Instagram ID :- @thorbole_ajit
महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारत देशात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी अर्थात नागपोर्णिमा ह्या सणासाठी परदेश आणि आजूबाजूचे सर्व लोक यात्री भाविक महाराष्ट्रातील कराड जवळ असणाऱ्या 32 शिराळा या गावी एकत्र येतात या गावात अनेक मंदिरे आहेत या गावाचा इतिहास खूप मोठा आणि पुरातन आहे अनेक काळातल्या महान संतांच्या महान व्यक्तिमत्त्वांच्या भरपूर खुणा या गावात स्पष्ट आढळतात महाराष्ट्राची प्रतिमा जगभर पोहोचवण्याचं काम ह्या गावाने केलं आहे अनेक प्रेक्षणीय आणि दर्शनीय स्थळांपैकी हे एक सर्वात महत्त्वाचे स्थळ आहे.
One of the most important festivals celebrated in Maharashtra and all over India is Nag Panchami or Nag Poornima, pilgrims from all over the world gather in Shirala village near Karad in Maharashtra for this festival. There are many temples in this village.
The history of this village is very long and ancient. Many traces of great personalities of great saints of many times are evident in this village. This village has done the work of conveying the image of Maharashtra to the whole world.
#nagapanchami #shirala #नागपंचमी #32शिराळा #शिराळा #महाराष्ट्र
Негізгі бет नागपंचमी उत्सव 32 शिराळा यात्रा Nagpanchami yatra 32 shirala Maharashtra festival
Пікірлер: 83