नवीन सुरवात केली आहे मित्रांनो | सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा ❤ thank you all youtube family
@rohanhavale295
Ай бұрын
जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होगी ✌🏻✌🏻✌🏻✌🏻❤❤❤
@aartisaware6847
Ай бұрын
Channel band kele naahi tumhi kara bar lavkar fkt pooja che channel suru theva mage tumhi tila na sangta vikle hote tiche channel aajun pan tumhi tichyashi vayit vagta pandu tuzhe channel band kar
@sandeepkhairnar3564
Ай бұрын
😅😅😅😅
@aadityachoudhary7802
Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤
@DattaTukadekar951
Ай бұрын
Full saport
@chandajagtap6954
Ай бұрын
नाजुका तर खुपच सुंदर, एकच नंबर व्हिडिओ पूजाने खूप छान ॲक्टींग केली😂😂😂❤❤
@purushottamtayade-nv8ip
Ай бұрын
सर्वांनी खूप छान अक्टिंग केली.विशेष पूजा व ताई.
@rajeshdeshmukh9909
Ай бұрын
अरे वा पांडू 1च नंबर खुप छान झाले पुजा ने पण छान काम केले असेच प्रयत्न करत राहा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील
@SharadaBhodane
Ай бұрын
पूजेची एक्टिंग एकच नंबर आहे दादा❤❤
@vandanakamble713
Ай бұрын
पुजा एक नंबर अॅक्टिंग
@SangitaKamble-db3sp
Ай бұрын
खुप खुप भारी व्हीडिओ झालाय पांडुरंग संर मस्त 🤣🤣🤣🤣🤣🤣👍 ताई पूजा ऐकचं नंबर विडिओ आहे 😂😂😂😂😂
@vandanakamble713
Ай бұрын
वैशाली ली पण लयभारी
@vaishalikumbhar5650
Ай бұрын
एकच नंबर दादा खूप छान वाटले असे विडीओ बनवा आम्हाला खूप आवडेल
@user-hr7cj5kg8g
Ай бұрын
पांडू दादा मी जास्त बघत च नाही व्हिडिओ असले पण फक्त तुमच्या सपोर्ट साठी बघत आहे..तुमच्या फॅमिली मधे तुम्ही खूप समजूतदार आणि मेहनती आहात मनापासून खूप आदर आहे तुमच्या बद्दल.तुम्ही खूप पुढे जावं आणि घर जागा सगळ घ्यावं एवढीच इच्छा. छान च झालेला व्हिडिओ ❤
@sangitabhosale8127
Ай бұрын
Kadakkkkkkk पांडुदादा आणि पूजा 😂😂😂😂😂
@Hgtopbggf
Ай бұрын
वैशाली ताई ची ॲक्टिंग एक नंबर🤪
@anitabhagwat5583
Ай бұрын
Puja ताईंनी एकच नंबर अक्टिंग केली खूप छान व्हिडिओ केला दादा खूप हसलो आम्ही
@user-kb8xy3lh6j
Ай бұрын
पांडुसर एकच नंबर खुप खुप 👌👌छान अॅक्टीग केली असंच प्रयत्न करत रहा. खरंच पुजाताई ने सुद्धा खुप छान अॅक्टीग केली😂😂😂😂
@archanapagare5706
Ай бұрын
प्रथम सर्व कलाकारांचे. मनापासून धन्यवाद आशीच प्रगती होवो शुभेच्छां पुजा पन जमल बर का मस्त खुप हसलो 😅❤❤❤❤❤❤❤❤❤
@ParvinPathan-fs9kz
Ай бұрын
आरे वा सुरुवात छान केली पुजा नी
@bhagwatgaikwad9461
Ай бұрын
सगळेच कलाकार एकच नंबर पुजा वैशाली खूप छान जय भिम पांडुरंग😂😂
@user-qh9kg8bp2p
Ай бұрын
😂😂😂😂😂 पांडू दादा आम्ही पोट धरून हसलो खूपच भारी एक्टिंग केली सर्वांनी इथून पुढं पूजाला घ्याचा व्हिडिओ मध्ये🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@surekhagawade5942
