जास्त प्रमाणात नागपुरी झणझणीत तर्री पोहे/ बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाणात
Ingredients / साहित्य
पोहे (4-5 लोकांसाठी)
पोहे 200gms / 2 cups
तेल 2 tbsp
शेंगदाणे 2 tbsp
मोहरी 1 tsp
जिरे 1/2 tsp
कढीपत्ता.
हिंग 1/4 tsp
कांदा 1 मोठा
हिरवी मिरची 3-4
उकडलेला बटाटा 100gms (2-3 मध्यम)
हळद 1/4 tsp
मीठ
साखर 1 tsp
कोथिंबीर
लिंबू रस 1 tbsp
तर्री (4-5 लोकांसाठी)
हरभरा (न भिजवता) 200gms
हरभरा उकडण्यासाठी
भिजवलेला हरभरा 450gms / 2 cups
मीठ
पाणी पाउण लीटर
वाटण :-
सुके खोबरे 30gms / 1/4 cup
कांदा 150gms 3 मध्यम
हिरवी वेलची 3
मसाला वेलची 1
दालचीनी 1 inch
काळी मिरी 4-5
लवंग 4-5
आले 1 inch
लसूण 10-12
तर्री बनताना :-
तेल 60-70 gms / 1/2 cup
मोहरी
जिरे
तमालपत्र 2
तयार वाटण
हळद 1/4 tsp
लाल मिरची पावडर 3 tsp
धणे पूड 1 tsp
काळा मसाला 2 tsp
मीठ
गरम पानी 1 लिटर
आमचूर पावडर 1/2 tsp
कोथिंबीर
प्लेट बनवण्यासाठी -
पोहे
तर्री
शेव
कांदा
कोथिंबीर
लिंबू
#जास्तप्रमाणाततर्रीपोहेबनवतानाप्रमाणकसेघ्यायचे
#झणझणीतनागपुरीतर्रीपोहे #तर्रीपोहेरेसिपी
#नागपुरीतडकातर्रीदारपोहे #नागपूरचेस्पेशलतर्रीपोहे
#फूडबिझनेस42 #फूडबिझनेसमाहिती
#nagpurispecialzanzanittarripoha #नागपूरचेतर्रीपोहे #जास्तप्रमाणातपोहेबनवण्यासाठीप्रमाणकसे घ्यायचे
#नागपुरीझणझणीतपोहे #misalpoha #मिसळपोहे #पोहे #पोहेरेसीपीमराठी #करास्वतःचाफूडबिझनेस #नाष्टासेंटरसाठीपोहे #breakfast #poha #poharecipemarathi #tarripoharecipemarathi #saritaskitchen #foodbusiness
Негізгі бет नागपुरी झणझणीत तर्री पोहे / घरगुती ऑर्डर असो किंवा नाष्टा सेंटर एकदम परफेक्ट रेसीपी / फूड बिझनेस 43
Пікірлер: 300