
Haan tu ekti mhanje janta 😂
@ashishmagar1551
3 сағат бұрын
कांग्रेस राष्ट्रवादी मुळे ठाकरे ला किंमत आहे
@ashwing8383
3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@vishalthikane555
3 сағат бұрын
उध्दव ठाकरे ताकद लागणार नाही 288 लढवल्या तर.
@RakeshDeore-k1q
2 сағат бұрын
@@ashishmagar1551त्यांना कीती कीमंत आहे हरीयानात दिसल नाही का😂😂
@chandrakantwayal3592
3 сағат бұрын
काँग्रेस च्या डोक्यात हवा गेलीय.., योग्य निर्णय
@prakashpol6424
3 сағат бұрын
जरा थांबा महिनाभर कोनाच्या डोक्यात हवा गेलीय ते समजलच की
@shishirsakhare2231
3 сағат бұрын
हो प्रत्येक ठिकाणी सांगली सारखे Deposit जप्त होणार खुशाल स्वतंत्र लढावं
@Sujatthorat733
3 сағат бұрын
काँग्रेसच्या डोक्यात नक्की हवा गेल्या
@Sujatthorat733
3 сағат бұрын
लोकसभेला शिवसेनेने प्रामाणिकपणे काम केलं काँग्रेसच्या उमेदवाराचा सुद्धा
@शीतल-स1ण
3 сағат бұрын
हरयाना होणार काँग्रेसच, लोकसभाचे उपकार विसरले 😡
@VishnuDudhal-st5uj
3 сағат бұрын
उध्दव ठाकरे साहेबांनी हा धाडसी निर्णय घ्यावा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत असेल
@sanjayughade6362
3 сағат бұрын
एकदा करूनच बघा.. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे...,👍👍👍
@amirshaikh1861
3 сағат бұрын
Bjp la changlach hoil...
@harshalgodghate7612
3 сағат бұрын
विदर्भात तेवढी शक्ती नाही रे बाबा इकडे फक्त भाजपा आणि काँग्रेस च
@katvokabaap3956
3 сағат бұрын
Kokan,thane,navimumbai,pune kolhapur, kalyan dombivli Maharashtra madhe ahe ani ethun uddhav la kela bhetal😂
@prakashpol6424
3 сағат бұрын
पानिपत युध्द का हरले,एकी नसल्यामुळे
@india3572
3 сағат бұрын
@@prakashpol6424मुघलांना बरोबर घेतलं पाहिजे का😂
@तुकाराम.भिसे
59 минут бұрын
उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@sameerthakare2965
Сағат бұрын
महविकास आघाडी सर्व पक्ष स्वतंत्र लढा
@dineshsolanke6033
2 сағат бұрын
काँग्रेस ने लोकसभेत जास्त यश मिळालं म्हणून जास्त उडू नये ठाकरे गटाचा निर्णय योग्य आहे 👍🏻👍🏻
@nivrutidhebe5884
2 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🔥🚩
@sharadghodak7415
3 сағат бұрын
बरोबर योग्य निर्णय
@akshaydesale2039
3 сағат бұрын
एकला चलो ठाकरे साहेब
@purushottambhusare832
2 сағат бұрын
महाराष्ट्रात फक्त मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
@nileshjain6703
52 минут бұрын
शिवसेना ठाकरे बीजेपी गठबंधन पाइजे
@manoharbhavarthe7013
Сағат бұрын
🚩🚩🔥🔥आवाज फक्त ठाकरे साहेबांचा
@mohankadam4888
Сағат бұрын
जय महाराष्ट्र!
@dattudherange5052
3 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जिंदाबाद जिरवा काँग्रेस चा माज राहुल गांधी पनौती आहे तो जिंकेल निवडणूक हारतो
@narendrathakur6089
3 сағат бұрын
काही ही झाले तरी ही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा बरोबर. आम्हाला ना काँग्रेस ना भाजप शी देणेघेणे.
@laxmanaghav6640
3 сағат бұрын
मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर महाराष्ट्रात परिवर्तन घडेल राज ठाकरे व उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र
@harshalgodghate7612
3 сағат бұрын
विदर्भ च काही खर नाही मग तर
@tshsu73
3 сағат бұрын
ठाकरे सरकार 🔥🚩💯
@User7652i
Сағат бұрын
हीच ती वेळ, स्वबळावर सत्तेत जाण्याची ,उद्धव साहेब आता मागे हटू नका
@rameshpatil2523
2 сағат бұрын
ठाकरे हा भाजपला मदत करणार आहे मुलग्याची सेटलमेन्ट आहे
@saikrupa4524
Сағат бұрын
पाटील, तुमची इच्छा काय ठाकरेंनी आतंकवादी जमातीला डोक्यावर घेणाऱ्या पक्षाला करावी अशी आहे का मग
@anilipar1777
Сағат бұрын
तू गद्दार गँग चा असल्यामुळे अशीच गड्डारीची भाषा करशील... महाराष्ट्र द्रोही bjp बरोबर युती नाही ... आदित्यला फेकू तडीपार टरबुज ची गरज नाही ...
