जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
@rohiniwakshe815
Жыл бұрын
ताई एक नंबर अशी पाहिजे आमची ताई अरे कशाला मुलगा पाहिजे अशा मुली घराण्याची शान आहेत आणि महाराष्ट्राला अभिमान आहे धन्यवाद ताई
@sureshrawal7475
Жыл бұрын
अरे भावा महाराष्ट्रा काय सर्व राज्यामध्ये अभिमान वाटायला पाहिजे सलाम ताई तुमच्या धादासी वृत्तीला.
@mahadevpakhare5178
Жыл бұрын
Mm
@mahadevpakhare5178
Жыл бұрын
8
@mahadevpakhare5178
Жыл бұрын
@@sureshrawal7475ĵĵĵĵu
@priyankakesarkar5870
Жыл бұрын
Nice
@ravindrapatil1876
Жыл бұрын
एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही बस ड्रायव्हर झालेल्या मुलीला आशीर्वाद.
@vinodkorde6997
Жыл бұрын
मी आपल्या सिटी लिंक मधून बस नं २१० मध्ये प्रवास केला आहे आपण खूप छान गाडी चालवत असतानाचा अनुभव घेतला आहे आपणास पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद आणि शुभेच्छा अँड कोरडे व्हा एम नाशिक
@hajaratmujawar4146
Жыл бұрын
धन्य ते मामा आणि धन्य ती भाची. अभिमान वाटतो दोघांचा.
@sachinpatil664
3 ай бұрын
😊
@vishnusuryawanshi3376
Жыл бұрын
नाशिकच्या ट्राफिक मध्ये बस चालवणे सोपी गोष्ट नाही, सलाम तुमच्या जिद्दीला
@samarthchavan8692
3 ай бұрын
Oooo
@ganeshkailas2325
Жыл бұрын
ताई तुमचं खूप खूप अभिनंदन..गर्व आहे तुमचा...तुमच्या जिद्दीला मनापासून सलाम.... संगमनेर शहरात तुमचं स्वागत राहील ताई..
@rupalishete8985
Жыл бұрын
खरच दादा स्वागत होईल आपल्या संगमनेर मध्ये ❤❤❤
@ganeshkailas2325
Жыл бұрын
@@rupalishete8985 संगमनेरकरांनी सुरुवाती पासूनच महिलांना शिक्षण, नोकरी क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे... महिलांना संधी दिली पाहिजे..फक्त चुल आणी मुल यात अडकून पडण्या पेक्षा आपली कला जगाला दाखवली पाहिजे...
@lalasahebghatage5241
Жыл бұрын
The great 👍 tai.
@lalasahebghatage5241
Жыл бұрын
The great work done by you.
@sachiningle3066
Жыл бұрын
ताई तु खरच जगदंबेचे आई भवानीचे प्रमाण आहे. तुला आदरपूर्वक मानाचा मुजरा.
@ramtajogi3054
Жыл бұрын
आम्हा नाशिक करांना या गोष्टीचा अभिमान आहे ❤
@yogitanandre3904
4 ай бұрын
ह्या ताईला परवाच नाशिकमध्ये बघितले,,,,,सलाम ताईला खरंच खूप अभिमान वाटला,,,स्त्री कुठेच मागे नाही हे तुमच्याकडे बघून सिद्ध होते...
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
ताई तुमच्या जिद्दीला सलाम. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.आम्हा नाशिक करांना तुमचा नेहमीच अभिमान असेल.
@vijayachandurkar449
Жыл бұрын
तुझ्या जिद्दीला सलाम बेटा, स्रिजातिचा अभिमान आहेस तू! 🎉
@sahilbhanushali3666
Жыл бұрын
ताई सर्व महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे ❤❤
@sureshjadhav3702
Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा ताई,ताई तुमच्या जिद्दीला मानाचा सलाम,ताई स्वतः ची उपजिवीका आपल्या ला करावी लागते.बोलणारे,भुरपुर असतात, प्रेरणादायी महिलांसाठी आपण आहात..खरोखरच ताई आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जिद्दी लेक ठरल्या.नाशिक मधील एस.टी.ड्राव्हर म्हणून आपण पहिल्या मानकरी ठरल्या.आपले पुन्हा मनापासून अभिनंदन..
@pathadeMitraMandal2k23
Жыл бұрын
खूप जास्त डेरींग लागते यासाठी, सलाम ताई तुम्हाला 🙏❤️🎉 Love From Chh. Sambhajinagar .
@milindbhosale3007
Жыл бұрын
ताई तु परिस्थितीसोबत झुंजलेली वाघीण आहेस..सलाम तुझ्या जिद्दीला..
