This version is a revised shorter version of the same documentary. For the enhanced version visit www.indiacinematographer.com
The Documentary “My Meherazad Boys” by Sachin Singh and Robert Fredricks focuses on stories narrated by three men : Madhav V. Kamble, Bapu N Dete, Laxman Bhonde who served at Meherazad, looking after Avatar Meher Baba and His Mandali, they were also responsible for carrying Baba on His chair after the Satara accident. Unfortunately, the fourth man, Shankar who was also detailed for carrying Baba, passed away a few years ago, which made it even more imperative that stories of those who were in close proximity with Baba must be recorded and shared.
The film is interspersed with 1960s archival footages of Baba and the Mandali at Meherazad with the “Meherazad Boys” lending delightful context to certain incidents when narrated by them. An engaging watch for those seeking a deeper insight into the time surrounding Avatar Meher Baba's life and rhythm at Meherazad.
"माझी मेहेरIझादची पोर”
“My Mehrazad Boys”
अवतार मेहेर बाबा यांच्या सेवेतील जीवनांच्या कथा.
सचिन सिंह आणि रॉबर्ट फ्रेड्रिक्स यांच्या "माझी मेहराझादची पोर" या माहितीपटात तीन पुरुषांनी सांगितलेल्या कथांवर लक्ष केंद्रित केले आहे. माधव व्ही. कांबळे, बापू एन. देटे आणि लक्ष्मण भोंडे जे मेहेरझाद येथे बाबा आणि मंडळीच्या सेवेत होते| सातारा दुर्घटने नंतर बाबांना खुर्चीवरून फिरवण्याची जबबदारी पण हेच सांभाळत दुर्दैवाने, बाबांना घेऊन जाण्यासाठी असलेले चौथा सेवेकरी, शंकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले| त्यामुळे हा विचार आला की, बाबांच्या सान्निध्यात आलेल्या या लोकांकडून बाबांच्या कथा संग्रहित करून आपणास दाखवाव्यात}
या चित्रपटात 1960 च्या दशकातील मेहेराझाद येथील बाबा आणि मंडळींच्या संग्रहित चित्रफितीसह मेहेराझाद च्या या पोरांनी कथन केलेल्या काही घटनांचा आनंददायक अनुभव सादर करीत आहोत|
हा चित्रपट मेहेर बाबांच्या जीवना बद्दल आणि मेहेरझाद मधील लयबद्ध जीवना बद्दल सखोल माहिती मिळवू इच्छिणार्यांनी नक्की बघावा|
"माझी मेहराझादची पोर” चित्रपट बघण्यासाठी आणि भेटीसाठी
आम्ही आपणास सादर आमंत्रित करीत आहोत|
#अवतामेहेरबाबा #मेहबाब #मेहेराझादच #अरणगाव #अहमदनगर #ऐतिहासिक #अवतार #भक्ती
सचिन सिंह और रॉबर्ट फ्रेड्रिक्स की डॉक्यूमेंट्री "माई मेहेराज़ाद बॉयज़" तीन पुरुषों द्वारा सुनाई गई कहानियों पर केंद्रित है: माधव वी. कांबले, बापू एन देते, लक्ष्मण भोंडे जिन्होंने मेहेराज़ाद में सेवा की I मेहर बाबा के सतारा दुर्घटना के बाद बाबा और मंडली की देखभाल की, वे बाबा को कुर्सी पर ले जाने के लिए जिम्मेदार थे I चौथा आदमी, शंकर, जो बाबा को ले जाने के लिए भी तैनात था, उनकी मृत्यु के बाद, यह और भी ज़रूरी हो गया कि जो लोग बाबा के करीब थे, उनकी कहानियों को रिकॉर्ड किया जाना चाहिए और साझा किया जाना चाहिए।
यह फिल्म 1960 के दशक के मेहेराज़ाद में बाबा और मंडली के अभिलेखीय फुटेज के साथ "मेहेराज़ाद बॉयज़" के साथ उनके द्वारा सुनाई गई कुछ घटनाओं के लिए रमणीय प्रसंग उधार देती है।
मेहर बाबा के जीवन और मेहेराज़ाद के बारे में गहन जानकारी चाहने वालों को अवश्य देखना चाहिए।
www.indiacinematographer.com
Негізгі бет Музыка | MY MEHERAZAD BOYS | 'माझी' मेहेरजादची मुले | Avatar Meher Baba | Documentary | Marathi w Eng Subs
Пікірлер: 30