@mahendraabnave6404
3 сағат бұрын
लोकसभेला उद्धव ठाकरे मुळे. काँग्रेस. ला जागा मिल्याला
@ramdasrajpure5030
Сағат бұрын
ठाकरे किंग आहे मी mableeshwar lkar
@omkarmhatre6613
3 сағат бұрын
मुख्यमंत्री पदासाठी तडफड चालू आहे 😂😂😂
@RameshwaHapse0407
2 сағат бұрын
हे फक्त दबाव तंत्र आहे .... बाकी काही ही घडणार नाही
@pramod_k
3 сағат бұрын
स्वतंत्र ठाकरे गट लढला तर सरळ बिजेपी सत्तेत येणार.
@ajaydhanu9690
3 сағат бұрын
२०१९ साली स्वबळावर काँग्रेसला केवळ १ च लोकसभेची जागा मिळवता आली होती..२०२४ लोकसभेला आघाडीतील सर्व पक्षाच्या सहकार्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या हे काँग्रेसने लक्षात घ्यावे.हे यश केवळ काँग्रेसचे नाही...डोक्यात गेलेली हवा काँग्रेसने काडुन टाकावी...
@bhimraokhese5614
3 сағат бұрын
काँग्रेसला माज आलाय ठाकरेंनी सर्व जागा लढवावी
@RamakrishnaShinde-rh3nu
3 сағат бұрын
❤ जय महाराष्ट्र साहेब ❤
@anilgade2471
2 сағат бұрын
काँग्रेसच्या डोक्यात लोकसभेची हवा शिरली पटोले जरा भाणावरती या विधानसभेला हवा निघेल
@rahuldharshivakar
2 сағат бұрын
ठाकरे गटाने 288 जागा लढवली तर 80 पेक्षा जास्त आमदार येतील ठाकरे गटाचे महाराष्ट्रात उधव ठाकरे यांना सहानभुती आहे
@arungolegawakar5961
Сағат бұрын
110+ yetel
@Rahulnana777
Сағат бұрын
शेटाची सहानुभूती राहीली आहे. गेले दिवस सहानुभूतीचे, घर सोडून शरद पवांरासारखे फिरावे लागते, घर कोंबडा होऊन सहानुभूती राहत नाही.😂😂😂😂
@SQ1RQ2ZQ
Сағат бұрын
25 पण नाही येणार.
@Aarushsonawane123
Сағат бұрын
Ghari basun kase yetil nivdun
@jayshivray387
Сағат бұрын
21 पैकी 9 आले आणि म्हणे सहानुभूती😂😂
@balawadibhasme3372
Сағат бұрын
Great
@sheelasutar59
3 сағат бұрын
वा मस्त ubt झिंदाबाद 288 आमदार निवडून येणार. जय महाराष्ट्र
@AnilMagre-xn8dx
3 сағат бұрын
सगले अलग अलग अलग लड़ले तीनही मिलुन 50 सुधा शीट येणार नाही ही एक आत्महत्या च आहे बीजेपी मनातुन खुप खुश असनार
@saikrupa4524
Сағат бұрын
289 येणार😅
@pallavitalawdekar521
Сағат бұрын
हो खरच एकटेच लढा
@sidhantshete8237
3 сағат бұрын
खरी शिवसेना
@laxmanshinde-rn5bu
2 сағат бұрын
हिंदुहृदयसम्राट उद्धव ठाकरे जिंकणार
@gajananamande4225
2 сағат бұрын
😂😂😂😂
@tejaswahewal2689
44 минут бұрын
उरलेली जिरून घ्याची आहे का???😂
@SandipGavali-g7k
2 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिदाबा द
@Maheshkadam-l6s
2 сағат бұрын
याचा जास्त फटका ठाकरेंना बसू शकतो कारण काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लडू शकतात
@rudrakadu7a399
51 минут бұрын
बरोबर निर्णय घेण्यात आला आघाडी सोबत शिवसेनेला कमी जाग्यावर विजयी होतील
@कोकणस्वार
3 сағат бұрын
ठाकरे एकटे लढले पाहिजे मराठी जनता ठाकरेच्या पाठीशी आहे
@ashishmagar1551
3 сағат бұрын
288 जागा जर ठाकरे लढणार असतील तर एकही जागा जिंकता येत नाही
@ArunPhapale
23 минут бұрын
💯 %निवडणूक लढवून विजय ✌ भव.
@moryag4159
2 сағат бұрын
अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे उभाठ ची ऐपत नाही आहे....याला दबाव तंत्र आणि बातम्या पेरण्या म्हणतात
@nileshghadage6936
3 сағат бұрын
योग्य निर्णय आहे माझी हिच इच्छा आहे साहेब
@jitu7682
Сағат бұрын
उध्दव साहेब अपान स्वता सर्व जागा लाडू....👋👋👋👋👋
@sindhujadhawale6176
3 сағат бұрын
अती आत्मविश्वास ठाकरे गटाला झाला आहे खड्डय़ात जातील.
Пікірлер: 650