Ай бұрын
😂😂😂सगळ्यांनी खूप छान एक्टिंग केली पुजा आशीच साथ देत रहा दादा ला 😂😂😂
@laxman9296
Ай бұрын
खुप छान भाऊ एक नंबर व्हिडीओ झाला खुप हसले 😂पुजा ताईला खुप जमतय आता असेच व्हिडीओ बनवत रहा आणि आम्हाला हसवत रहा ❤
@ashaladkat6000
Ай бұрын
पांडू भाऊ एकचं नंबर ताई आणि आपा
@pritisonwane514
Ай бұрын
दादा वीडयो छान आहे 😂😂😂😂 खूप खूप आवडले😅
@vandanakamble713
Ай бұрын
हा अॅक्टर मस्त च आहे
@0077ashlee
Ай бұрын
बऱ्याच दिवसांनी अस्सल पांडू बघायला मिळाला. Pandurang waghamare comedian.😀😀😀
@Priyagurme
Ай бұрын
सर नवीन सुरुवातीसाठी तुम्हाला शुभेच्छा सर या व्हिडिओमध्ये ना सगळ्याची ऍक्टिव्ह खूप छान झाली आणखीन असे व्हिडिओ तुम्ही बनवत जावा एक नंबर❤❤😊😊
@user-qz9vx9zq8d
Ай бұрын
खुप छान खुप हसलो सकाळी सकाळी पुजा मस्तच ग
@AkashAnkush-bb9vj
Ай бұрын
खरंच खूप छान सर विडिओ 😂😂
@poojanalawade8
Ай бұрын
Pooja Aaj lly दिवसातून तुझा साठी कमेंट खूप छान पूजा lly भारी ❤
तात्या दुसरा व्हिडिओ लवकर बनवा आम्ही त्या व्हिडिओची वाट पाहतो पूजेची एक्टिंग एकच नंबर
@nandawalunj-rv1ty
Ай бұрын
खूपच छान ह्वीडीओ झाला पांडु दादा
@user-ln5xp8tf6g
Ай бұрын
Khup mst zala video 😂😂😊
@savitagaikwad87
Ай бұрын
लय भारी व्हिडिओ झाला लय हसले खूप छान दादा असेच व्हिडिओ बनवत राहा
@kavitadighe5003
Ай бұрын
एक नंबर दादा 😅😅😅😅😅😅
@SandhyaSureshpawar
Ай бұрын
लय,भारी😂😂😂 छान आहे,विडीव
@SanviVichare
Ай бұрын
Khup chan ly bhari video
@shivajithorat1342
15 күн бұрын
सगळ्यांत खतरनाक कॉमेडी पुज्याची लय भारी...पांडु भाग पण लय भारी 😂😂❤
@vandanakamble713
Ай бұрын
नाजुका लयभारी
@sandhyakale8154
Ай бұрын
खूप छान दादा
@prashantppusavalemali9230
18 күн бұрын
पोरीचा बापाने लय भारी काम केलं आहे
@shardapawar307
Ай бұрын
सुरवातीला व्हिडिओ बघितले बघितले तर हसायला आले एकच नंबर व्हिडिओ मी तिसऱ्यांदा टाकले तुम्हाला कमेंट करून मी पुण्यावरून बोलते शारदा पवार बंडू भाऊ खूप छान व्हिडिओ असेच
@rohya1996
19 күн бұрын
Everyone did great job but najuka ❤ such a darling😅😅😅😅
@sainathpanchal7503
29 күн бұрын
खुप छान विडियो आहे पांडुरंग दादा
@shardapawar307
Ай бұрын
नाजुका ते एकच नंबर😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂🎉🎉🎉
@PratikKumbhar-qj4um
Ай бұрын
डोळ्यातुन पाणी पडत होत माझ एवढ हसले मी खुप छान दादा 😂😅❤
@rutuja_7080
Ай бұрын
Khup bhari video aahe 1 Number😂
@RajatAwate
Ай бұрын
1 number bhau 😅😂😅😂😅😂
@ashakunjir7994
Ай бұрын
पुजा एकच नंबर
@user-ju2er1tz9b
Ай бұрын
Khup chhan❤pooja acting superb ❤❤❤❤❤
@shardagadge9801
Ай бұрын
दादा तु लाखात एक काॅमिडीयन आहे मागे बघू नको खूप पुढे जा फक्त आणि फक्त हसवत रहा