@ushatambe1453
Жыл бұрын
एक नाशिककर म्हणून शिवाय परिस्थिती तुझ्याच सारखी समज, तुझा खुपच अभिमान गर्व वाटला मला
@dilipdhaygude929
4 ай бұрын
ताई तुमचा अभिमान आहे तुम्ही आपल्या कुटुंबाला पुढे नेऊ शकता मुलगा आणि मुलगी बरोबर आहे मुलीबद्दल चांगला विचार करा महिलांना प्रोत्साहन द्या सर्वांचं अभिनंदन ताई जय महाराष्ट्र
@baldevwankhade9866
Жыл бұрын
आपण आपल्या सुमार्गावर स्वतः स्वतःचे कष्टातून व दोन्ही मुलांच्या हिम्मतीने यशस्वी झाले
@ujjwalapansare9786
Жыл бұрын
परिस्थिती मानसाला खुप स्टाॅग बनवते .हिरकनी आहेस तु .अशीच हिंमतवाण रहा .
@POOJATODKAR-ct4qp
Жыл бұрын
यांच्या बोलण्यातला साधेपणा च सगळ सांगून जातो..❤⚡
@karnwadmare2899
Жыл бұрын
लयच भारी, बाई तुया जिद्दीला सलाम...🙏🙏🙏
@ArunShende-n8s
Ай бұрын
धन्यवाद ताई तुझ्या जिद्दी पणाला हा तुझा स्वाभिमान आणि धेर्याला सलाम आहे तुझ्या मुळे महाराष्ट्रातील सर्व तरूण महीलाना जीवन जगण्यास उमेद मिळेल ❤
@shantaramkhaire4403
Жыл бұрын
अभिनंदन ताई, तुमच्या जिद्दीला सलाम, खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद शतायुषी भव 🎉
@ulhaskasar3863
Жыл бұрын
ताई छान तू लहान बहीण म्हणून सांगतो तुझ्या हाती स्टेरिंग तुझ्यात डेरिंग मी तुझा भाऊ म्हणून सांगतो कारण मी 30 वर्ष हा छंद म्हणून मी ड्रायव्हिंग केली व आज माझ्याकडे 5 ते 6 गाड्या आहे हा ड्रायव्हिंग व्यवसाय करून मी आज ह्या व्यवसाय त खूप आनंदी आहे माझ्या घरात च मला ह्या व्यवसाय च बाळकडू मिळाले हार जित होत असते सलाम माझ्या छोट्या बहिणीला धन्यवाद 👍👍
@shivajishinde5223
4 ай бұрын
ताईसाहेब तुमच्या स्वकर्तृत्वाला व जिद्दीला सलाम . हाच आदर्श आजच्या कर्तृत्वाने मुलींनी घ्यायला हवा आहे .
@shankargujargujar1652
Жыл бұрын
ताई . एक जीवनातील खडतर प्रवास : पुढील वाटचाली (प्रवासा ) करीता शुभेच्छ :
@hemantapsunde3342
Жыл бұрын
ताई अभिमान आहे आपला व आपण केलेल्या धडासाचा....salute 🫡
@nikitahandge
4 ай бұрын
एकच नंबर ताईअशा रणरागिनी बनवून रहा❤
@dattatrayanikam4136
2 ай бұрын
ताई सलाम तुझ्या जिद्दीला. मी सुद्धा सेवानिवृत्त बेस्ट बसचालक आहे.देव सदैव तुझ्या पाठिशी उभा आहे.
@saichha1469
Жыл бұрын
आम्ही नासिक कर फार फार अभिमान आहे बेटा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मिस्टरांची व मुलांची सात आहे,बस मग जगाचा विचार कशासाठी,❤❤
@kailasbansode8821
Жыл бұрын
मुलगा काय ? मुलगी काय ? मुलींना तुम्ही मायेची सावली मायेचे शिक्षणाचे पंख दिल्या नंतर त्या संपुर्ण जगाला आपल्या कवेत घेतील. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाची प्रत त्यांच्या हातात द्या व हिम्मत द्या.
