कुरकुरीत नागली-नाचणीचे पापड | Nagali Papad Recipe | Ragi Papad Recipe | Nachani Papad Recipe |nagli papad.
साहित्य-:
1• नागली/ नाचणी - 5 किलो
2•जिरे दळून घेतले आहे.
3•ओवा दळून घेतला आहे.
4• हिंग
5•पापडखार
6• तीळ
7• मीठ
कृती -:
•सर्वात पहिले मी पाच किलो नागली घेतली ती स्वच्छ दोन-तीन पाण्याने धुऊन घेतली. आणि 24 तास साठी भिजत घातली.
•चोवीस तासानंतर परत एकदा छान स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची.नागलीचा आंबटपणा सगळी काढून टाकायचा.
•आता आपल्याला नागली पाण्यातून काढून घ्यायचे आहे आणि कपड्यात बांधून ठेवायचे आहे. जेणेकरून तिला मोड फुटतील.
•मोड फुटल्यानंतर तिला थोडीशी वाळत घालायचे आहे.
• नागली वाळून घेतल्यानंतर तिला गिरणीतून दळून आणायचे आहे. आणि पीठ छान गाळून घ्यायचा आहे.
•चार ग्लास प्रमाणे आपल्याला खीशि घ्यायचे आहे पिठाची.
•चार ग्लास पिठासाठी आपल्याला पाच ग्लास पाणी ठेवायचा आहे गरम करायला.
• पाच ग्लास गरम पाणी मधले एक ग्लास पाणी साईडला काढून ठेवायचा आहे.
• आपल्याला मसाला तयार करायचा आहे. ओवा, हिंग, जिरे पापडखार ,मीठ, तीळ पाणी उघडल्यानंतर आपल्यालाही सगळे मसाले पाण्यात टाकायचे आहे.
• थोडसं पाणी उकळल्यानंतर आपल्याला नागलीचे पीठ टाकायचे आहे.
• नागलीचे पीठ टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनिटं झाकण ठेवायचे आहे पातेल्यावर कारण पिठावर पाणी फिरलं पाहिजे.
•पीठावरून पाणी फिरलं नंतर आपल्याला छान खिशी घ्यायची आहे. खीशी घेताना पाणी कमी पडलं तर आपण ते साईडला गरम पाणी काढलं होतं ते तुम्ही टाकू शकता.
•खिशी घेतल्यानंतर आपण हे नागलीचे पीठ तीस मिनिटासाठी गॅसवर शिजायला ठेवणार आहोत.
• गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावर पातील ठेवायचा आहे म्हणजे आपल् पातील खालून जळत नाही.
• खिशी वर कॉटन चा रुमाल ओला करून टाकायचा आहे.
आणि खीशी तीस मिनिटं शिजू द्यायचे आहे.
• तीस मिनिट झाल्या नंतर आता आपल्याला पापड तयार करायला घ्यायचे आहे.
• पीठ थोड थोड पातील्यातून काढून आपल्याला पापड तयार करायचे आहे.
•तुमचे पापड खूप छान टेस्टी आणि सॉफ्ट होतील.
#nachnipapad #nagalipapad #ragipapad
#nagaliche_papad #nagali_papad #नाचणीचे_पापड
nachani papad recipe,
Nagali papad recipe,
ragi papad recipe,
nagali papad,
nagli papad,
nagali papad kaise banaen,
nagali papad kaise banta hai,
nagali na papad,
nagali masala papad recipe,
nagali se papad banane ka tarika,
nagali ke papad banane ka tarika,
nagali papad recipe in marathi,
nachni papad recipe in marathi,
ragi na papad,
How to make ragi papad recipe,
nachani papad,
you so much watch my video please like and share and subscribe my channel and ball icon.👉 Nagali papad recipe in marathi | finger millet papad recipe
Негізгі бет नागली-नाचणीचे पापड | Nagali Papad Recipe| Nachani papad recipe | Nagali papad recipe In marathi
Пікірлер: 139