@user-kc5pq6dh7z
Ай бұрын
Khup chan aseche video kartja puja pan Chan ektig karte
@technicalboy6316
27 күн бұрын
1 number comedy hasun hasun pot dukhayala lagalay😂😂😂😂
@SomnathPuri-ms9ix
Ай бұрын
Dada 1nabar episode sarvani khup chan kam kele puja tai ni khup chan kam kele veshali tai ni pan khup bhari kam kele najuka tar 1nabar aappa sarvani khup chan kam kele 😂😂😂😂😂😂
@Morepriti358
Ай бұрын
Puja vahinichi acting khup chan😊😊
@sulochanakarande4390
Ай бұрын
दादा लय हासले मी एक च नंबर पूजा 😂😂😂😂😂❤
@meenanarwade5496
14 күн бұрын
एकच नंबर पांडू
@sachingurav748
Ай бұрын
😂😂😂 एक नंबर
@poojashinde4993
Ай бұрын
खूपच छान आहे व्हीडीओ दादा आणि ताई ❤❤😂😂👌👌
@rajshreewagh5990
Ай бұрын
एक नंबर पांडू पुजा ने खुप छान केले
@becomemarathiyoutuber9970
Ай бұрын
पहिला पांडू परत आला 😂😂लगे रहो😂😂😂
@RaniTuljanawar-kj5en
25 күн бұрын
दादा लयच भारी बनवला आहे व्हिडिओ लय हसलो आहे दादा आम्ही तर 😂😂😂😂😂😂😅😅
@shardapawar307
Ай бұрын
आप्पा आणि आईला पूजाच्या मम्मीला पण घ्यायचं खूप छान कॉमेडी प्रत्येक वेळेला व्हिडिओमध्ये त्यांना पण घेत जा कृष्णाला पण घ्या शंभूला पण घ्या ताईला पण घेत जा मस्तच काम एकच नंबर व्हिडिओ❤😅😅😅
@bhavanaborse2033
Ай бұрын
विडिओ बघतांनाच पाणी पाणी झाल.
@Rajshreemalwade
Ай бұрын
एकच नंबर पांडू दादा , पूजा वहिनी 😂😅😅😅😂😂
@pratibhatekale3515
Ай бұрын
, खूप छान पोट धरून धरून हसलो
@user-fh5oj5tt6p
Ай бұрын
एक नंबर व्हिडिओ पांडू
@varsharathod998
Ай бұрын
छान दादा😂😂
@nitaghodke-qi5lo
Ай бұрын
Khupch chan 🥰❤️💖💕😍
@shubhamyedave8974
Ай бұрын
दादा नाजुका लयच नाजुक आहे 😂😂
@KADAMSagar-wb2ei
Ай бұрын
नाजुका लयभारी😂😂😂😂😂
@Keshav_Waghmare
Ай бұрын
एकच नंबर व्हिडिओ झाला पांडू भाऊ लय हसलो राव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤
@namdeopol3060
20 күн бұрын
खूप छान एक्टिंग केली आहे
@dnyaneshwarrathod680
27 күн бұрын
लय भारी पांडू दादा❤❤
@archanapagare5706
Ай бұрын
1 no puja
@user-hp9yu9lh7j
17 күн бұрын
खूप छान वाटलं व्हिडिओ पाहुन सर्वाना एकञ पाहुन
@user-rh5ut5hb9k
Ай бұрын
Pooja tai ekch no acting 😅❤ mast
@PRATIKSHASHELAR.
25 күн бұрын
Nice dada khup haslo aamhi 😂😂😂
@shardapawar307
Ай бұрын
वैशाली एकच नंबर काम केलं तर खूपच असंच पांडू पांडू चा व्हिडिओ मध्ये काम करत जा पूजाला पण घेत जा म्हणजे तिची पण प्रॅक्टिस होईल पांडू भाऊ खूप छान एकीला दोघी असल्या का मग एकमेकीच्या नादाने करतात पांडू भाऊ खूप खूप मस्त व्हिडिओ बनवला इतका हस्ताने इतकं हसलो कृष्णाला पण घ्यायचं होतं कृष्णाचं पण काम शंभूला पण घ्यायचं शंभू पण खूपच छान काम करतो मस्तच😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Пікірлер: 507