@AdgaonkinaraTodankaribana
Жыл бұрын
खरंच ताई धन्य आहात तुम्ही... ग्रेट सलाम तुम्हाला... हल्ली पुरुष मागे मागे राहतात पण तुम्ही स्त्री असून देखील ड्रायवर ह्या पदावर मोठ्या अथक प्रयत्नातुन यश साकार केलात. 👍🤝👌🌹
@madhuritalkshow
Жыл бұрын
खंबीर पणे उभी रहा 😊 हिंमत असेल तर काही च अवघड नाही ❤
@usha_jadhav_vlogs
Жыл бұрын
अभिमान वाटतो ताई तुमचा 🙏👍पुढच्या वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा ताई
@arunmune251
Жыл бұрын
लढा यश तुमचा आहे.🙏 महाराष्ट्रचा अभिमान ताई 🙏🚩
@sunilgite1962
4 ай бұрын
मी अनुभव घेतला आपण परवा pavsat pravashanchi mahila vrudh यांची काळजी घेतली धन्यवाद तुमच्या samjik कामासाठी salute तुमच्या कामासाठी आपण सर्वच योग्य आहात
@rajedeore3100
Жыл бұрын
अभिमान वाटतो आज मी नाशिक जिल्यात जन्माला आलो ताई मानाचा मुजरा
@sudhamatianantkar
Жыл бұрын
Proud of u tai,mazi pn अशीच story aahe जीवनाची,now i am in Health department from Mohol,Solapur🌷🌷🎉🎉👏👏
@liyakatshaikh5360
Жыл бұрын
फक्त नाशिककरांनाच नाही आख्ख्या महाराष्ट्राला आभीमान आहे जीओ बेटा don't u worry
@dr.manjushrighorpade4113
6 ай бұрын
ताई तुमच्या बद्दल खूप खूप अभिमान आहे समाजातील स्त्रियांसाठी तुम्ही आदर्श आहात हे तुम्ही सिद्ध केलेल आहे
@MangeshGite-y8m
2 ай бұрын
सलाम करतो त्या मामाला आणि भाचीला अशीच बहीण सर्वांना मिळावी
@sujeetmahajan1607
Жыл бұрын
आई तुम्ही महाराष्ट्राच्या रणरागिणी सलाम तुमच्या कार्याला
@NivruttiYadmal-lf5gs
3 ай бұрын
नाशिक सारख्या ट्राफीक सीटीत गाडी चालवने खूप अवघड आहे खरच खूप हीमंत आहे ताई तुमची
@गणेशकटारे-घ6ण
4 ай бұрын
अभिनंदन दिदी तुमच्या सारखी हिंमत सर्व मुलीने केली पाहिजे सलाम तुमच्या ड्रायव्हिंग ला
@RameshJadhav-yx2vx
4 ай бұрын
सलाम ताई तुझ्या जीद्दीला तुझ संभाषण ऐकुन मला माझ्या पण आशाच जीद्दी स्वभावा मुळे मी पण ड्रायव्हर झालो आणि शासकीय सेवा करुन आज सेवानिवृत्त वाहन चालक आहे ठरवले तर काही अवघड नाही फक्त आपल्यात जीद्द पाहिजे बाकी सगळं आपोआप होते
@rajashrikaiche1899
4 ай бұрын
स्त्री शक्तीचा विजय असो,,GREAT JOB.. TAI..❤🎉😊
@dattatrayagaidhani7253
Ай бұрын
सर्वात जास्त आपले स्वतःचे जवळचेच नातेवाईक सर्वात निच, हलकट प्रवृत्तीचे आणि जळावू वृत्तीचे असतात.आपण उपाशी आणि संकटात असताना एक देखील मदत करणार नाही.परंतु आपण एखादा कामधंदा करण्यास सुरुवात केली तर अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.हा अनुभव मी स्वतः घेतला आहे.आणि खूप त्रास सहन करावा लागला आहे.
@anilpotdar2540
3 ай бұрын
Meena you are doing very hard and Risky driving job in msrtc organization.l am also a retired employee of the msrtc corporation. I know the hardships of the drivers. By hearing your speech it seems that you are a very brave and courageous lady. Salute to your brave efforts. Plz follow traffic rules strictly and give passengers safety service. Go ahead. God bless you. You are the best example before many ladies that how to conquer over the difficulties in bad days. Again congratulation.
@asmitajadhav7012
4 ай бұрын
ताई, तुझा आम्हाला खूप अभिमान आहे. Best of Luck..' 👍💯
@nandagadge5284
Жыл бұрын
वाह वाह ताई खूप छान खूप छान खूप हिम्मत वाली आहेस तू
@hemachandrakarkhanis759
4 ай бұрын
फारच तडफेच्या व जिद्दीच्या आहात तुम्ही ! तुम्हाला माझे हार्दिक शुभाशीर्वाद !
@subhashjinkalwad3995
4 ай бұрын
आईचे व मामांचे माझ्या परीवाराकडुन हार्दीक अभिनंदन ताई साहेब 💐🙏
@laxmankothavde2256
Жыл бұрын
व्हिडिओ खुप छान आहे. तुमच्यासंघर्शाला सलाम
@shitalredekar1329
Жыл бұрын
तुमच्या जिद्दीला सलाम ताई ❤
@gahininathkhedkar5
Жыл бұрын
आशा महिला चालंका विषयी मला रास्त अभिमान वाटतो महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत
@riyazmulla7495
2 ай бұрын
ताई तुमच्या जिद्दीला सलाम, खूप खूप शुभेच्छा
@vitthalmhase1687
4 ай бұрын
ताई तूझ्या कर्तृत्ववा बद्दल सलाम
@gokulkhule28
Жыл бұрын
जिजाउंचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी.... ताई... Tu पुढे चालत रहा... 🥺❤️
@SomnathMurkute-o9d
2 ай бұрын
ताई तु खुप जिद्दी आहे.खरच खुप छान बस चालवते.आभिमान आहे मला
@vishwanathchhatre8424
Жыл бұрын
Hats off ! जिद्दीला सलाम! ...... ठाणे (पश्चिम) ६००६०१
@valmikdhatrak6731
Жыл бұрын
जिद्दीचे फळ धन्यवाद ताई
@dnyaneshsanap6520
4 ай бұрын
ताई आमच्या गावची आहे.......या गोष्टीचा अभिमान आहे good work ताई
@vilaschopade3138
Жыл бұрын
कठीण... खडतर...आव्हानात्मक... प्रवासाची महिला ड्रायव्हर...💐💐💐
@anuradhakulkarni1440
Жыл бұрын
Khup himatwan mahila आहात तुम्ही
@subhashgavit5092
Жыл бұрын
एक वेळ तुमच्या गाडीत नक्की बसून प्रवास करून आपली भेट घेण्याचा प्रयत्न
@sureshgurav9631
4 ай бұрын
खुप अभिमान वाटतो तुमच्या जिद्दीला सलाम
@MandaTelore
4 ай бұрын
अशी प्रत्येक महीला पुढे गेली पाहिजेत मला खूप गर्व आहे
@sharmilababar914
4 ай бұрын
तुझे निर्णय घेतला त्या निर्णयावर तू ठाम राहिली त्याबद्दल तुझा अभिनंदन माझ्यातर्फे पुणे नातेवाईक कशाप्रकारे छळ करतात त्या गोष्टीचे मला अनुभव आहे तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे
@ABCDEEFGH818
7 ай бұрын
Khup Chan ma'am 😊
@AmbadasShinde-x8w
4 ай бұрын
हार्दिक शुभेच्छा पुढील भविष्यात वाटचालीस. धन्यवाद.
@bhaskarsuradkar8334
Жыл бұрын
ताई तुम्ही ललमोठी वाव👌👌अर्चना डेकोरेशन शिंदीहराळी ता चिखली जिल्हा बुलढाणा
@rahulshirole5947
Жыл бұрын
खूप छान अभिमानाची गोष्ट
@PopatAkhade-e3f
4 ай бұрын
एसटी महामंडळाने महामंडळ ड्रायव्हर म्हणून भरती केली आहे म्हणून आज त्यांचा त्यांचा अभिनंदन
@priyankakesarkar5870
Жыл бұрын
Proud of you tai.
@anupamawadekar-ie6gf
Жыл бұрын
We all are proud of you
@VijayHaldankar-iv2yv
3 ай бұрын
साहस धाडस ,आणि हिम्मत या गुणाचा ... वापर करून प्रगति केली,
@santoshdeshmukh6509
Жыл бұрын
आपल्या या धाडसाला कोटी कोटी प्रणाम
@bhushanwankhade28
4 ай бұрын
मी माजी सैनिक,,व सेवा निवृत्त तलाठी,, अमरावती मनाचा मुजरा,,,,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ksajjjanstudyofficial7742
Жыл бұрын
Kalch aamhi pravas kela Khup chan 210 no. Bus driver
Aajchya garbhat bhvishyacha ankur asto niytine tumhala balpanapasunach driving chi aavad ani shikshan milale tumchya jiddila salam
@sunildodal8746
Жыл бұрын
ताई अशी पाहिजे आमची ताई एक नंबर सलाम तुमच्या कामाला ताई नमस्कार ताई तुम्हाला माझा आशा मुली घराण्यांची शान आहे ताई अभिमान आहे ताई तुमचा आम्हाला नमस्कार ताई तुम्हाला माझा
@vgwwakankar3020
4 ай бұрын
आज दरवाजा बंद होतो तंव्हा देव दुसरा मार्ग उघडतो तुम्हाला यशस्वी भविष्य उज्वल निकम
@nikhilpatil710
4 ай бұрын
तुझ्या जिद्दीला सलाम ताई
@laxmanwahval5105
2 ай бұрын
Wa......Madam very nice Driver good luck job
@smitag2479
Жыл бұрын
तुझ्या मोटरसायकल चालवण्याच्या छंदाचा मोठेपणी फायदा झाला.ग्रेट.
Пікірлер: 263